712 | पीक सल्ला | अशी घ्या पिकांची काळजी
एबीपी माझा वेब टीम | 26 Sep 2018 10:18 AM (IST)
सध्या ब्रेन ड्रोनसारखी उपकरणं फवारणीचं काम सोपं करायला मदत करतात. सध्या खरिप पिकांचा वाढीचा काळ सुरुये. अशा वेळी पिकांना कीड-रोगांपासून वाचवण्यासाठी शेतकरी फवारणी करतो. मात्र त्यातही तज्ञांच्या सल्ल्यानुसार औषधाची निवड करणं गरजेचं असतं. विदर्भ आणि मराठवाड्यात सध्या सोयाबीन, करडई आणि धानाचं पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. अशा वेळी पिकांचं संरक्षण कसं करावं, ते जाणून घेऊया या पीक सल्ल्यात...