✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Anandache Paan : तीस लेखिका तीस संघर्ष, अनवट पुस्तकावर गप्पा, पाहा आनंदाचे पान

abp majha web team  |  05 Jul 2026 11:56 PM (IST)
ABP News

Anandache Paan : तीस लेखिका तीस संघर्ष, अनवट पुस्तकावर गप्पा पाहा आनंदाचे पान

आजच्या महत्त्वाच्या बातम्या : 


1. रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, अंबा, कुंडलिका आणि पाताळगंगा नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, पुरामुळे जनजीवन विस्कळीत https://tinyurl.com/38xw9msp अलिबाग शहराला पाण्याचा वेढा, एसटी स्टँडसह रस्त्यावर पाणीच पाणी, नगरपालिकेच्या कारभारावर नागरिकांचा संताप https://tinyurl.com/awh926d5 मुसळधार पावसामुळं मुंबई गोवा महामार्गावरील रायगडजवळ 8 तासापासून वाहतूक ठप्प, प्रवासी मध्येच अडकले https://tinyurl.com/26wnc67w


2. मुंबईत बीएमसीच्या मुर्दाड कारभाराचा चौथा बळी, चेंबूरनंतर आता कुर्ल्यात झाड कोसळून वृद्धाचा मृत्यू, तर आरे कॉलनीत झाड कोसळून 18 वर्षांच्या मुलाचा मृत्यू https://tinyurl.com/43tzhff2 मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, जोरदार वाऱ्यासह पावसाच्या सरी, उद्याही रेड अलर्ट https://tinyurl.com/4fy9su9s


3. कोल्हापुरात मुसळधार पाऊस, पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ, 31 बंधारे पाण्याखाली https://tinyurl.com/4ceax97r रत्नागिरीत मुसळधार पावसाचा कहर, जगबुडी आणि वाशिष्ठी नदी धोक्याच्या पातळीवर, खेडसह चिपळूणवर पुराचं सावट https://www.youtube.com/watch?v=NGqEGtjzFKU


4. विदर्भात पावसाचं धुमशान, बुलढाण्याच्या मिसाळवाडीत ढगफुटीचा तडाखा, पुरामुळे गावाचा तालुक्याशी संपर्क तुटला, भंडाऱ्याच्या गोसेखुर्दच्या 27 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरु https://tinyurl.com/3h3cz9t3


5. राम मंदिरातील दान चोरी म्हणजे मोदी सरकारच्या अयोध्येची झाँकी असेल तर पुढे जाऊन काशी मथुरा किती लुटतील? दादरमधील रामरक्षा आंदोलनातून उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल https://tinyurl.com/2nmmvpvu त्यांनी राम सोडला होता म्हणूनच त्यांच्या पक्षाची अधोगती झाली, ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका, ठाकरे राम मार्गाने चालल्यास त्यांचं भलं होईल, फडणवीसांचा सल्ला https://tinyurl.com/2s43xe3u


6. काँग्रेस आमदार धीरज लिंगाडेंना एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून 20 कोटींची ऑफर, खासदार संजय राऊतांचा दावा https://tinyurl.com/bdzxru85 मला कुठलीही ऑफर आलेली नाही, संजय राऊतांनी केलेला दावा खोटा, आमदार धीरज लिंगाडे यांचे स्पष्टीकरण https://tinyurl.com/4dtu8cpf


7. आई जेवायला देत नाही, रोज मारते, गळाही दाबला, चिमुकल्याचं बोलणं ऐकून ठाण्यातील शिवसेना शाखेतील सर्वजण हादरले https://tinyurl.com/4bkfcphz


8. 'महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स' या आगामी चित्रपटावर रुपाली चाकणकर नाराज, निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्या विरोधात 25 कोटींचा मानहानीचा दावा https://tinyurl.com/hc5p6ssd


9. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनींच्या अंत्ययात्रेला रणरणत्या उन्हात कोट्यवधींचा अभूतपूर्व जनसमुदाय, भारतासह 100 देशांचे प्रतिनिधी हजर, अंतिम दर्शनासाठी तासनतास रांगेत https://tinyurl.com/2uruvm5t


10. भारत विरुद्ध इंग्लंडमधील तिसऱ्या टी 20 सामन्याची वेळ बदलली, मंगळवारी रात्री 10 वाजता सामना सुरू होणार https://tinyurl.com/4rdfwfmj साई सुदर्शन आणि गुरनूर ब्रारने श्रीलंकेच्या संपूर्ण टीमला गुडघ्यावर आणले, टीम इंडियाच्या अ संघाचा दुसऱ्या कसोटीत विजय, मालिका 1-0 ने जिंकली https://tinyurl.com/5n7pkxyj

Continues below advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • आनंदाचे पान
  • Anandache Paan : तीस लेखिका तीस संघर्ष, अनवट पुस्तकावर गप्पा, पाहा आनंदाचे पान

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.