712 | सांगली | कशी घ्या हळद पिकाची काळजी
एबीपी माझा वेब टीम | 22 Aug 2018 08:32 AM (IST)
राज्यात खरिपात कित्येक शेतकरी हळदीची लागवड करतात. सध्या हळदीच्या लागवडीला ३ ते ४ महिने होऊन गेले. आता हे पीक कंद पोसण्याच्या महत्त्वाच्या अवस्थेत आहे. अशा वेळी अतिरिक्त पावसानं हळदीवर किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यांच्या नियंत्रणासाठी कोणते उपाय करावे, ते जाणून घेऊया या विशेष सल्ल्यात..