एक्स्प्लोर

Sikander Shaikh Video : पुण्यात कुस्तीच्या आखाड्यात राडा; चालू सामन्यात एकजण आत शिरला, सिकंदरवर उचलला हात… नेमकं काय घडलं?, 'त्या' 60 सेकंदांचा थरार

Sikandar Sheikh vs Mauli Jamdade Kushti Video: कुस्तीच्या मैदानात जेव्हा दोन तगडे पैलवान एकमेकांसमोर उभे ठाकतात, तेव्हा श्वास रोखून धरणारा थरार पाहायला मिळतो.

Sikandar Sheikh vs Mauli Jamdade Kushti Video पुणे (मुळशी) : कुस्तीच्या मैदानात जेव्हा दोन तगडे पैलवान एकमेकांसमोर उभे ठाकतात, तेव्हा श्वास रोखून धरणारा थरार पाहायला मिळतो. मात्र, पुण्यातील मुळशी तालुक्यातील पौड येथे आयोजित महाशिवरात्री उत्सवातील कुस्तीला गालबोट लागले आहे. 11 लाखांच्या इनामी कुस्तीत 'महाराष्ट्र केसरी' सिकंदर शेख आणि माऊली कोकाटे यांच्यात झुंज सुरू असतानाच एका समर्थकाने आखाड्यात घुसून सिकंदरवर हात उचलण्याचा प्रयत्न केला.  

नेमकं काय घडलं? तो 60 सेकंदांचा थरार

पौड येथील मल्लिकार्जुन कुस्ती किताब स्पर्धेत 17 फेब्रुवारी रोजी ही हायव्होल्टेज कुस्ती रंगली होती. सिकंदर शेख विरुद्ध माऊली कोकाटे अशी ही लढत पाहण्यासाठी चांगलीच गर्दी झाली होती. आयोजकांनी कुस्ती निकालीच होणार असे जाहीर केल्यामुळे दोन्ही पैलवान जीव तोडून लढत होते.

तासभराची झुंज अन् अचानक 'तो' आत घुसला

जवळपास एक तास दोघेही एकमेकांना भिडले होते. मात्र, वेळ जसा पुढे सरकला तशी कुस्ती आक्रमक झाली. माऊली कोकाटेने कुस्तीदरम्यान आक्रमक पवित्रा घेत सिकंदरच्या मानेवर प्रहार करण्यास सुरुवात केली. संयम सुटलेल्या सिकंदरनेही त्याला जाब विचारला आणि दोघांमध्ये बाचाबाची सुरू झाली. 

दरम्यान, आखाड्याच्या कडेला उभा असलेला माऊली जमदाडेचा एक समर्थक अचानक आत घुसला. काही समजण्याआधीच त्याने थेट सिकंदर शेखवर हात उचलण्याचा प्रयत्न केला. यामुळे आखाड्यात एकच खळबळ उडाली. आखाड्यात राडा सुरू झाल्याचे पाहून आयोजक आणि पंचांची धावपळ उडाली. प्रेक्षकांमध्ये प्रचंड संताप होता. वाद विकोपाला जातोय असं वाटत असतानाच, सिकंदरचे गुरु विशाल हारगुले यांनी स्वतः आखाड्यात आले. त्यांनी दोन्ही पैलवानांना शांत केले आणि पुन्हा कुस्ती लावण्याचा प्रयत्न केला. ज्यांचा व्हिडिओ आता व्हायरल होतं आहे.

शेवटी निकाल काय लागला?

तासभर चाललेली ही चकमक आणि त्यानंतर झालेला वाद यामुळे वातावरण तापले होते. अखेर बराच वेळ होऊनही कोणताही ठोस निकाल लागत नसल्याचे पाहून आयोजकांनी मध्यममार्ग काढला. ही कुस्ती सोडवण्यात आली आणि दोन्ही पैलवानांना विजयी घोषित करून वादावर पडदा टाकण्यात आला. मात्र, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, कुस्तीच्या आखाड्यात खेळाडूवृत्ती हरवली का? असा सवाल कुस्तीप्रेमी विचारत आहेत.

सिकंदर शेख विरुद्ध माऊली जमदाडे व्हिडिओ -

हे ही वाचा -  

T20 World Cup 2028 : विश्वचषकात बांगलादेशचा धमाकेदार कमबॅक! ऑस्ट्रेलियाचीही एन्ट्री… ICC ची अधिकृत घोषणा, अंतिम यादी किती संघांना मिळाली जागा?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Eng T20 World Cup 2026: भारत की इंग्लंड...फायनलमध्ये कोणता संघ हवा?; सेमीफायनलमध्ये 33 चेंडूत 100 धावा करणारा फिन अ‍ॅलन म्हणाला...
भारत की इंग्लंड, फायनलमध्ये कोणता संघ हवा?; सेमीफायनलमध्ये 33 चेंडूत शतक ठोकणार अ‍ॅलन म्हणाला..
Ind vs Eng 2nd Semifinal T20 World Cup 2026: संजू सॅमसनवर बंदी?, इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाचं टेन्शन वाढणार, सोशल मीडियावर नेमकी चर्चा काय?
संजू सॅमसनवर बंदी?, इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाचं टेन्शन वाढणार, सोशल मीडियावर नेमकी चर्चा काय?
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना,वानखेडेवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून प्रेक्षकांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी 
भारत- इंग्लंड सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून सूचना जारी
NZ vs SA Semifinal T20 World Cup 2026 : दक्षिण आफ्रिका पुन्हा ‘चोकर्स’; न्यूझीलंडची टी-20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक; फिन अ‍ॅलनने ठोकले रेकॉर्डब्रेक शतक
दक्षिण आफ्रिका पुन्हा ‘चोकर्स’; न्यूझीलंडची टी-20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक; फिन अ‍ॅलनने ठोकले रेकॉर्डब्रेक शतक
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai PC : गणित जमत नसल्यानं प्रियंका चतुर्वेदी राज्यसभेपासून दूर - संजय राऊत
Special Report Iran vs America : ब्रिटनच्या वेगळ्या भूमिकेवरुनही ट्रम्प यांचा संताप
Special Report Raj Thackeray - Uddhav Thackeray : मनसे-ठाकरेसेनेतील नाराजीवर तोडगा निघाला?
Special Report Rajya Sabha : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा
Jalgaon Banana : केळीचे दर 2.500 रुपयांवरुन 1500 रुपयांवर, युद्धाचा उत्पादकांना फटका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बिहारमधील नितीशपर्व संपल्यात जमा! राज्यसभेला आज अर्ज दाखल करण्याची शक्यता, अमित शाह आजच पाटण्यात येणार; कार्यकर्त्याचा सीएम निवासस्थानासमोर आक्रोश, 'म्हणाले, ही गद्दारी, हा निर्णय त्यांचा नाही...'
बिहारमधील नितीशपर्व संपल्यात जमा! राज्यसभेला आज अर्ज दाखल करण्याची शक्यता, अमित शाह आजच पाटण्यात येणार; कार्यकर्त्याचा सीएम निवासस्थानासमोर आक्रोश, 'म्हणाले, ही गद्दारी, हा निर्णय त्यांचा नाही...'
Sharad Ponkshe On Kerala Story 2: 'प्रत्येक हिंदू माणसानं...', 'द केरला स्टोरी 2' सिनेमाबाबत शरद पोंक्षेंनी स्पष्टच सांगितलं, हिंदी सिनेस्टार्सनाही सुनावलं
'प्रत्येक हिंदू माणसानं...', 'द केरला स्टोरी 2' सिनेमाबाबत शरद पोंक्षेंनी स्पष्टच सांगितलं, हिंदी सिनेस्टार्सनाही सुनावलं
Pune Crime News: पुण्यात लेकीची छेड काढणाऱ्या विद्यार्थ्याला बापाने लोळवून लोळवून मारलं, हुल्लडबाजाला बेदम चोप
पुण्यात लेकीची छेड काढणाऱ्या विद्यार्थ्याला बापाने लोळवून लोळवून मारलं, हुल्लडबाजाला बेदम चोप
Putin on Gas to European Markets: इराणने 33 किमीची होर्मुझ सामुद्रधुनी बंद करत जगाची बत्तीशी बसवल्यानं पेट्रोल अन् गॅसचं काय होणार? याची चर्चा असतानाच आता पुतीन यांनी धडकी भरवली!
इराणने 33 किमीची होर्मुझ सामुद्रधुनी बंद करत जगाची बत्तीशी बसवल्यानं पेट्रोल अन् गॅसचं काय होणार? याची चर्चा असतानाच आता पुतीन यांनी धडकी भरवली!
Donald Trump War with Iran: ट्रम्पचे लष्करी अधिकार मर्यादित करण्यासाठी आणलेला ठराव अमेरिकन सिनेटमध्ये नामंजूर; महत्वाच्या टप्प्यावर लगाम घालण्यात अपयश; युद्ध किती काळ चालणार अन् आता पुढे काय घडणार?
ट्रम्पचे लष्करी अधिकार मर्यादित करण्यासाठी आणलेला ठराव अमेरिकन सिनेटमध्ये नामंजूर; महत्वाच्या टप्प्यावर लगाम घालण्यात अपयश; युद्ध किती काळ चालणार अन् आता पुढे काय घडणार?
Shawarma Girl meets Raj Thackeray: डोंबिवलीची शोरमा गर्ल स्पेशल गिफ्ट घेऊन शिवतीर्थवर आली, राज ठाकरे म्हणाले....
डोंबिवलीची शोरमा गर्ल स्पेशल गिफ्ट घेऊन शिवतीर्थवर आली, राज ठाकरे म्हणाले....
Bollywood Actress on Khamenei Death: इराणचे सुप्रीम लीडर खामेनींच्या मृत्यूनंतर आनंदी झालेली बॉलिवूड अभिनेत्री; पण आता म्हणतेय, 'ते माझा जीव घेतील...'
इराणचे सुप्रीम लीडर खामेनींच्या मृत्यूनंतर आनंदी झालेली बॉलिवूड अभिनेत्री; पण आता म्हणतेय, 'ते माझा जीव घेतील...'
युद्ध गुन्हेगारी सुरुच? 7 ते 12 वयातील 165 निष्पाप चिमुरड्या मुली मारल्यानंतर आता भारतात लष्करी सरावातून परतणाऱ्या इराणी युद्धनौकेवर श्रीलंकेजवळ अमेरिकेचा हल्ला; 87 मृत्यूमुखी, 32 जणांचा जीव वाचला
युद्ध गुन्हेगारी सुरुच? 7 ते 12 वयातील 165 निष्पाप चिमुरड्या मुली मारल्यानंतर आता भारतात लष्करी सरावातून परतणाऱ्या इराणी युद्धनौकेवर श्रीलंकेजवळ अमेरिकेचा हल्ला; 87 मृत्यूमुखी, 32 जणांचा जीव वाचला
Embed widget