एक्स्प्लोर

Abhishek Sharma: सलग चार सामन्यात अपयश, सूर्या अभिषेक शर्माला वगळणार? झिम्बाब्वेविरुद्ध कोणाला संधी?

Abhishek Sharma: सलामीवीर अभिषेक शर्मा टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये सलग चार सामन्यांमध्ये अपयशी ठरला आहे. झिम्बाब्वे विरुद्ध अभिषेक शर्माला संधी मिळते का ते पाहावं लागेल.  

Abhishek Sharma, IND vs ZIM Super-8 चेन्नई : भारताचा सलामीवीर अभिषेक शर्मा टी 20 वर्ल्ड कप 2026 च्या चार सामन्यांमध्ये अपयशी ठरला आहे. सलग तीन सामन्यात खातं उघडू न शकलेला अभिषेक शर्मा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 15 धावा करुन बाद झाला. सलग चार सामन्यांमध्ये अपयशी ठरलेल्या अभिषेक शर्माला टीम मॅनेजमेंट झिम्बाब्वे विरुद्धच्या सामन्यात संघाबाहेर ठेवणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. अभिषेक शर्माला संघाबाहेर ठेवण्याचा निर्णय झाल्यास टीम मॅनेजमेंट कोणाला संधी देऊ शकते जाणून घेऊयात.

अभिषेक शर्मा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध महत्त्वाच्या सामन्यात सुपर 8 मधील पहिल्या लढतीत 15 धावा करुन बाद झाला. यानंतर सलामीवीर म्हणून भारतीय क्रिकेट संघ व्यवस्थापनानं अभिषेक शर्माला बाहेर ठेवत संजू सॅमनसला संधी द्यावी, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.  

झिम्बाब्वेसोबत पुढील सामना

भारताचा सुपर 8 मधील पुढचा सामना झिम्बाब्वे विरुद्ध 26 फेब्रुवारीला होणार आहे. उपांत्य फेरीत पोहोचायचं असल्यास भारताला पुढील झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज विरुद्धचे सामने मोठ्या फरकानं जिंकावे लागतील. यामुळं कर्णधार सूर्यकुमार यादवला प्लेईंग 11 मध्ये बदल करावे लागू शकतात. यामुळं सलामीवीर अभिषेक शर्माला वगळून त्याच्या जागी संजू सॅमसनला संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जातेय.  

संजू सॅमनसला या वर्ल्ड कपमध्ये केवळ एक सामना खेळण्याची संधी मिळाली आहे. संजू सॅमसननं नामिबिया विरुद्ध 22  धावा केल्या होत्या. संजू सॅमसन देखील चांगल्या फॉर्ममध्ये नाही. मात्र, अभिषेक शर्माच्या तुलनेत त्याची कामगिरी चांगली आहे. आता सूर्यकुमार यादव संघात बदल करणार का ते पाहावं लागेल.  

भारत एक पराभव झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमधून बाहेर

भारतानं टी 20 वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 76 धावांनी पराभव स्वीकारला. यामुळं भारतावर स्पर्धेतून बाहेर जाण्याचं संकट आहे. जर, भारत राहिलेल्या दोन पैकी एका मॅचमध्ये पराभूत झाला तर त्यांचं या स्पर्धेतील आव्हान संपेल.

दरम्यान, भारतानं 2024 च्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये विजेतेपद मिळवलं होतं. आता भारत त्याची पुनरावृत्ती करणार का याकडे सर्वाचंं लक्ष लागलं आहे. भारताचा प्रवास सुपर 8 मधील एका पराभवामुळं खडतर झाला आहे.

झिम्बाब्वे विरुद्ध भारताचा संभाव्य संघ 

संजू सॅमसन, ईशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, वाशिंगटन सुंदर, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती  

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India : जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Sanju Samson : संजू सॅमसनचा सलग दुसऱ्या मॅचमध्ये धडाका, रोहित शर्माला मागं टाकलं, भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार संजूच्या नाववार 
संजू सॅमसननं रोहित शर्माचा विक्रम मोडला, भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम नावावर नोंदवला
भारताचा 7 धावांनी विजय, शोएब अख्तरनं विजयाचं श्रेय कोणाला दिलं? टीम इंडियाच्या दोन खेळाडूंचं नाव घेत म्हणाला...
भारताचा इंग्लंडवर 7 धावांनी विजय,मोहम्मद कैफ आणि शोएब अख्तरकडून भारताच्या दोन खेळाडूंचं कौतुक, टीम इंडियाचं अभिनंदन करत म्हणाला...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report
Shetkari KarjMafi : कर्जमाफी मिळणार, कधी, कशी आणि किती? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iranian Ship IRIS Lavan: अमेरिका-इस्रायलने इराणच्या 32 युद्धनौका समुद्रात बुडवल्या, पण 'ते' एक जहाज भारतामुळे सुरक्षित राहिलं, नेमकं काय घडलं?
अमेरिका-इस्रायलने इराणच्या 32 युद्धनौका समुद्रात बुडवल्या, पण 'ते' एक जहाज भारतामुळे सुरक्षित राहिलं, नेमकं काय घडलं?
Ameria Israel Iran War live Update: अमेरिका-इस्रायल-इराण युद्ध आठव्या दिवशीही सुरूच; 5 हजारांवर बॉम्ब फेकले, 1200 हून अधिक ठार; युद्धखोर मानवी क्रौर्याची परिसीमा गाठणारे 15 फोटो
अमेरिका-इस्रायल-इराण युद्ध आठव्या दिवशीही सुरूच; 5 हजारांवर बॉम्ब फेकले, 1200 हून अधिक ठार; युद्धखोर मानवी क्रौर्याची परिसीमा गाठणारे 15 फोटो
Ameria Israel Iran War live Update: युद्धाचे आठ दिवस होऊन चिवट इराण शरण येईना; इकडं आज रात्री अमेरिकेची आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या हल्ल्याची थेट धमकी, तिकडं इराणी मिसाईलींचा नवा लाॅट इस्त्रायलच्या दिशेनं डागला
युद्धाचे आठ दिवस होऊन चिवट इराण शरण येईना; इकडं आज रात्री अमेरिकेची आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या हल्ल्याची थेट धमकी, तिकडं इराणी मिसाईलींचा नवा लाॅट इस्त्रायलच्या दिशेनं डागला
Harshwardhan Sapkal and PM Modi: पंतप्रधान मोदी आणि सावरकरांचा AI फोटो, काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांची बोचरी टीका, फोटो व्हायरल
शाब्बास…तुम्ही परंपरा जपली! काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांची पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका
Gas Cylinder Price Hiked : युद्धाचा भडका, सर्वसामान्यांना महागाईचा चटका! घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती महागल्या; आजपासून नवे दर लागू
युद्धाचा भडका, सर्वसामान्यांना महागाईचा चटका! घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती महागल्या; आजपासून नवे दर लागू
Ind vs Nz Final Pitch Report : भारत-न्यूझीलंड फायनल सामन्यासाठी लाल की काळ्या मातीचा पिच? नरेंद्र मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीबाबत मोठी अपडेट
भारत-न्यूझीलंड फायनल सामन्यासाठी लाल की काळ्या मातीचा पिच? नरेंद्र मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीबाबत मोठी अपडेट
Sharad Pawar and Parth Pawar: आजोबांपेक्षा नातू श्रीमंत! पार्थ पवारांची संपत्ती शरद पवारांपेक्षा जास्त, राज्यसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रातील माहिती
आजोबांपेक्षा नातू श्रीमंत! पार्थ पवारांची संपत्ती शरद पवारांपेक्षा जास्त, राज्यसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रातील माहिती
Arjun Tendulkar : लग्न झालं, अक्षता डोक्यावर पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी अर्जुन तेंडुलकर मैदानात, चाहत्यांच्या अपेक्षाभंग; वैभव सूर्यवंशीही ठरला फेल
लग्न झालं, अक्षता डोक्यावर पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी अर्जुन तेंडुलकर मैदानात, चाहत्यांच्या अपेक्षाभंग; वैभव सूर्यवंशीही ठरला फेल
Embed widget