✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Top 50 News : टॉप 50 बातम्यांचा सुपरफास्ट करावा एका क्लिकवर : 13 May 2025 : 12 PM : ABP Majha

abp majha web team  |  13 May 2025 01:20 PM (IST)
ABP News

ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानमधील एकूण ५१ जण मारले गेले, पाकिस्तानचा अखेर कबुलीनामा, भारतीय कारवाईत ११ सैनिक मारले गेल्याची पाकिस्तानची कबुली. 


जम्मू-काश्मीरच्या शोपियांमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा, सूत्रांनी माहिती,केल्लर इथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक,सुरक्षा दलाने लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांना घेरलं होतं. या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याचं समजतं.


नवी दिल्लीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांची महत्त्वपूर्ण बैठक, सीडीएस आणि तीनही दलांच्या प्रमुखांसह बैठक, ऑपरेशन सिंदूर आणि पाकिस्तानवरील कारवाईचा सीडीएस अनिल चौहान यांनी संरक्षणमंत्र्यांना दिली विस्तृत माहिती


पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांचे पोस्टर्स प्रसिद्ध,काश्मीरमध्ये ३ दहशतवाद्यांचे पोस्टर्स लावले,दहशतवाद्यांना पकडण्यासाठी २० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर.


भारताने पाकिस्तानला वठणीवर आणले,जगाला भारताची ताकद आणि संयम दाखवून दिला, मोदींच्या भूमिकेवर निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांची प्रतिक्रिया.


देशात किंवा राज्यात लवकरच बॉम्बस्फोट होणार असा धमकीचा मेल,  महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाकडून मुंबई पोलिसांना माहिती, दोन दिवसांत मोठा बाॅम्ब स्फोट होणार असा मेल मध्ये उल्लेख. 


पुण्यातील खाजगी रुगणालयात बाॅम्ब ठेवल्याचा कंट्रोल रुमला फोन,मात्र याची चौकशी केल्यानंतर हा फेक काॅल असल्याची माहिती.


ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी भाजप तिरंगा यात्रा काढणार, आजपासून २३ मे पर्यंत  देशभरात तिरंगा यात्रा काढली जाणार, यामध्ये भाजपचे वरिष्ठ नेते सहभागी होणार.


जम्मू-का्मीरमधील सीमा भागाबाहेरच्या सर्व शाळा आजपासून सुरू, दोडा, किश्तवाड, रियासी आणि रामबन जिल्ह्यातील सर्व सरकारी आणि खाजगी शाळ आजपासून सुरु.

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • बातम्यांचं अर्धशतक
  • Top 50 News : टॉप 50 बातम्यांचा सुपरफास्ट करावा एका क्लिकवर : 13 May 2025 : 12 PM : ABP Majha

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.