712 | केरळमध्ये महापुरानं शेतीचं मोठं नुकसान, 45 हजार एकरांवरील भातशेती नष्ट
एबीपी माझा वेब टीम | 22 Aug 2018 11:26 AM (IST)
गेल्या आठवडाभरापासून राज्यासह देशात पावसानं जोर धरलाय. याचा सगळ्यात जास्त फटका केरळ राज्याला बसलाय. केरळमध्ये आलेल्या महापुरानं मोठं नुकसान केलंय. ३०० हून अधिक जणांचा यात मृत्यू झाल्याची माहिती आहे. केरळमधील शेतीही उध्वस्त झालीये. शेजारच्या राज्यांकडून फळं आणि भाजीपाला मागवली जात आहेत. पाहुया याबाबतचा हा रिपोर्ट...