Nashik Flower Park : नाशिकमध्ये अवतरली फुलांची नगरी, 45 प्रकारची देश-विदेशी फुलं
abp majha web team | 22 Nov 2021 08:11 PM (IST)

नाशिक मध्ये अवतरली फुलांची नगरी नाशिक फ्लॉवर पार्कला सुरूवात हजारो फुलांनी सजले फ्लॉवर पार्क. सलग तिसऱ्या वर्षी गुलशनबाद ओळख असणाऱ्या नाशकात भरेल पुष्प प्रदर्शन