एक्स्प्लोर

T20 World Cup 2026 : वेस्ट इंडिजचा झिम्बाब्वेवर दणदणीत विजय, सुपर 8 च्या गुणतालिकेत बदल, टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या

T20 World Cup 2026: वेस्ट इंडिजनं झिम्बाब्वेवर मोठा विजय मिळवला आहे. यामुळं सुपर मध्ये ग्रुप 1 च्या गुणतालिकेत बदल झाला आहे.

मुंबई :  टी 20 वर्ल्ड कपमधील सुपर 8 चे सामने सध्या सुरु आहेत. ग्रुप 1 मध्ये आज वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे यांच्यात लढत होती. झिम्बाब्वेनं प्रथम टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तो त्यांना महागात पडला. वेस्ट इंडिजनं प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 6 बाद 254 धावा केल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा संघ 147 धावा करु शकला. वेस्ट इंडिजनं सुपर 8 मध्ये पहिला विजय मिळवला आहे.  

वेस्ट इंडिजचा धावांचा डोंगर

झिम्बाब्वेनं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा वेस्ट इंडिजनं फायदा करुन घेतला. शिमरोन हेटमायर यानं 34 बॉलमध्ये 7 षटकार आणि 7 चौकारांच्या जोरावर 85 धावा केल्या. तर, रोवमन पॉवेल यानं  59 धावा केल्या. याशिवाय शेरफन रुदरफोर्ड यानं 31 आणि रोमॅरिओ शेफर्ड यानं 21 धावा केल्या. या जोरावर वेस्ट इंडिजनं 254 धावांचा डोंगर उभा केला. 

झिम्बाब्वेचा मोठा पराभव

वेस्ट इंडिजनं समोर ठेवलेल्या 254 धावांचा पाठलाग करताना झिम्बाब्वेची सुरुवात चांगली झाली नाही. ब्रायन बेनेट 5  धावा करुन बाद झाला. कॅप्टन सिकंदर रझा 27  धावा करुन बाद झाला. ब्रॅड इवान्स यानं झिम्बाब्वेचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे झिम्बाब्वेच्या विकेट नियमित अंतरानं पडत गेल्या. यामुळं झिम्बाब्वेला पराभवाचा सामना करावा लागला.झिम्बाब्वेचा संघ 147 धावांवर बाद झाला. ब्रॅड इवान्स 43 धावा करुन नाबाद राहिला.  वेस्ट इंडिजच्या गडाकेश मोती यानं 4 विकेट घेतल्या, तर अकेल होसेन यानं   

भारतासमोरील अडचणी वाढल्या

वेस्ट इंडिजनं झिम्बाब्वेवर मोठा विजय मिळवल्यानं ग्रुप 1 च्या गुणतालिकेत मोठे बदल झाले आहेत. वेस्ट इंडिजनं 107 धावांनी विजय मिळवत ग्रुप 1 मध्ये 2 गुणांसह आणि नेट रनरेट 5.35 सह पहिलं स्थान पटकावलं आहे. तर, दुसऱ्या स्थानावर दक्षिण आफ्रिका असून त्यांच्याकडे 2 गुण आहेत. भारत तिसऱ्या स्थानावर असून झिम्बाब्बे चौथ्या स्थानावर आहे.

 भारताला दोन्ही सामने जिंकावे लागणार 

भारताचे सुपर 8 च्या ग्रुप 1 मध्ये आता वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे विरुद्ध सामने होणार आहेत. भारताला हे सामने मोठ्या फरकानं जिंकावे लागतील. तर, सुपर 8 मध्ये नेट रनरेटचा मुद्दा लागू होऊ शकतो. त्यासाठी वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका या संघांचा देखील एका सामन्यात पराभव व्हावा लागेल. आता सुपर 8 मधून उपांत्य फेरीपर्यंतचा प्रवास भारतीय संघ कसा करतो याकडे सगळ्या क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. भारताचा पुढील सामना 26 फेब्रुवारीला झिम्बाब्वे विरुद्ध होणार आहे. 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ICC : आयसीसीकडून टी 20 वर्ल्ड कप खेळणाऱ्या संघांना बक्षीस जाहीर, भारताला 25 कोटी मिळणार, पाकिस्तान आणि झिम्बाब्वेला किती रक्कम मिळाली?
ICC कडून टी 20 वर्ल्ड कप खेळणाऱ्या संघांना बक्षीस जाहीर, भारताला 25 कोटी मिळणार, पाकिस्तानला किती?
Suryakumar Yadav Ind Vs NZ Final: 'मी त्याला लहानपणापासून पाहतोय, आजच्या सामन्यात अभिषेक अन् सूर्या...', भारत-न्यूझीलंड फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवच्या प्रशिक्षकांचं महत्त्वाचं भाकीत
मी त्याला लहानपणापासून पाहतोय, आजच्या सामन्यात अभिषेक अन् सूर्या...', भारत-न्यूझीलंड फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवच्या प्रशिक्षकांचं महत्त्वाचं भाकीत
Varun Chakaravarthy Ind Vs NZ ICC T20 World Cup Final 2026: भारत Vs न्यूझीलंड फायनलपूर्वी सर्वात मोठी अपडेट, वरुण चक्रवर्ती प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर? प्रॅक्टिस सेशनमध्ये नेमकं काय घडलं?
भारत Vs न्यूझीलंड फायनलपूर्वी सर्वात मोठी अपडेट, वरुण चक्रवर्ती प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर? प्रॅक्टिस सेशनमध्ये नेमकं काय घडलं?
Team India : जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nitesh Rane Speech : कोकणात 90 % आंब्याचं नुकसान, शेतकऱ्यांना चांगल Package देणार - नितेश राणे
Vidhan Bhavan Bomb Threat विधान भवनात बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा ईमेल,बॉम्बशोधक पथक, श्वान पथकाकडून तपास
Iran Israel Effect : गॅसटंचाईचं कारण, भडकलं राजकारण, युद्धावरुन विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये लढाई Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : युद्धाचं फलित, गॅस गेला चुलीत! Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : अफवांचा भडका,भीतीची रांग, बुकिंगसाठी गर्दी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran : आखाती देशांवरील हल्ले थांबणार नाहीत, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार, इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांचा इशारा
शहीद झालेले जवान, लहान मुलांच्या मृत्यूचा बदला घेणार, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार : मोजतबा खामेनी
सातारा जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना; पोहोण्यासाठी कालव्यात उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू
सातारा जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना; पोहोण्यासाठी कालव्यात उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू
जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
Share Market Crash: शेअर बाजारातील घसरणीचा ट्रेंड कायम, ट्रम्प कनेक्शनमुळं बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले 
ट्रम्प कनेक्शनमुळं भारतीय शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले
India LPG Crisis: इराणने भारतीय जहाजांना परवानगी दिली आहे का? परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं, 'आम्ही तीन वेळा बोललो, परंतु आताच बोलणं घाईचं होईल..'
इराणने भारतीय जहाजांना परवानगी दिली आहे का? परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं, 'आम्ही तीन वेळा बोललो, परंतु आताच बोलणं घाईचं होईल..'
रोहित पवार म्हणाले, जय पवारांना पत्रकार परिषद घेऊ नका असं सांगितलंय; आता चुलतभावाने दिलं उत्तर
रोहित पवार म्हणाले, जय पवारांना पत्रकार परिषद घेऊ नका असं सांगितलंय; आता चुलतभावाने दिलं उत्तर
'नरेंदर भी गायब, सिलेंडर भी गायब..' संसदेच्या प्रांगणात विरोधकांचा हल्लाबोल; राहुल गांधी म्हणाले, गॅस टंचाई ही फक्त सुरुवात, एपस्टीनचं नाव घेताच सभापतींनी बोलण्यापासून पुन्हा रोखलं
'नरेंदर भी गायब, सिलेंडर भी गायब..' संसदेच्या प्रांगणात विरोधकांचा हल्लाबोल; राहुल गांधी म्हणाले, गॅस टंचाई ही फक्त सुरुवात, एपस्टीनचं नाव घेताच सभापतींनी बोलण्यापासून पुन्हा रोखलं
रोहित पवारांचा प्रफुल पटेलांवर पुन्हा निशाणा, म्हणाले, जय पवारांवरही दबाव; भेटीनंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
रोहित पवारांचा प्रफुल पटेलांवर पुन्हा निशाणा, म्हणाले, जय पवारांवरही दबाव; भेटीनंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
Embed widget