Kirit Somaiya Speech Special Report: भाजप नेते किरीट सोमय्यांची जीभ घसरली ABP Majha
abp majha web team | 27 May 2022 09:23 PM (IST)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना भाजप नेते किरीट सोमय्या यांची जीभ घसरलीय. परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरील ईडी कारवाईबाबत बोलताना सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं.