Solapur Blast : फॅक्टरीमध्ये फटाके बनवण्याचे काम सुरू असताना झाला भीषण स्फोट
abp majha web team | 01 Jan 2023 11:25 PM (IST)
सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी जवळी पांगरी गावाजवळ फटाका फॅक्टरीत भीषण स्फोट, फॅक्टरीमध्ये फटाके बनवण्याचे काम सुरू असतानाची घटना, तीन जण मृत्युमुखी, स्थानिक आमदार राजेंद्र राऊत यांची माहिती.