एक्स्प्लोर

Shreyas Iyer News : लढाई हरलो पण युद्ध नाही, श्रेयस अय्यर नुसता बोलला नाही, तर करून दाखवलं, एकट्याने पंजाबला अंतिम फेरीत पोहचवले!

Punjab Kings In IPL 2025 Final : आयपीएलच्या क्वालिफायर 2 मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्धच्या निर्णायक सामन्यात श्रेयस अय्यरने तुफानी कामगिरी करत पंजाब किंग्जला अंतिम फेरीत पोहोचवलं.

MI vs PBKS Qualifier IPL 2025 : आयपीएलच्या क्वालिफायर 2 मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्धच्या निर्णायक सामन्यात श्रेयस अय्यरने तुफानी कामगिरी करत पंजाब किंग्जला अंतिम फेरीत पोहोचवलं. क्वालिफायर 1 मध्ये "लढाई हरलो, पण युद्ध नाही" अशा शब्दांत आत्मविश्वास दाखवणाऱ्या अय्यरने त्याच्या कृतीतूनच हे सिद्ध केलं की तो फक्त बोलतो नाही, तर करून दाखवतो.

मुंबई इंडियन्सने दिलेलं 204 धावांचं लक्ष्य गाठणं सोपं नव्हतं. पण श्रेयस अय्यरने संयम दाखवत 87 धावांची नाबाद खेळी साकारली. त्याची ही खेळी केवळ रन मिळवण्यासाठी नव्हती, तर संघाला आत्मविश्वास आणि सामन्याचं चित्रच पालटणारी ठरली, ज्यामुळे पंजाब अंतिम फेरीत पोहचवली.

मुंबई इंडियन्सने अंतिम सामन्यात आरसीबीशी भिडणार

पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सचा 5 विकेट्सने पराभव केला आहे. आता 3 जून रोजी आयपीएल 2025च्या अंतिम सामन्यात पंजाब किंग्ज आरसीबीशी भिडणार आहे. या सामन्यात मुंबई संघाने प्रथम खेळताना 203 धावा केल्या, ज्याला उत्तर म्हणून पंजाबने केवळ 19 षटकांत लक्ष्य गाठले. पंजाब किंग्जने अंतिम सामन्यात पोहोचण्याची ही इतिहासातील दुसरी वेळ आहे. श्रेयस अय्यरने 87 धावांची नाबाद खेळी खेळली आणि पंजाबच्या विजयात मोठी भूमिका बजावली.

11 वर्षांनंतर अंतिम फेरीत पंजाब...

पंजाब किंग्जने 2014 मध्ये आतापर्यंतचा एकमेव आयपीएल फायनल खेळला आहे. त्या हंगामात केकेआरने पंजाबचा 3 विकेट्सने पराभव केला आणि त्यांना ट्रॉफीपासून वंचित ठेवले. श्रेयस अय्यरला जादूगार म्हणा किंवा इतर काही, त्याने 11 वर्षांनंतर अंतिम फेरीत खेळण्याचे पंजाबचे स्वप्न पूर्ण केले आहे. कर्णधार म्हणून 5 वर्षांत अय्यरची ही तिसरी आयपीएल फायनल असेल.

कर्णधार म्हणून 5 वर्षांत अय्यर तिसऱ्यांदा आयपीएल फायनलमध्ये 

दिल्ली कॅपिटल्सने अय्यरच्या नेतृत्वाखाली 2020 चा अंतिम सामना खेळला. त्याच वेळी, केकेआरने आयपीएल 2024 मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली ट्रॉफी जिंकली आणि आता त्याने पंजाबला अंतिम फेरीत घेऊन इतिहास रचला आहे. आयपीएल 2025 चा अंतिम सामना आता 3 जून रोजी आरसीबी आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळला जाईल.

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Chhatrapati Sambhjinagar: मतमोजणीपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा राडा, पोलिसांकडून कार्यकर्त्याला लाठीचार्ज, नेमकं काय घडलं?
मतमोजणीपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा राडा, पोलिसांकडून कार्यकर्त्याला लाठीचार्ज, नेमकं काय घडलं?
Maharashtra Zilla Parishad Election 2026: इकडं मनपा निवडणुकीचा निकाल तिकडं आजपासून जिल्हा परिषदांची रणधुमाळी आजपासून रंगणार
इकडं मनपा निवडणुकीचा निकाल तिकडं आजपासून जिल्हा परिषदांची रणधुमाळी आजपासून रंगणार
Nashik Election Results 2026: कायद्याच्या बालेकिल्ल्यात मतदानादरम्यान जोरदार राडा, पण एकही गुन्हा दाखल नाही, चर्चांना उधाण
कायद्याच्या बालेकिल्ल्यात मतदानादरम्यान जोरदार राडा, पण एकही गुन्हा दाखल नाही, चर्चांना उधाण
Pune municipal corporation election results 2026 : याला म्हणतात पुणेकरांचा कार्यकर्त्यांचा कॉन्फिडन्स; निकाल लागण्याआधीच लावले विजयाचे बॅनर, पाहा फोटो
याला म्हणतात पुणेकरांचा कार्यकर्त्यांचा कॉन्फिडन्स; निकाल लागण्याआधीच लावले विजयाचे बॅनर, पाहा फोटो

व्हिडीओ

Special Report Voting And Fighting : व्होटिंग आणि राजकीय फायटींग, अनेक वॉर्डात बाचाबाची प्रसंग
Special Report Orange Guard :ठाकरे बंधू दक्ष,भगवा गार्डचं लक्ष,मतदान केंद्रावर पोलिसांबरोबर बाचाबाची
BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhjinagar: मतमोजणीपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा राडा, पोलिसांकडून कार्यकर्त्याला लाठीचार्ज, नेमकं काय घडलं?
मतमोजणीपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा राडा, पोलिसांकडून कार्यकर्त्याला लाठीचार्ज, नेमकं काय घडलं?
Maharashtra Zilla Parishad Election 2026: इकडं मनपा निवडणुकीचा निकाल तिकडं आजपासून जिल्हा परिषदांची रणधुमाळी आजपासून रंगणार
इकडं मनपा निवडणुकीचा निकाल तिकडं आजपासून जिल्हा परिषदांची रणधुमाळी आजपासून रंगणार
Nashik Election Results 2026: कायद्याच्या बालेकिल्ल्यात मतदानादरम्यान जोरदार राडा, पण एकही गुन्हा दाखल नाही, चर्चांना उधाण
कायद्याच्या बालेकिल्ल्यात मतदानादरम्यान जोरदार राडा, पण एकही गुन्हा दाखल नाही, चर्चांना उधाण
Pune municipal corporation election results 2026 : याला म्हणतात पुणेकरांचा कार्यकर्त्यांचा कॉन्फिडन्स; निकाल लागण्याआधीच लावले विजयाचे बॅनर, पाहा फोटो
याला म्हणतात पुणेकरांचा कार्यकर्त्यांचा कॉन्फिडन्स; निकाल लागण्याआधीच लावले विजयाचे बॅनर, पाहा फोटो
BMC Bogus Voter : कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
BMC Exit Poll : मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
Thane Mahangarpalika Election results 2026: ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, भिवंडी महानगरपालिकांच्या निकालाचे लाईव्ह अपडेटस्
Maharashtra Election Results 2026: ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, भिवंडी महानगरपालिकांच्या निकालाचे लाईव्ह अपडेटस्
Dhule DMC Election Result : उत्तर महाराष्ट्रात भाजपनं खातं उघडलं, धुळे महापालिकेत चार उमेदवार विजयी, मतमोजणीपूर्वीच विजयाचा चौकार
उत्तर महाराष्ट्रात भाजपनं खातं उघडलं, धुळे महापालिकेत चार उमेदवार विजयी, बिनविरोध विजयाचा चौकार
Embed widget