✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Top 50 : टॉप 50 : दिवसभरातील बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 3 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

abp majha web team  |  03 Oct 2024 05:49 PM (IST)
ABP News

Top 50 : टॉप 50 : दिवसभरातील बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 3 ऑक्टोबर 2024 : ABP Majha


सिल्वर ओकवर हर्षवर्धन पाटलांनी घेतली शरद पवारांची भेट, हर्षवर्धन पाटील लवकरच तुतारी हाती घेणार असल्याच्या चर्चा, इंदापूरातून शरदचंद्र पवार पक्षाकडून हर्षवर्धन पाटील लढणार का याकडे लक्ष.


हर्षवर्धन पाटील ४ दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश होण्याची शक्यता, ६ किंवा ७ तारखेला हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेणार.


ज्यांना भाजपमध्ये तिकीट मिळेल असं वाटत नाही, ते दुसऱ्या पक्षात जातात, हर्षवर्धन यांना भास होतोय पवारांसोबत जाऊन फायदा होईल, भाजपच्या चंद्रकांत पाटलांची हर्षवर्धन पाटलांवर टीका.


शिवसेना आणि भाजपकडून उमेदवारी मिळवी, गुणरत्न सदावर्ते यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी. वरळी विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरे आमदार, मनसेकडून संदीप देशपांडे वरळीतून लढणार असल्याची चर्चा.


शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरण, आजही सर्वोच्च न्यायालयात सुनावणी नाही, १५ ऑक्टोबरला पुढील सुनावणी होणार.


ठाकरे गटाचं 'सत्वर भूवरी ये' गाणं उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत प्रसिद्ध, महाराष्ट्रात माजलेली अराजकता दूर करण्यासाठी देवीला साकडं घातल्याचं  उद्धव ठाकरेंचं वक्तव्य,


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या नाशिक दौऱ्यावर, छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुलाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह कृषीमंत्री धनंजय मुंडेही राहणार उपस्थित


 

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • बातम्यांचं अर्धशतक
  • Top 50 : टॉप 50 : दिवसभरातील बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 3 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.