एक्स्प्लोर

T20 World Cup: न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग

टी-20 वर्ल्डकप इतिहासातील न्यूझीलंडचा हा सर्वाधिक लक्ष्याचा पाठलाग होता. यापूर्वी, 2021 मध्ये अबू धाबी येथे किवीज संघाने इंग्लंडविरुद्ध 167 धावांचे लक्ष्य यशस्वीरित्या गाठले होते.

New Zealand vs Afghanistan, 4th Match: न्यूझीलंडने टी-20 वर्ल्डकप मोहिमेची दमदार विजयासह सुरुवात केली. गट ड च्या पहिल्या सामन्यात संघाने अफगाणिस्तानचा 5 विकेट्सने पराभव केला. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 6 विकेट्सच्या मोबदल्यात 182 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल न्यूझीलंडने 17.5 षटकांत 5 विकेट्सच्या मोबदल्यात 183 धावांचे लक्ष्य गाठले. टी-20 वर्ल्डकप इतिहासातील न्यूझीलंडचा हा सर्वाधिक लक्ष्याचा पाठलाग होता. यापूर्वी, 2021 मध्ये अबू धाबी येथे किवीज संघाने इंग्लंडविरुद्ध 167 धावांचे लक्ष्य यशस्वीरित्या गाठले होते.

संघाकडून सलामीवीर टिम सेफर्टने (65)  अर्धशतक झळकावले. ग्लेन फिलिप्सने 42, मार्क चॅपमनने 28 आणि डॅरिल मिशेलने नाबाद 25 धावा केल्या. अफगाणिस्तानकडून मुजीब उर रहमानने सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. रशीद खान, मोहम्मद नबी आणि अझमतुल्ला उमरझाईने प्रत्येकी एक विकेट घेतली. त्याआधी, अफगाणिस्तानकडून गुलबदिन नायब (63) ने अर्धशतक झळकावले. सेदिकुल्लाह अटलने 29, रहमानउल्लाह गुरबाजने 27 आणि दरविश रसूलीने 20 धावा केल्या. न्यूझीलंडकडून लॉकी फर्ग्युसनने दोन विकेट घेतल्या. मॅट हेन्री, रचिन रवींद्र आणि जेकब डफी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

इतर महत्वाच्या बातम्या

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Harshit Rana News : टी-20 वर्ल्डकपनंतर हर्षित राणा आता IPL मधून OUT...; नेमकं काय घडलं?, KKR चे गणित बिघडले
टी-20 वर्ल्डकपनंतर हर्षित राणा आता IPL मधून OUT...; नेमकं काय घडलं?, KKR चे गणित बिघडले
Kuldeep Yadav Wedding : मेंहदी रंगली, हळद लागली! कुलदीप यादवच्या लग्नाची धूम, टीम इंडियाचे स्टार्स एकत्र, कोण-कोण आलं? पाहा VIDEO
मेंहदी रंगली, हळद लागली! कुलदीप यादवच्या लग्नाची धूम, टीम इंडियाचे स्टार्स एकत्र, कोण-कोण आलं? पाहा VIDEO
Ban vs Pak 2nd ODI : पाकिस्तान-बांगलादेश सामन्यात चिडाचिडी अन् रडारडी, कधीही न पाहिलेला रनआऊट VIDEO
पाकिस्तान-बांगलादेश सामन्यात चिडाचिडी अन् रडारडी, कधीही न पाहिलेला रनआऊट VIDEO
Blessing Muzarabani News : आधी टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाला रडवलं, आता पाकिस्तानची नाचक्की केली; PSL लाथ मारत IPL मध्ये धुमाकूळ घालणार पठ्ठ्या
आधी टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाला रडवलं, आता पाकिस्तानची नाचक्की केली; PSL लाथ मारत IPL मध्ये धुमाकूळ घालणार पठ्ठ्या
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Russia Oil : इराणवर हल्ले, रशियाचं बल्ले बल्ले, चढ्या दरानं तेल घ्यावं लागणार? Special Report
LPG Gas : नाही आणीबाणी.. नको अफवांना खतपाणी, पॅनिक होऊ नका, केंद्र सरकारचं आवाहन Special Report
Nana Patole : एपस्टीन फाईलमुळे सरेंडर पंतप्रधानांमुळे गॅसचा तुटवडा, विरोधकांची टीका
Ritu Tawade PC : मुंबई महानगरपालिकेचा 100 दिवसांचा अॅक्शन प्लॅन काय? महापौर EXCLUSIVE
Amol Mitkari On VSR मुख्यमंत्री, मंत्र्यांना विनंती ट्रेन किंवा रस्त्याने प्रवास करा पण VSR ने नको

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
US Iran War : अमेरिका- इराण युद्ध सुरु झाल्यापासून शेअर बाजारात 33 लाख कोटी बुडाले, गुंतवणूकदारांचं 6 वर्षातील सर्वात मोठं नुकसान
अमेरिका- इराण युद्ध सुरु झाल्यापासून शेअर बाजारात 33 लाख कोटी बुडाले, गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान
Hormuz Strait  Crisis: भारतासाठी होर्मुझ सामुद्रधुनी खुली होण्याचे संकेत, भारत जुना मित्र असल्याचा इराणचा दावा
भारतासाठी होर्मुझ सामुद्रधुनी खुली होण्याचे संकेत, भारत जुना मित्र असल्याचा इराणचा दावा
Ratnagiri Crime : अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; कृत्य करून व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या दोघांना अटक
अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; कृत्य करून व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या दोघांना अटक
Home Loan: स्वत:चं घर खरेदी करण्याचं स्वप्न पाहताय, गृहकर्जाचा सर्वात कमी व्याज दर कोणत्या बँकेचा? जाणून घ्या यादी
Home Loan: स्वत:चं घर खरेदीचं स्वप्न पाहताय, गृहकर्जाचा सर्वात कमी व्याज दर कोणत्या बँकेचा?  
इकडं कुवेतनंतर इराकमध्ये हवेत इंधन भरणारं अमेरिकन हवाई दलाचं विमान कोसळलं; चार क्रू मेंबर्सचा मृत्यू, 2 बेपत्ता; तिकडं ट्रम्पकडून इराण सुप्रीम लीडरांविरोधात भलताच दावा
इकडं कुवेतनंतर इराकमध्ये हवेत इंधन भरणारं अमेरिकन हवाई दलाचं विमान कोसळलं; चार क्रू मेंबर्सचा मृत्यू, 2 बेपत्ता; तिकडं ट्रम्पकडून इराण सुप्रीम लीडरांविरोधात भलताच दावा
SBI: स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरमधील घसरण कायम, गुंतवणूकदारांना फटका, बाजारमूल्य 10 लाख कोटींच्या आत, LIC चेही नुकसान
SBI च्या शेअरमधील घसरण थांबेना, बाजारमूल्य घटलं, एका दिवसात 30 हजार कोटींचा फटका, LIC चेही नुकसान
India US Trade Deal : ट्रम्प यांच्या एका घोषणेनं भारत- अमेरिका व्यापार करारात खोडा? ट्रेड डीलची प्रक्रिया लांबणीवर पडणार? नेमकं काय घडलं? 
ट्रम्प यांच्या एका घोषणेनं भारत- अमेरिका व्यापार करारात खोडा? ट्रेड डीलची प्रक्रिया लांबणीवर पडणार?
नाम नरेंदर, काम सरेंडर, नरेंदर गायब, सिलेंडर गायब, देशातील गॅस संकटावरून लोकसभेत विरोधकांचा हल्लाबोल; मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी दोन्ही सभागृहात नोटीस
नाम नरेंदर, काम सरेंडर, नरेंदर गायब, सिलेंडर गायब, देशातील गॅस संकटावरून लोकसभेत विरोधकांचा हल्लाबोल; मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी दोन्ही सभागृहात नोटीस
Embed widget