Travis Head : फुटबॉल खेळता खेळता क्रिकेटपटू झाला, 20 व्या वर्षी जीवघेण्या अपघातातून बचावला, ट्रॅव्हिस हेडची थरारक कहाणी

IND vs AUS, World Cup 2023 Final : ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड (Travis Head) दोन आयसीसी फायलनमध्ये भारतासाठी डोकेदुखी ठरला आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातही हेडने भारताविरुद्ध शतक झळकावलं होतं.

Travis Head Biography Profile : ऑस्ट्रेलियाने (Australia) यजमान भारताचा (India) पराभव करत विश्वचषकावर (World Cup 2023) सहाव्यांदा नाव कोरलं. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर (Opening Batsman) ट्रॅव्हिस हेड (Travis Head) विजयाचा खरा हिरो ठरला.

Related Articles