एक्स्प्लोर

SA vs AFG Super Over: टी 20 वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदा दोन सुपर ओव्हर, रोमांचक लढतीत दक्षिण आफ्रिकेचा विजय, अफगाणिस्तानची कडवी झुंज

SA vs AFG Super Over: टी20 वर्ल्ड कप इतिहासात पहिल्यांदा एखाद्या मॅचचा निकाल दुसऱ्या सुपरओव्हरमध्ये लागला आहे. टी 20 वर्ल्ड कपमधील ही मॅच रोमांचक ठरली.  

SA vs AFG Super Over अहबमदाबाद: दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी 20 वर्ल्ड कपमधील सामन्याचा निकाल दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये लागला आहे.  दक्षिण आफ्रिकेनं अफगाणिस्तानला दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये 4 धावांनी पराभूत केलं. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेनं  6 बाद  187  धावा केल्या. तर, अफगाणिस्ताननं या धावसंख्येचा पाठलाग करताना 187 धावा केल्या. यामुळं मॅचचा निकाल सुपर ओव्हरमध्ये गेला. पहिली सुपर ओव्हर देखील टाय झाल्यानं दुसरी सुपर ओव्हर खेळवावी लागली. दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेनं विजय मिळवला.    

टी 20 वर्ल्ड कपच्या इतिहासात पहिल्यांदा एखाद्या मॅचचा निकाल दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये लागला आहे. डबल सुपर ओव्हर झालेल्या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेनं अफगाणिस्तानला पराभूत केलं. पहिल्या सुपर ओव्हरमध्ये अफगाणिस्ताननं प्रथम फलंदाजी केली. त्यांनी 17 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेचा संघ देखील 17 धावा करु शकला. यामुळं मॅचचा निकाल लावण्यासाठी दुसरी सुपर ओव्हर खेळवावी लागली. दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेनं 23 धावा केल्या. तर, अफगाणिस्तानचा संघ 19 धावा करु शकला.  

SA vs AFG : पहिल्या सुपर ओव्हरमध्ये काय घडलं?  

अफगाणिस्तानची प्रथम फलंदाजी
पहिला बॉल : 4 रन 

दुसरा बॉल : 6 रन 

तिसरा बॉल : 1 रन

चौथा बॉल : 1 रन

पाचवा बॉल : 4 रन  

सहावा बॉल : 1 रन

सुपर ओवर- 4, 6, 1, 1, 4, 1 - अफगाणिस्ताननं 17 रन केल्या.

दक्षिण आफ्रिका पहिल्या सुपर ओव्हरमध्ये फलंदाजी

पहिला बॉल : 1 रन 

दुसरा बॉल : 6 रन 

तिसरा बॉल : डेवाल्ड ब्रेविस बाद

चौथा बॉल : 4 रन

पाचवा बॉल : डॉट  

सहावा बॉल : 6 रन


पहिल्या सुपर ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या बॉलवर 7 धावा आवश्यक होत्या. ट्रिस्टन स्टब्सनं षटकार मारला. यामुळं मॅच दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये गेली.  

 
दुसरी सुपर ओव्हर दक्षिण आफ्रिका प्रथम फलंदाजी 
 
पहिला बॉल : 6 रन 

दुसरा बॉल : 1 रन 

तिसरा बॉल : 2 रन

चौथा बॉल : 6 रन

पाचवा बॉल : 6 रन  

सहावा बॉल : 2 रन
 
दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये 23  धावा केल्या.  

अफगानिस्तानची दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये फलंदाजी 

पहिला बॉल :डॉट 

दुसरा बॉल : मोहम्मद नबी बाद 

तिसरा बॉल : 6 रन

चौथा बॉल : 6 रन

पाचवा बॉल : 6 रन  

सहावा बॉल : वाईड बॉल

सहावा बॉल : रहमनुल्लाह गुरबाज बाद

 
सुपर ओवर- 0, विकेट, 6, 6, 6, वाईड बॉल, विकेट  अशा प्रकारे अफगाणिस्तान दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये 19 धावा करु शकला. यामुळं दक्षिण आफ्रिकेनं 4  धावांनी मॅच जिंकली.  

दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये अफगाणिस्तानला पहिल्या दोन बॉलवर एकही  रन काढता आली नव्हती. रहमनुल्लाह गुरबाज यानं 3 षटकार मारत रोमांचक स्थिती निर्माण केली. अफगाणिस्तान मॅच जिंकणार असं वाटत असताना गुरबाज बाद झाला. यामुळं आफ्रिकेनं मॅच 4 धावांनी जिंकली. 

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेकडून प्रथम फलंदाजी करताना  रेयान रिकल्टन यानं 61 धावा, क्विंटन डी कॉकनं  59 तर डेवाल्ड ब्रेविसनं 23 धावा केल्या.तर, अफगाणिस्तानकडून रहमानुल्लाह गुरबाझ यानं 84 धावा, अझमतुल्लाह ओमरझाई यानं 22  धावा तर राशिद खान यानं 20 धावा केल्या होत्या.

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Suryakumar Yadav Ind Vs NZ Final: 'मी त्याला लहानपणापासून पाहतोय, आजच्या सामन्यात अभिषेक अन् सूर्या...', भारत-न्यूझीलंड फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवच्या प्रशिक्षकांचं महत्त्वाचं भाकीत
मी त्याला लहानपणापासून पाहतोय, आजच्या सामन्यात अभिषेक अन् सूर्या...', भारत-न्यूझीलंड फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवच्या प्रशिक्षकांचं महत्त्वाचं भाकीत
Varun Chakaravarthy Ind Vs NZ ICC T20 World Cup Final 2026: भारत Vs न्यूझीलंड फायनलपूर्वी सर्वात मोठी अपडेट, वरुण चक्रवर्ती प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर? प्रॅक्टिस सेशनमध्ये नेमकं काय घडलं?
भारत Vs न्यूझीलंड फायनलपूर्वी सर्वात मोठी अपडेट, वरुण चक्रवर्ती प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर? प्रॅक्टिस सेशनमध्ये नेमकं काय घडलं?
Team India : जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इन्स्टा Live करताना 150च्या स्पीडने गाडी डिव्हाडरला धडकली; रस्त्यावर तडफडताना दिसला 'बिग बॉस'फेम अभिनेता, मॅनेजरनं सांगितली परिस्थिती
इन्स्टा Live करताना 150च्या स्पीडने गाडी डिव्हाडरला धडकली; रस्त्यावर तडफडताना दिसला 'बिग बॉस'फेम अभिनेता, मॅनेजरनं सांगितली परिस्थिती
India vs New Zealand, Final T20 World Cup: टीम इंडियाला न्यूझीलंडच्या 'फाईव्ह स्टार राॅकेट'चा अडथळा! एकाचं सर्वात जलद शतक, दुसऱ्याने 3 अर्धशतके ठोकली अन् उर्वरित दोघांनी..
टीम इंडियाला न्यूझीलंडच्या 'फाईव्ह स्टार राॅकेट'चा अडथळा! एकाचं सर्वात जलद शतक, दुसऱ्याने 3 अर्धशतके ठोकली अन् उर्वरित दोघांनी..
Video: इस्त्रायलनं पहिल्यांदा गाझापट्टीत शाळा, दवाखाने, बाजारेपठ, नागरी वस्त्या संपवल्या; आता इराणमद्ये तेलसाठे नष्ट करण्यास सुरुवात, 30 इंधन टँक, तेल डेपो टार्गेट
Video: इस्त्रायलनं पहिल्यांदा गाझापट्टीत शाळा, दवाखाने, बाजारेपठ, नागरी वस्त्या संपवल्या; आता इराणमद्ये तेलसाठे नष्ट करण्यास सुरुवात, 30 इंधन टँक, तेल डेपो टार्गेट
Gas cylinder LPG: इराण-अमेरिका युद्धामुळे घरगुती सिलेंडरच्या खरेदीच्या नियमात महत्त्वाचा बदल, सर्वसामान्यांमध्ये संभ्रमावस्था
इराण-अमेरिका युद्धामुळे घरगुती सिलेंडरच्या खरेदीच्या नियमात महत्त्वाचा बदल, सर्वसामान्यांमध्ये संभ्रमावस्था
Dhurandhar 2: धुरंधर 2 च्या ट्रेलरचा धुरळा! अख्खं बॉलिवूड हैराण, ऋतिकसह अनेकांनी पटापट केल्या कमेंटस
धुरंधर 2 च्या ट्रेलरचा धुरळा! अख्खं बॉलिवूड हैराण, ऋतिकसह अनेकांनी पटापट केल्या कमेंटस
Ajit Pawar Death Plane Crash: रोहित पवारांच्या साखर कारखान्यामुळे अजितदादांच्या विमानाला अपघात? भाजप नेत्याचा गंभीर आरोप
रोहित पवारांच्या साखर कारखान्यामुळे अजितदादांच्या विमानाला अपघात? भाजप नेत्याचा गंभीर आरोप
Suryakumar Yadav Ind Vs NZ Final: 'मी त्याला लहानपणापासून पाहतोय, आजच्या सामन्यात अभिषेक अन् सूर्या...', भारत-न्यूझीलंड फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवच्या प्रशिक्षकांचं महत्त्वाचं भाकीत
मी त्याला लहानपणापासून पाहतोय, आजच्या सामन्यात अभिषेक अन् सूर्या...', भारत-न्यूझीलंड फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवच्या प्रशिक्षकांचं महत्त्वाचं भाकीत
Varun Chakaravarthy Ind Vs NZ ICC T20 World Cup Final 2026: भारत Vs न्यूझीलंड फायनलपूर्वी सर्वात मोठी अपडेट, वरुण चक्रवर्ती प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर? प्रॅक्टिस सेशनमध्ये नेमकं काय घडलं?
भारत Vs न्यूझीलंड फायनलपूर्वी सर्वात मोठी अपडेट, वरुण चक्रवर्ती प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर? प्रॅक्टिस सेशनमध्ये नेमकं काय घडलं?
Embed widget