ABP Majha Diwali Ank : एबीपी माझाच्या दिवाळी अंकाचं Sanjay Raut यांच्याकडून कौतुक ABP Majha
abp majha web team | 04 Nov 2021 02:40 PM (IST)

एबीपी माझाचा पहिला वहिला दिवाळी अंक प्रकाशित झाला आणि सर्वच स्तरातून या अंकाचं स्वागत झालं. शिवसेना नेते संजय राऊत यांनीही या अंकाचं कौतुक केलं आणि शुभेच्छा दिल्या.