Job Majha : महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक लि. येथे नोकरीच्या संधी उपलब्ध
abp majha web team
Updated at:
03 Dec 2022 08:29 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppJob Majha : महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक लि. येथे नोकरीच्या संधी उपलब्ध. विविध पदांच्या १९ जागांसाठी भरती निघाली आहे. पोस्ट - जनरल मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, डायरेक्टर. शैक्षणिक पात्रता - जनरल मॅनेजर पदासाठी पदवीधर, MBA झालेलं असलं पाहिजे, असिस्टंट मॅनेजर पदासाठी इंजिनिअरिंग पदवी, ४ वर्षांचा अनुभव, डायरेक्टर पदासाठी इंजिनिअरिंग पदवी, ३ वर्षांचा अनुभव