जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मार्क झुकरबर्ग सर्वात तरुण
5). लॅरी पेज: 42 वर्षीय लॅरी पेज गूगलचे को फाऊंडर आणि सध्याचे अल्फाबेटचे सीईओ आहेत. वयाच्या 30व्या वर्षी ते पहिल्यांदा अरबपती झाले. त्यांच्या नावावर 37.8 बिलियन डॉलर संपत्ती आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App3). मार्क झुकरबर्ग: जगातील सर्वात जास्त लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग हे सर्वात तरुण व्यक्ती असून त्यांचा समावेश श्रीमंत व्यक्तींच्या यादीतील टॉप 5 मध्ये करण्यात आहे. झुकरबर्ग यांचे वय फक्त 31 वर्षे असून त्यांच्या नावावर 46.7 बिलियन डॉलर्स संपत्ती आहे. झुकरबर्ग यांचा या यादीतील क्रमांक तिसरा आहे. नुकतेच त्यांनी आपली मुलगी मॅक्सच्या जन्माच्या आनंदात आपली 99% संपत्ती दान केली आहे.
4). लॅरी एलिसन : ओरॅकल कॉपचे मालक 71 वर्षीय लॅरि एलिसन यांचा या यादीत चौथा क्रमांक आहे. त्यांच्या नावावर 46.1 बिलियन डॉलर्सची संपत्ती आहे.
2). जेफ बेनजोस: या यादीतील दुसरे नाव अॅमेझॉनचे मालक जेफ बेनजोस यांचे. त्यांच्याकडे 65.05 बिलियनची संपत्ती आहे. अॅमेझॉन जगातील सर्वात मोठे ऑनलाईन स्टोअर्स आहे. बेनजोस हे अॅमेझॉनसोबतच वॉशिंग्टन पोस्ट, स्पेस रकेट. ब्ल्यू ओरिजिन आदी कंपनीचे मालक आहेत.
1). बिल गेटस: या यादीत सर्वात पहिले स्थान आहे ते मायक्रोसॉफ्टचे फाऊंडर बिल गेटस यांच. 60 वर्षीय बिल गेटस यांच्याकडे तब्बल 90 बिलियन डॉलर्स संपत्ती आहे. वयाच्या 30 व्या वर्षी बिल गेटस पहिल्यांदा अरबपती बनले होते. सन 2000साली त्यांनी कंपनीच्या सीईओ पदाचा राजीनामा देऊन निवृत्ती पत्करली.
नवी दिल्ली : टेक्नॉलॉजी आज माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. टेक्नॉलॉजीने आज जगातील प्रत्येक व्यक्ती वेढले आहे. त्यामुळे तुम्ही विचारही करु शकत नाही, इतका पैसा या क्षेत्रात आहे. टेक कंपन्या जगातील आज सर्वात जास्त श्रीमंत कंपन्या आहेत. फोब्सने नुकतीच या क्षेत्रातील 10 सर्वात जास्त श्रीमंत लोकांची यादी जाहीर केली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -