Congress : 'एक व्यक्ती, एक पद'नुसार महाराष्ट्रातून राजीनामा देणारे नसीम खान पहिले ABP Majha
abp majha web team
Updated at:
24 May 2022 04:51 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाँग्रेसच्या 'एक व्यक्ती, एक पद' या अभियानाची महाराष्ट्रात सुरुवात.. नसीम खान यांचा मुंबई काँग्रेस प्रचार समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा.