‘राष्ट्रकुल’मध्ये 'सुपर मॉम'ची बाजी, मेरी कोमची ‘सुवर्ण’कमाई
एबीपी माझा वेब टीम | 14 Apr 2018 08:13 AM (IST)
भारताच्या खात्यात आता 43 पदकं जमा झाली असून, यात 18 केवळ सुवर्ण पदकं आहेत. एकूण पदकांपैकी 18 सुवर्ण, 11 रौप्य आणि 14 कांस्य पदकांचा समावेश आहे.
सिडनी : 21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय क्रीडापटूंकडून पदकांची लयलूट सुरुच आहे. बॉक्सर मेरी कोमने भारताच्या खात्यात आणखी एका सुवर्णपदकाची भर घातली आहे. 48 किलो वजनी गटात मेरी कोमने बाजी मारली. अंतिम फेरीत नॉर्दन आयर्लंडच्या क्रिस्टिना ओहारावर मात करत, मेरी कोमने सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरलं. भारताच्या खात्यात आता 43 पदकं जमा झाली असून, यात 18 केवळ सुवर्ण पदकं आहेत. भारताच्या एकूण पदकांमध्ये 18 सुवर्ण, 11 रौप्य आणि 14 कांस्य पदकांचा समावेश आहे.गेल्या चार स्पर्धांमधील भारताची कामगिरी भारतीय खेळाडूंची गेल्या चार राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमधली कामगिरीही लक्षवेधक ठरली होती. त्यामुळे यंदा गोल्ड कोस्टच्या समुद्रमंथनातूनही भारताला पदकांची मोठी अपेक्षा आहे. 2002 (मॅन्चेस्टर) - 69 पदकं 2006 (मेलबर्न) - 50 पदकं 2010 (दिल्ली) - 101 पदकं 2014 (ग्लास्गो) - 64 पदकं 2018 (सिडनी) – आतापर्यंत 43... अजून स्पर्धा सुरुच आहे... 21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताची कामगिरीबॉक्सिंग (महिला 48 किलो वजनी गट) मेरी कोम सुवर्णकुस्ती (पुरुष फ्रीस्टाईल कुस्ती 65 किलो वजनी गट) बजरंग पुनियासुवर्णकुस्ती (महिला फ्रीस्टाईल कुस्ती 57 किलो वजनी गट) पूजा धांडारौप्यकुस्ती (महिला फ्रीस्टाईल कुस्ती 68 किलो वजनी गट) दिव्या काकरनकांस्यबॉक्सिंग (पुरुष 91 किलो वजनी गट) नमन तन्वरकांस्यनेमबाजी (पुरुष 25 मीटर रॅपीड पिस्टल) अनिश भानवालासुवर्णनेमबाजी (महिला 50 मीटर रायफल थ्री पोझिशन्स) अंजुम मोदगिलरौप्य नेमबाजी (महिला 50 मीटर रायफल थ्री पोझिशन्स) तेजस्विनी सावंतसुवर्णथाळीफेक - सीमा पुनियारौप्य थाळीफेक - नवजीत धिल्लनकांस्यकुस्ती (पुरुष फ्रीस्टाईल कुस्ती 74 किलो वजनी गट) सुशीलकुमारसुवर्णकुस्ती (महिला फ्रीस्टाईल कुस्ती 76 किलो वजनी गट) किरणकांस्यकुस्ती (पुरुष फ्रीस्टाईल कुस्ती 57 किलो वजनी गट) राहुल आवारेसुवर्णकुस्ती (महिला फ्रीस्टाईल कुस्ती 53 किलो वजनी गट) बबिता फोगटरौप्यनेमबाजी (महिला 50 मीटर रायफल प्रोन) तेजस्विनी सावंतरौप्यनेमबाजी (पुरुष डबल ट्रॅप) अंकुर मित्तलकांस्यनेमबाजी (महिला डबल ट्रॅप) श्रेयसी सिंग सुवर्णनेमबाजी (पुरुष - 50 मीटर्स एअर पिस्टल) ओम मिथरवालकांस्यपॅरा-पॉवरलिफ्टिंग (हेवी वेट) सचिन चौधरीकांस्यनेमबाजी (महिला - 25 मीटर रॅपिड पिस्टल) हीना सिद्धूसुवर्णबॅडमिंटन (मिश्र) सुवर्णटेबलटेनिस (पुरुष) सुवर्णनेमबाजी (महिला - 10 मीटर्स एअर रायफल) मेहुली घोषरौप्यनेमबाजी (महिला - 10 मीटर्स एअर रायफल) अपूर्वी चंदेलाकांस्यनेमबाजी (पुरुष - 10 मीटर्स एअर पिस्टल) जितू रायसुवर्णनेमबाजी (पुरुष - 10 मीटर्स एअर पिस्टल) ओम मिथरवालकांस्यवेटलिफ्टिंग (पुरुष - 105 किलो वजनी गट) प्रदीप सिंगरौप्यटेबल टेनिस (सांघिक) सुवर्णनेमबाजी (महिला - 10 मीटर्स एअर पिस्टल) मनू भाकेरसुवर्णनेमबाजी (महिला - 10 मीटर्स एअर पिस्टल) हीना सिद्धूरौप्यनेमबाजी (पुरुष - 10 मीटर्स एअर रायफल) रवी कुमारकांस्यवेटलिफ्टिंग (पुरुष - 94 किलो वजनी गट) विकास थालियाकांस्यवेटलिफ्टिंग (महिला - 69 किलो वजनी गट) पूनम यादव (222 किलो वजन) सुवर्णवेटलिफ्टिंग (पुरुष - 85 किलो वजनी गट) आर वेंकट राहुल (338 किलो वजन) सुवर्णवेटलिफ्टिंग (पुरुष - 77 किलो वजनी गट) सतीश शिवलिंगम (317 किलो वजन) सुवर्णवेटलिफ्टिंग (महिला - 53 किलो वजनी गट) संजिता चानू (192 किलो वजन) सुवर्णवेटलिफ्टिंग (महिला - 48 किलो वजनी गट) मीराबाई चानू (196 किलो वजन) सुवर्णवेटलिफ्टिंग (पुरुष - 56 किलो वजनी गट) गुरुराजा (249 किलो वजन) रौप्यवेटलिफ्टिंग (पुरुष - 69 किलो वजनी गट) दीपक लाथर (295 किलो वजन) कांस्यसंबंधित बातम्या :CWG 2018 LIVE : पैलवान बजरंग पुनियाला सुवर्णपदक...म्हणून महावीर फोगाट यांना बबिताची फायनल पाहता आली नाही!'हरिश्चंद्राच्या फॅक्टरी'तला पैलवान!मरणाची मेहनत करुन पोरगं जिंकलं, राहुलच्या यशाने वस्ताद भारावलेवायूवेगाने विजय, पैलवान सुशीलकुमारला 80 सेकंदात सुवर्ण!वाघासारखी झुंज, चित्त्यासारखी झेप, पैलवान राहुलने राष्ट्रकुल गाजवलं!सलग 3 कुस्त्या खेळून दमली, तरीही लढली, बबिताकुमारी रौप्यपदक जिंकली !CWG2018: सव्वा तासात 3 विजय, महाराष्ट्राचा राहुल आवारे अंतिम फेरीत!CWG 2018 : महाराष्ट्रातील पदकविजेत्यांना सरकारकडून रोख इनामराष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून या देशाचे पाच खेळाडू बेपत्ताCWG 2018 : श्रेयसीला सुवर्ण, अंकुर आणि ओमची कांस्यकमाईCWG 2018 : हीना सिद्धूला सुवर्ण, यंदाच्या राष्ट्रकुलमध्ये दुसरं पदकCWG 2018: भारतीय हॉकी संघाची सेमी फायनलमध्ये धडकCWG 2018 : महिला-पुरुष नेमबाजीत एकाच दिवशी 4 पदकंCWG 2018 : महिलांच्या सांघिक टेबल टेनिसमध्ये भारताला ‘सुवर्ण’CWG 2018 : 16 वर्षांच्या मनूला नेमबाजीत सुवर्ण, हीनाला रौप्यCWG 2018 : 69 किलो वजनी गटात पूनम यादवला सुवर्णCWG 2018 : 317 किलो वजन उचललं, सतीश शिवलिंगमला सुवर्णCWG 2018 : 18 वर्षांच्या दीपक लाथरला कांस्यपदकCWG 2018 : संजिता चानूने 192 किलो वजन उचललं, भारताला दुसरं सुवर्णCWG 2018 : भारताला पहिलं गोल्ड, वेटलिफ्टर मीराबाई चानूला सुवर्णGC2018 : 249 किलो वजन उचललं, गुरुराजाला रौप्यपदक!ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्टमध्ये राष्ट्रकुल स्पर्धेची नांदी