✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Top 50 : टॉप 50 : दिवसभरातील बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 4 PM : 2 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

जयदीप मेढे   |  02 Oct 2024 05:19 PM (IST)

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ५ ऑक्टोबरला घोडबंदरच्या कासारवडवली भागात दौरा, घोडबंदर मार्गावर अवजड वाहनांना बंदी, पर्यायी मार्गानं वाहतूक वळवण्याचा निर्णय. 


नवरात्रीत रात्री सव्वा बारापर्यंत मेट्रो सेवा, तर अंधेरी-गुंदवलीदरम्यान ७ ते ११ ऑक्टोबरदरम्यान १२ अतिरिक्त फेऱ्या  


मुंबईतील रस्त्यांच्या सिमेंट काँक्रीटीकरणाच्या कामांना सुरुवात, गुणवत्ता तपासणीसाठी आयआयटी मुंबईची नेमणूक, ‘आयआयटी’ ने गुणवत्ता तपासणी काटेकोरपणे करावी, महापालिका आयुक्त भूषण गगराणींचे निर्देश. 


मुंबईच्या सीमाशुल्क विभागाकडून गांजा तस्करीचा पर्दाफाश, १ कोटी ३४ लाख रुपये किमतीचा गांजा खाद्यान्नातून लपवून आणणाऱ्या प्रवाशाला मुंबई विमानतळावर अटक, हा प्रवासी बँकॉकमधून आल्याची माहिती. 


मुख्यमंत्र्यांची भेट होत नसल्यानं आरोग्य विभागाचे विद्यार्थी आक्रमक, परीक्षा होऊन आठ महिने झाले, मात्र नियुक्ती आदेश दिले नसल्यानं संतप्त विद्यार्थ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, ३० ते ४० विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात. 


अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणी सखोल चौकशीसाठी न्यायिक आयोग स्थापन, राज्य सरकारने निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसलेंच्या अध्यक्षतेखाली सर्व घटनांचा तपशीलवार तपास होणार.


बदलापुरात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या शहराध्यक्ष शैलेश वडनेरेकडून कंपनी मालकाला मारहाण, कामगारांना कामावरून काढून टाकल्याने मारहाण केल्याची माहिती.


सह्याद्री अतिथीगृहाबाहेर आजारी मुलांना घेऊन पालकांचं आंदोलन, पैसे नको सुदृढ आरोग्य देण्याची पालकांची मागणी, मुलांना लस मिळत नसल्यानं आजारी पडत असल्याचा पालकांचा आरोप. 


 

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • बातम्यांचं अर्धशतक
  • Top 50 : टॉप 50 : दिवसभरातील बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 4 PM : 2 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

TRENDING VIDEOS

Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं10 Hour ago

Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं11 Hour ago

माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा11 Hour ago

Pradnya Satav Join BJP : राजीव सातव यांचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठीच भाजपमध्ये प्रवेश - प्रज्ञा सातव14 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.