Anandache Paan :Kasheer :'कशीर' सत्याधारित कादंबरी, सहना विजयकुमार यांचं लेखन, अनुवाद : उमा कुलकर्णी
भारती सहस्रबुद्धे
Updated at:
28 Jan 2022 07:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAnandache Paan : कशीर नावाची ही अनुवादित कादंबरी मूळ कन्नड आहे आणि सहना विजयकुमार नावाच्या लेखिकेची आहे. भैरप्पांचं सगळं साहित्य ज्या उमा कुलकर्णींमुळे त्या उमाताईंनीच या कादंबरीचा अनुवाद केलाय. कशीर म्हणजे काश्मीर, या काश्मीरच्या ९० च्या दशकातल्या जळजळीत वास्तवाला हात घालत या कादंबरीची कथा पुढे जाते.