एक्स्प्लोर

Abhishek Sharma :  गुड न्यूज, अभिषेक शर्माला रुग्णालयातून डिस्चार्ज, नामिबियाविरुद्ध खेळणार की नाही? तिलक वर्मानं उत्तर दिलं 

Abhishek Sharma Health Update: टीम इंडियासाठी एक गुड न्यूज असून अभिषेक शर्माला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. पोटात संसर्ग झाल्यानं तो रुग्णालयात दाखल झाला होता.  

Abhishek Sharma Discharged From Hospital नवी दिल्ली :  टी 20 वर्ल्ड कपमध्ये उद्या भारत आणि नामिबिया यांच्यात लढत होणार आहे. त्यापूर्वीच टीम इंडियाला दिलासा मिळाला आहे, अभिषेक शर्मा पोटात संसर्ग झाल्यानं रुग्णालयात दाखल झाला होता मात्र त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती भारताचा स्टार फलंदाज तिलक वर्मा यानं दिलं आहे.  अभिषेक शर्माची प्रकृती उद्या सामन्याच्या वेळी कशी असेल त्यावर त्याला सामन्यात संधी देणार की नाही ठरणार असल्याचं वर्मानं म्हटलं. 12 फेब्रुवारी म्हणजे उद्या दिल्लीत अरुण जेटली स्टेडियमवर भारत आणि नामिबिया यांच्यात सामना होणार आहे.  

अभिषेक शर्माच्या पोटात वेदना होत असल्यानं तो अमेरिकेविरुद्ध क्षेत्ररक्षण करण्यास आला नव्हता. त्यानंतर दिल्लीत आल्यानंतर त्याची प्रकृती बिघडली होती. यामुळं त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अभिषेक शर्मा फिट नाही झाला तर संजू सॅमसनला संधी मिळेल, अशी शक्यता होती. 

अभिषेक शर्मा खेळणार की नाही?

अभिषेक शर्मा उद्याच्या सामन्यात खेळणार की नाही याचा निर्णय उद्या होईल असं तिलक वर्मानं म्हटलं. तिलक वर्मा म्हणाला मॅचपूर्वी अभिषेक शर्मा फिट असेल तर त्याला संघात स्थान मिळेल. अभिषेक शर्माला अमेरिकेविरुद्ध चांगली कामगिरी करता आली नव्हती. तो पहिल्याच बॉलवर बाद झाला होता.   

संजू सॅमसननं नेटस मध्ये बराच वेळ सराव केल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामुळं जर अभिषेक शर्मा पूर्णपणे फिट नाही झाला तर टीम इंडिया संजू सॅमसनला संधी मिळू शकते. अभिषेक शर्मानं रविवारी गौतम गंभीरच्या घरी डिनर केला होता, असं सांगितलं जातं.  

दरम्यान, भारतानं पहिल्या सामन्यात अमेरिकेला पराभूत करत टी 20 वर्ल्ड कपमध्ये विजयी सलामी दिली आहे.   

टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया

ईशान किशन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, शिवम दुबे, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ICC : आयसीसीकडून टी 20 वर्ल्ड कप खेळणाऱ्या संघांना बक्षीस जाहीर, भारताला 25 कोटी मिळणार, पाकिस्तान आणि झिम्बाब्वेला किती रक्कम मिळाली?
ICC कडून टी 20 वर्ल्ड कप खेळणाऱ्या संघांना बक्षीस जाहीर, भारताला 25 कोटी मिळणार, पाकिस्तानला किती?
Suryakumar Yadav Ind Vs NZ Final: 'मी त्याला लहानपणापासून पाहतोय, आजच्या सामन्यात अभिषेक अन् सूर्या...', भारत-न्यूझीलंड फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवच्या प्रशिक्षकांचं महत्त्वाचं भाकीत
मी त्याला लहानपणापासून पाहतोय, आजच्या सामन्यात अभिषेक अन् सूर्या...', भारत-न्यूझीलंड फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवच्या प्रशिक्षकांचं महत्त्वाचं भाकीत
Varun Chakaravarthy Ind Vs NZ ICC T20 World Cup Final 2026: भारत Vs न्यूझीलंड फायनलपूर्वी सर्वात मोठी अपडेट, वरुण चक्रवर्ती प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर? प्रॅक्टिस सेशनमध्ये नेमकं काय घडलं?
भारत Vs न्यूझीलंड फायनलपूर्वी सर्वात मोठी अपडेट, वरुण चक्रवर्ती प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर? प्रॅक्टिस सेशनमध्ये नेमकं काय घडलं?
Team India : जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nitesh Rane Speech : कोकणात 90 % आंब्याचं नुकसान, शेतकऱ्यांना चांगल Package देणार - नितेश राणे
Vidhan Bhavan Bomb Threat विधान भवनात बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा ईमेल,बॉम्बशोधक पथक, श्वान पथकाकडून तपास
Iran Israel Effect : गॅसटंचाईचं कारण, भडकलं राजकारण, युद्धावरुन विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये लढाई Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : युद्धाचं फलित, गॅस गेला चुलीत! Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : अफवांचा भडका,भीतीची रांग, बुकिंगसाठी गर्दी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India LPG Crisis: इराणने भारतीय जहाजांना परवानगी दिली आहे का? परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं, 'आम्ही तीन वेळा बोललो, परंतु आताच बोलणं घाईचं होईल..'
इराणने भारतीय जहाजांना परवानगी दिली आहे का? परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं, 'आम्ही तीन वेळा बोललो, परंतु आताच बोलणं घाईचं होईल..'
'नरेंदर भी गायब, सिलेंडर भी गायब..' संसदेच्या प्रांगणात विरोधकांचा हल्लाबोल; राहुल गांधी म्हणाले, गॅस टंचाई ही फक्त सुरुवात, एपस्टीनचं नाव घेताच सभापतींनी बोलण्यापासून पुन्हा रोखलं
'नरेंदर भी गायब, सिलेंडर भी गायब..' संसदेच्या प्रांगणात विरोधकांचा हल्लाबोल; राहुल गांधी म्हणाले, गॅस टंचाई ही फक्त सुरुवात, एपस्टीनचं नाव घेताच सभापतींनी बोलण्यापासून पुन्हा रोखलं
रोहित पवारांचा प्रफुल पटेलांवर पुन्हा निशाणा, म्हणाले, जय पवारांवरही दबाव; भेटीनंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
रोहित पवारांचा प्रफुल पटेलांवर पुन्हा निशाणा, म्हणाले, जय पवारांवरही दबाव; भेटीनंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
Ashneer Grover On LPG: 'टंचाई नक्कीच खरी असली पाहिजे! विरोधाभास बघा, श्री रामाकडेही सिलिंडर नाही' अशनीश ग्रोव्हरची देशातील इंधन टंचाईवर खोचक टिप्पणी
'टंचाई नक्कीच खरी असली पाहिजे! विरोधाभास बघा, श्री रामाकडेही सिलिंडर नाही' अशनीश ग्रोव्हरची देशातील इंधन टंचाईवर खोचक टिप्पणी
OBC Reservation : फक्त पालकांच्या उत्पन्नावरून OBC क्रीमी लेयर ठरवता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
फक्त पालकांच्या उत्पन्नावरून OBC क्रीमी लेयर ठरवता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
Iran War Live Update: सैन्याची बिनशर्त शरणागती सोडाच, इराणमध्ये नेतृत्व संपवून सत्तापालट सुद्धा शक्य नाही! ट्रम्प युद्ध गुंडाळण्याच्या तयारीत
सैन्याची बिनशर्त शरणागती सोडाच, इराणमध्ये नेतृत्व संपवून सत्तापालट सुद्धा शक्य नाही! ट्रम्प युद्ध गुंडाळण्याच्या तयारीत
Shivsena : शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचं? दोन्ही गट अंतिम युक्तिवादासाठी तयार, पण कोर्टाकडून पुन्हा पुढची तारीख
शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचं? दोन्ही गट अंतिम युक्तिवादासाठी तयार, पण कोर्टाकडून पुन्हा पुढची तारीख
उन्हाचा कडाका वाढला, शाळेची वेळ बदलली; ZP सीईओंनी काढला आदेश, सकाळच्या सत्रात वाजणार घंटा
उन्हाचा कडाका वाढला, शाळेची वेळ बदलली; ZP सीईओंनी काढला आदेश, सकाळच्या सत्रात वाजणार घंटा
Embed widget