MohammadKaifनवी दिल्ली: आशिया कपसाठी भारताचा संघ 19 ऑगस्ट म्हणजे उद्या जाहीर होणार आहे. आशिया कपस्पर्धाटी20 फॉरमॅटमध्येखेळवलीजाणारआहे. पुढीलवर्षीहोणाऱ्याटी20क्रिकेटवर्ल्डकपच्यातयारीसाठीआशियाकपटी20 फॉरमॅटमध्येखेळवलाजाणारआहे. यास्पर्धेसाठीभारताचासंघउद्याबीसीसीआयकडूनजाहीरकेलाजाईल. यापूर्वीभारताचामाजीक्रिकेटपटूमोहम्मदकैफनं15 खेळाडूंचीनिवडआशियाकपसाठीकेलीआहे. विशेषबाबम्हणजेमोहम्मदकैफनंआशियाकपसाठीच्या15 सदस्यांच्याभारताच्यासंघातशुभमनगिलचासमावेशकेलाआहे.

मोहम्मदकैफनंआशियाकपसाठीतीनसलामीवीरांचीनिवडकेलीआहे. संजूसॅमसन, अभिषेकशर्मायांच्यासहशुभमनगिलहेतीनसलामीवरनिवडलेआहेत. भारतीयक्रिकेटमध्येतिसऱ्यासलामीवीरावरुनचर्चासुरुआहे. काहीलोकतिसरासलामीवीरम्हणूनशुभमनगिलतरकाहीजणांनीयशस्वीजयस्वालयाच्यानावावरसहमतीदर्शवलीआहे. मात्र, कैफनंशुभमनगिलचीनिवडकेलीआहे.

गिलच्यानिवडीबाबतमोहम्मदकैफकायम्हणाला?

मोहम्मदकैफनंत्याच्यायूट्यूबचॅनेलवरएकव्हिडिओशेअरकेलाहे. त्यातत्यानंगिलकिंवाजयस्वालयापैकीएकाचखेळाडूलास्थानमिळूशकतंअसंम्हटलं. इंग्लंडदौऱ्यावरशुभमनगिलनंज्याप्रकारेकॅप्टनम्हणूनकामकेलत्यानुसारतोप्रबळदावेदारअसल्याचंमोहम्मदकैफम्हणालाआहे. शुभमनगिलनंआयपीएलमध्येखूपधावाकेल्याआहेत. कैफनंप्लेईंग11 मध्येशुभमनगिललास्थानदिलेलंनाही. मात्र,राखीवसलामीवीरम्हणूनत्यानंसंघातअसावंअसं, कैफम्हणाले.

दुसराविकेटकीपरम्हणूनकुणालासंधी?

मोहम्मदकैफनंदुसराविकेटकीपरम्हणूनजितेशशर्माचीनिवडकेलीआहे. जितेशशर्मासध्याचांगल्याफॉर्ममध्येअसूनआरसीबीलात्यानंअंतिमफेरीपर्यंतपोहोचवलंहोतं. कैफनंसंजूसॅमसनमुख्यविकेटकीपरअसल्यानंजितेशशर्मालादुसराकिंवाराखीवविकेटकीपरम्हणूनस्थानमिळावंअसंम्हटलंआहे.

आशियाकप2025 साठीमोहम्मदकैफनंनिवडलेलीटीमइंडिया

संजूसॅमसन, (विकेटकीपर) अभिषेकशर्मा, तिलकवर्मा, सूर्यकुमारयादव (कॅप्टन) अक्षरपटेल (उपकॅप्टन), हार्दिकपांड्या, शिवमदुबे, वॉशिंग्टनसुंदर, कुलदीपयादव, अर्शदीपसिंह, जसप्रीतबुमराह, वरुणचक्रवर्ती, शुभमनगिल, मोहम्मदसिराजआणिजितेशशर्मा

आशियाकपसाठीकैफनंनिवडलेलीसंभाव्यप्लेईंगइलेव्हन

संजूसॅमसन, (विकेटकीपर) अभिषेकशर्मा, तिलकवर्मा, सूर्यकुमारयादव (कॅप्टन) अक्षरपटेल (उपकॅप्टन), हार्दिकपांड्या, शिवमदुबे, कुलदीपयादव, वॉशिंग्टनसुंदर,अर्शदीपसिंगआणिजसप्रीतबुमराह

आशिया कप 2025 – संपूर्ण वेळापत्रक (ग्रुप स्टेज) (Asia Cup 2025 Full Schedule)

9 सप्टेंबर – अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग10 सप्टेंबर – भारत विरुद्ध यूएई11 सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध हाँगकाँग12 सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध ओमान13 सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध श्रीलंका14 सप्टेंबर – भारत विरुद्ध पाकिस्तान 15 सप्टेंबर – यूएई विरुद्ध ओमान15 सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध हाँगकाँग16 सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान17 सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध यूएई18 सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान19 सप्टेंबर – भारत विरुद्ध ओमान

सुपर-4 आणि अंतिम सामना

20 सप्टेंबर – बी1 विरुद्ध बी221 सप्टेंबर – ए1 विरुद्ध ए2 (भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच शक्य)23 सप्टेंबर – ए2 विरुद्ध बी124 सप्टेंबर – ए1 विरुद्ध बी225 सप्टेंबर – ए2 विरुद्ध बी226 सप्टेंबर – ए1 विरुद्ध बी128 सप्टेंबर – अंतिम सामना (भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच शक्य)