Job Majha : भारतीय पोस्ट येथे नोकरीच्या संधी उपलब्ध

Continues below advertisement

भारतीय पोस्ट . विविध पदांच्या २ हजार ५०८ जागांसाठी भरती निघाली आहे. पोस्ट - शाखा पोस्टमास्टर, सहायक शाखा पोस्टमास्टर, ग्रामीण डाक सेवक  शैक्षणिक पात्रता - १०वी उत्तीर्ण, संगणकाचं ज्ञान, सायकल चालवता आली पाहिजे.

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola