JOB Majha : सीमा रस्ते संघटना येथे नोकरीच्या संधी उपलब्ध
abp majha web team | 20 Aug 2022 09:35 PM (IST)
खाजगी, सरकारी त्याचप्रमाणे विविध क्षेत्रात आत्ताच्या घडीला नोकरीच्या संधी कुठे आहोत हे आपण जाणून घेणार आहोत या खास कार्यक्रमातून..सुरुवात करुया जॉब माझाला आणि पाहुया नोकरीची संधी आहे कुठे.