Anandache Paan :आनंदाचे पान : सुंदर कवितांनी मनाचा ठाव घेणार किशोर कदम उर्फ सौमित्र यांच्याशी बातचीत
abp majha web team | 08 Jan 2023 06:08 PM (IST)
Anandache Paan :आनंदाचे पान : सुंदर कवितांनी मनाचा ठाव घेणार किशोर कदम उर्फ सौमित्र यांच्याशी बातचीत
आनंदाचं आणखी एक पान उलगडण्याची आता वेळ झालीय, तेव्हा थेट या आनंद यात्रेला सुरुवात करुया. आज गप्पा मारणार आहोत एका कविता संग्रहाबद्दल आणि कवी आहेत आपले लाडके अभिनेते आणि सुंदर सुंदर कवितांनी मनाचा ठाव घेणार किशोर कदम उर्फ सौमित्र. काही महिन्यापूर्वीच त्यांना अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केलं गेलंय आणि नुकतंच त्यांच्या गाजलेल्या बाऊल या काव्यसंग्रहाची नवी आवृत्ती येतेय.. आपल्या आजच्या गप्पा पॉप्युलर प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या बाऊल बद्दलच आहेत. तेव्हा कवी सौमित्र यांच्याशी गप्पा मारुया बाऊलच्या निमित्ताने.