Olympic Games Paris 2024 : पॅरिस 2024 ऑलिंपिक स्पर्धा 26 जुलै 2024 ते 11 ऑगस्ट 2024 यादरम्यान रंगणार आहे. या स्पर्धेची तयारी सध्या जोरदार सुरु आहे. भारतीय खेळाडूंकडूनही ऑलिंपिकसाठी जिवाचं रान केले जात आहे. 2020 टोक्यो ऑलिंपिकमध्ये भारताचे 124 खेळाडू सहभागी झाले होते. ही आतापर्यंतची भारताची सर्वात मोठी संख्या होती. भारताने 2020 ऑलिंपिकमध्ये सात पदकारांवर नाव कोरले होते. ज्यामध्ये निरज चोप्रा याच्या सुवर्णपदाकाचाही समावेश आहे. 2020 मधील विक्रम मोडण्याचा भारतीय खेळाडूचा प्रयत्न असेल.  2024 पॅरिस येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी भारताचे आतापर्यंत कोणकोणते खेळाडू पात्र ठरले, त्याबाबत पाहूयात.. 

पॅरिस 2024 ऑलिंपिक पात्र ठरणारे भारतीय खेळाडू 

क्रमांकखेळाडूखेळस्टेटस
1भौनीश मेंदीरत्ताशूटिंगकोटा
2रुद्रांक्ष पाटीलशूटिंगकोटा
3स्वप्निल कुसालेशूटिंगकोटा
4अखिल श्योराणशूटिंगकोटा
5मेहुली घोषशूटिंगकोटा
6सिफ्ट कौर सामराशूटिंगकोटा
7राजेश्वरी कुमारीशूटिंगकोटा
8अक्षदीप सिंहअॅथलेटिक्सडायरेक्ट कॉलिफाय 
9प्रियंका गोस्वामीअॅथलेटिक्सडायरेक्ट कॉलिफाय 
10विकास सिंहअॅथलेटिक्सडायरेक्ट कॉलिफाय 
11परमजीत बिष्टअॅथलेटिक्सडायरेक्ट कॉलिफाय 
12मुरली श्रीशंकरअॅथलेटिक्सडायरेक्ट कॉलिफाय 
13अविनाश साबलेअॅथलेटिक्सडायरेक्ट कॉलिफाय 
14नीरज चोप्राअॅथलेटिक्सडायरेक्ट कॉलिफाय 
15पारुल चौधरीअॅथलेटिक्सडायरेक्ट कॉलिफाय 
16अंतिम पंघालकुस्तीकोटा
17निकहत जरीनबॉक्सिंगकोटा
18प्रीति पवारबॉक्सिंगकोटा
19परवीन हुड्डाबॉक्सिंगकोटा
20लवलीना बोरगोहेनबॉक्सिंगकोटा
21किशोर जेनाअॅथलेटिक्सडायरेक्ट कॉलिफाय 
22भारतीय टीमहॉकीडायरेक्ट
23सरबजोत सिंहशूटिंगकोटा
24अर्जुन बाबुताशूटिंगकोटा
25तिलोत्तमा सेनशूटिंगकोटा
26मनु भाकरशूटिंगकोटा
27अनीश भानवालाशूटिंगकोटा
28श्रीयंका सदांगीशूटिंगकोटा
29धीरज बोम्मदेवरातीरंदाजीकोटा
30वरुण तोमरशूटिंगकोटा
31ईशा सिंहशूटिंगकोटा
32रिदम सांगवानशूटिंगकोटा
33विजयवीर सिद्धूशूटिंगकोटा
34रायजा ढिल्लोंशूटिंगकोटा
35अनंतजीत सिंह नरुकाशूटिंगकोटा
36सूरज पंवारअॅथलेटिक्सडायरेक्ट कॉलिफाय 
37सर्विनअॅथलेटिक्सडायरेक्ट कॉलिफाय 
38अर्शप्रीत सिंहअॅथलेटिक्सडायरेक्ट कॉलिफाय 
39विष्णु सरवननसेलिंगकोटा
40अनुश अग्रवालइक्वेस्ट्रियनकोटा
41भारतीय पुरुष टीमटेबल टेनिसकोटा (रँकिंग)
42भारतीय महिला टीमटेबल टेनिसकोटा (रँकिंग)
43राम बाबूअॅथलेटिक्सडायरेक्ट कॉलिफाय 
44पलक गुलियाशूटिंगकोटा
45विनेश फोगाटकुस्तीकोटा
46अंशु मलिककुस्तीकोटा
47रीतिकाकुस्तीकोटा
48बलराज पंवाररोइंगकोटा
49प्रियंका गोस्वामी/अक्षदीप सिंहअॅथलेटिक्सकोटा
50नेत्रा कुमाननसेलिंगकोटा
51माहेश्वरी चौहानशूटिंगकोटा
52पीवी सिंधुबॅडमिंटनरँकिंग
53एचएस प्रणॉयबॅडमिंटनरँकिंग
54लक्ष्य सेनबॅडमिंटनरँकिंग
55सात्विकसाईराज रंकीरेड्डी/चिराग शेट्टीबॅडमिंटनरँकिंग
56अश्विनी पोनप्पा/तनीषा क्रास्टोबॅडमिंटनरँकिंग