एक्स्प्लोर

SA vs PAK : बॅट उगारली, एकमेकांवर धावून आले, क्रिकेटच्या भर मैदानात जोरदार राडा; पाकिस्तानचा आफ्रिदी रागाने लालेलाल! पाहा Video

SA vs PAK : बॅट उगारली, एकमेकांवर धावून आले, क्रिकेटच्या भर मैदानात जोरदार राडा; पाकिस्तानचा आफ्रिदी रागाने लालेलाल! पाहा Video

Shaheen Afridi Matthew Breetzke SA vs PAK ODI Match : पाकिस्तानमध्ये खेळवल्या जात असलेल्या तिरंगी मालिकेतील शेवटचा सामना पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात आला.  या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत 350 धावा केल्या आणि पाकिस्तानसमोर 351 धावांचे आव्हान ठेवले होते. पाकविरुद्ध खेळताना या मालिकेत पदार्पण केलेल्या मॅथ्यू ब्रिट्झके ने 83 धावांची खेळी केली. संपूर्ण मालिकेत मॅथ्यूने जोरदार फटकेबाजी केली. दरम्यान, बुधवारी झालेल्या सामन्यात मॅथ्यू ब्रिट्झके आणि शाहीन शाह आफ्रिदी यांच्यातील वादाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

मॅथ्यू ब्रिट्झके आणि शाहीन शाह आफ्रिदी मोठा वाद 

दक्षिण आफ्रिकेच्या डावातील 28 व्या षटकात मॅथ्यू ब्रिट्झके आणि शाहीन शाह आफ्रिदी मोठा वाद झाला. या चेंडूवर ब्रित्झके ने  शाहीन शाह आफ्रिदी टाकलेल्या चेंडूचा  बचाव केला होता. आफ्रिदीने टाकलेल्या चेंडू फेस केल्यानंतर  मॅथ्यू ब्रिट्झके त्याच्यावर बॅट उगारली. हे त्याची ही कृती शाहीन आफ्रिदीला आवडली नाही. आफ्रिदीने ब्रित्झकेच्या दिशेने चालत आला आणि त्याला रागाने मॅथ्यू ब्रिट्झके काहीतरी बोलू लागला . या सामन्यात ब्रित्झकेने 84 चेंडूत 83 धावा करताना 10 चौकार आणि 1 षटकार ठोकला. दुसरीकडे, शाहीन आफ्रिदीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने 10 षटकात 66 धावा देत 2 बळी घेतले.

26 वर्षीय मॅथ्यू ब्रिट्झकेने आतापर्यंत तिन्ही फॉरमॅटमध्ये दक्षिण आफ्रिकेकडून पदार्पण केले आहे. त्याने केवळ एक कसोटी सामना खेळला आहे, ज्यात तो शून्य धावांवर बाद झाला होता. त्याने दहा टी-20 सामन्यांमध्ये 151 धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटबद्दल बोलायचे झाले तर त्याने आतापर्यंत 2 सामन्यात 223 धावा केल्या आहेत. आतापर्यंत एक शतक आणि एक अर्धशतक ठोकण्यात त्याला यश मिळालंय. टी-20 मध्ये सातत्यपूर्ण कामगिरीमुळे आयपीएलमध्ये त्याची एन्ट्री होणार आहे.  तो IPL 2025 मध्ये लखनौ सुपर जायंट्स (LSG) कडून खेळणार आहे. लखनऊ फ्रँचायझीने त्याला 57 लाख रुपयांमध्ये संघात सामील केले होते.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

'त्या' वादानंतर समय रैनानं घेतला मोठा निर्णय, इंडियाज गॉट लेटेन्ट शोविषयी केली महत्त्वाची घोषणा; म्हणाला, हे सर्व माझ्या...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

NCP: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं म्हणजे बिर्याणीत गुळवणी मिसळण्यासारखं; दादांना सत्तेतून बाहेर यावे लागेल, शरद पवारांच्या आमदाराचा एकत्र येण्याला विरोध
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं म्हणजे बिर्याणीत गुळवणी मिसळण्यासारखं; दादांना सत्तेतून बाहेर यावे लागेल, शरद पवारांच्या आमदाराचा एकत्र येण्याला विरोध
Devendra Fadnavis Maharashtra Jobs: दावोसमध्ये महाराष्ट्राला गुंतवणुकीचं घबाड गवसलं, 15 लाख नोकऱ्या मिळणार, पहिल्याच दिवशी मोठे करार
दावोसमध्ये महाराष्ट्राला गुंतवणुकीचं घबाड गवसलं, 15 लाख नोकऱ्या मिळणार, पहिल्याच दिवशी मोठे करार
Eknath Shinde: मुंबईचं महापौरपद मिळालं नाही तर 'या' दोन महानगरपालिकांमध्ये शिंदे सेनेकडून भाजपला शह देण्याच्या हालचाली
मुंबईचं महापौरपद मिळालं नाही तर 'या' दोन महानगरपालिकांमध्ये शिंदे सेनेकडून भाजपला शह देण्याच्या हालचाली
Avinash Jadhav: 'भाजप जिंकत नाही, तर तिथले पारंपारिक उमेदवार जिंकतायत', भाजप फक्त स्टॅम्प मारतेय; मनसे नेते अविनाश जाधवांचा भाजपवर हल्लाबोल
'भाजप जिंकत नाही, तर तिथले पारंपारिक उमेदवार जिंकतायत', भाजप फक्त स्टॅम्प मारतेय; मनसे नेते अविनाश जाधवांचा भाजपवर हल्लाबोल

व्हिडीओ

KDMC Shiv Sena VS BJP : फोडाफोडीला उधाण, कुणाचं कल्याण? सेना-भाजपत रस्सीखेच? Special Report
Mumbai Mayor : मुंबईचा महापौर कुणाच्या जीवाला घोर? पडद्यामागे कोणाची कुणाशी चर्चा Special Report
Silver Rate Hike : चांदीचे दर वाढण्याची नेमकी कारणं काय? चांदी दर तीन लाख पार.. Special Report
Thane Mahapalika Mayor : बहुमत जोरदार पण कोण 'ठाणे'दार? भाजप-सेनेत वाद पेटणार? Special Report
Snehal Shivkar :'पतीच्या समाजसेवेच्या कामामुळे यश', रिक्षाचालकाची पत्नी ठाकरेंच्या सेनेची नगरसेविका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCP: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं म्हणजे बिर्याणीत गुळवणी मिसळण्यासारखं; दादांना सत्तेतून बाहेर यावे लागेल, शरद पवारांच्या आमदाराचा एकत्र येण्याला विरोध
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं म्हणजे बिर्याणीत गुळवणी मिसळण्यासारखं; दादांना सत्तेतून बाहेर यावे लागेल, शरद पवारांच्या आमदाराचा एकत्र येण्याला विरोध
Devendra Fadnavis Maharashtra Jobs: दावोसमध्ये महाराष्ट्राला गुंतवणुकीचं घबाड गवसलं, 15 लाख नोकऱ्या मिळणार, पहिल्याच दिवशी मोठे करार
दावोसमध्ये महाराष्ट्राला गुंतवणुकीचं घबाड गवसलं, 15 लाख नोकऱ्या मिळणार, पहिल्याच दिवशी मोठे करार
Eknath Shinde: मुंबईचं महापौरपद मिळालं नाही तर 'या' दोन महानगरपालिकांमध्ये शिंदे सेनेकडून भाजपला शह देण्याच्या हालचाली
मुंबईचं महापौरपद मिळालं नाही तर 'या' दोन महानगरपालिकांमध्ये शिंदे सेनेकडून भाजपला शह देण्याच्या हालचाली
Avinash Jadhav: 'भाजप जिंकत नाही, तर तिथले पारंपारिक उमेदवार जिंकतायत', भाजप फक्त स्टॅम्प मारतेय; मनसे नेते अविनाश जाधवांचा भाजपवर हल्लाबोल
'भाजप जिंकत नाही, तर तिथले पारंपारिक उमेदवार जिंकतायत', भाजप फक्त स्टॅम्प मारतेय; मनसे नेते अविनाश जाधवांचा भाजपवर हल्लाबोल
Mohit Kamboj on Raj Thackeray : राज ठाकरे मर्द माणूस, आमचे संबंध खूप चांगले, मोहित कंबोज यांनी केलं कौतुक
राज ठाकरे मर्द माणूस, आमचे संबंध खूप चांगले, मोहित कंबोज यांनी केलं कौतुक
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
BMC Election 2026 Mumbai Mayor: मुंबईत भाजपचा महापौर बसण्याचा मुहूर्त ठरला, दिल्लीतून महत्त्वाची अपडेट
मुंबईत भाजपचा महापौर बसण्याचा मुहूर्त ठरला, दिल्लीतून महत्त्वाची अपडेट
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Embed widget