एक्स्प्लोर

RCB Fan IPL Celebration : राडा होणार पोरं नाही ऐकणार... आरसीबी जिंकल्यानंतर पुण्यापासून बंगळुरूपर्यंत लोक उतरले रस्त्यावर, रात्रभर घातला धिंगाणा, Video

अहमदाबादमध्ये आयपीएलच्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं पंजाब किंग्जचा 6 धावांनी पराभव करत 18 वर्षांची प्रतीक्षा संपवली आणि पहिल्यांदाच ट्रॉफी आपल्या नावे केली.

RCB Fan IPL Celebration : अहमदाबादमध्ये आयपीएलच्या (IPL 2025) अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं पंजाब किंग्जचा 6 धावांनी पराभव करत 18 वर्षांची प्रतीक्षा संपवली आणि पहिल्यांदाच ट्रॉफी आपल्या नावे केली. पण हा जल्लोष केवळ स्टेडियमपुरता मर्यादित राहिला नाही... पुण्यापासून ते बंगळुरूपर्यंतच्या रस्त्यांवर RCB चाहत्यांनी अक्षरशः धिंगाणा घातला.

"राडा होणार, पोरं नाही ऐकणार!" हे स्लोगन ओरडत, हातात झेंडे, टीशर्ट, आणि विराट कोहलीच्या पोस्टर्स घेऊन हजारो चाहते रस्त्यावर उतरले. पुण्यात फर्ग्युसन कॉलेज रोड, जंगली महाराज रोड, कोरेगाव पार्कसारख्या ठिकाणी चाहते एकत्र जमले आणि ढोल-ताशांवर नाचत RCB चं सेलीब्रेशन केले.

बंगळुरूमध्ये तर दृश्य आणखीनच भव्य होतं. MG रोड, ब्रिगेड रोड, इंदिरानगर परिसरात रात्रभर जल्लोष, गाड्यांच्या मिरवणुका आणि फटाक्यांचा आवाज यामुळे संपूर्ण शहर थरारून गेलं. ट्रॅफिक पोलिसांना रात्रभर तग धरावी लागली.

मोठ्या स्टार्सनी सजलेल्या आरसीबी संघाला गेल्या 18 वर्षांत ही संधी मिळाली नव्हती. कधी चेन्नईत तर कधी मुंबईत जल्लोष झाला. विजयाचा हा जल्लोष कोलकाता, हैदराबाद आणि जयपूरमध्येही झाला. पण कधी बंगळुरूमध्ये झाला नव्हता.. पण यंदा पहिल्यांदाच ट्रॉफी आपल्या नावे केली आणि चाहत्यांना एक आनंदाची संधी.

ख्रिस गेल, एबी डिव्हिलियर्स आणि विराट कोहली यांचे एकत्र सेलीब्रेशन

ख्रिस गेल, एबी डिव्हिलियर्स आणि विराट कोहली एकत्र आनंद साजरा करताना पाहण्याचा अनुभव अनेक प्रकारे संस्मरणीय होता, विशेषतः ज्या पद्धतीने डिव्हिलियर्सने मैदानाच्या मध्येच आरसीबी टी-शर्ट घातला आणि ज्या प्रकारे गेलने विराटला उचलले, ते पाहून असे वाटले की 10 वर्षे एकत्र स्वप्न जगले आहे आणि ते प्रत्यक्षात उतरताना पाहणे हे चमत्कारापेक्षा कमी नाही. एबी डिव्हिलियर्स रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी खेळाडू आहे. पण तो विराट कोहलीचा खरा मित्रही आहे. 

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

DC vs KKR सामन्यात अचानक गौतम गंभीरची एन्ट्री! निवडकर्त्यांसोबत बघितला सामना, टीम इंडियात होणार मोठे फेरबदल?, VIDEO
DC vs KKR सामन्यात अचानक गौतम गंभीरची एन्ट्री! निवडकर्त्यांसोबत बघितला सामना, टीम इंडियात होणार मोठे फेरबदल?, VIDEO
RR vs GT Live Score IPL 2026 : हिशोब चुकता होणार! घरच्या मैदानावरील पराभवाचा कलंक पुसण्यासाठी राजस्थान सज्ज; गुजरातच्या विजयाचा रथ रोखणार का?
RR vs GT Live Update IPL 2026 : हिशोब चुकता होणार! घरच्या मैदानावरील पराभवाचा कलंक पुसण्यासाठी राजस्थान सज्ज; गुजरातच्या विजयाचा रथ रोखणार का?
IPL मध्ये दारू पिऊन खेळाडू सामना खेळू शकतो? जाणून घ्या काय सांगतो BCCIचा नियम
IPL मध्ये दारू पिऊन खेळाडू सामना खेळू शकतो? जाणून घ्या काय सांगतो BCCIचा नियम
Team India : श्रेयसच्या नावाची फक्त चर्चा, पण चेन्नईचा सलामीवीर होणार टीम इंडियाचा कर्णधार?, बीसीसीआयच्या एका निर्णयाने फिरवलं चक्र; आगरकरांच्या मनांत नक्की चाललंय काय?
श्रेयसच्या नावाची फक्त चर्चा, पण चेन्नईचा सलामीवीर होणार टीम इंडियाचा कर्णधार?, बीसीसीआयच्या एका निर्णयाने फिरवलं चक्र; आगरकरांच्या मनांत नक्की चाललंय काय?

व्हिडीओ

SSC Result 2026 : भले शाब्बास... दहावीच्या विद्यार्थ्यांची कामगिरी खास! Special Report
Suvendu Adhikari New CM of Bengal : पश्चिम बंगालचे नवे 'अधिकारी'Special Report
MP Jailer Firoza-Prisoner Dharmendra Love Story :जेलर कैद्याची कारगृहातील प्रेमकहाणी Special Report
Nida Khan Arrested Nashik TCS Case : निदा खानची पाठराखण,जलीलांची भूमिका योग्य? Special Report
Chitra Wagh Mumbai : घरातही मुली सुरक्षित राहिलेल्या नाहीत, अत्याचार कोण करतंय तर बाप, मामा, भाऊ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Misssing Link Mumbai Pune Traffic : ना ट्रॅफिक जाम, ना खोळंबा, मिसिंग लिंकमुळे मोकळा श्वास, वाहतूक कोंडीची धास्ती मिटली
ना ट्रॅफिक जाम, ना खोळंबा, मिसिंग लिंकमुळे मोकळा श्वास, वाहतूक कोंडीची धास्ती मिटली
Eknath Shinde and PM Modi: शपथविधी शुभेंदू अधिकारींचा, पण एकनाथ शिंदे ठरले शो-स्टॉपर; स्टेजवरील मोदी-शिंदेंच्या केमिस्ट्रीची चर्चा
शपथविधी शुभेंदू अधिकारींचा, पण एकनाथ शिंदे ठरले शो-स्टॉपर; स्टेजवरील मोदी-शिंदेंच्या केमिस्ट्रीची चर्चा
Sangram Jagtap on Vikas Lawande Attack: विकास लवांडे यांच्यावर शाईफेक, संग्राम जगतापांकडून कीर्तनकार भंडारेंच्या कृत्याचं जाहीर समर्थन; म्हणाले, 'आम्ही हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणून...'
विकास लवांडे यांच्यावर शाईफेक, संग्राम जगतापांकडून कीर्तनकार भंडारेंच्या कृत्याचं जाहीर समर्थन; म्हणाले, 'आम्ही हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणून...'
Suvendu Adhikari West Bengal CM Oath Ceremony: शुभेंदू अधिकारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान, भव्य शपथविधी सोहळ्याला मोदी-शाह, फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवारांची हजेरी
शुभेंदू अधिकारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान, भव्य शपथविधी सोहळ्याला मोदी-शाह, फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवारांची हजेरी
Narendra Modi Takes Bless Of Makhanlal Sarkar: नरेंद्र मोदींनी मंचावर पोहोचताच मिठी मारली, पायाही पडले; कोण आहेत माखनलाल सरकार?
नरेंद्र मोदींनी मंचावर पोहोचताच मिठी मारली, पायाही पडले; कोण आहेत माखनलाल सरकार?
Ashok Kharat Case: बायकोबाबत प्रश्न विचारताच गप्प राहिला, मग पोलिसांनी ते करताच अशोक खरात चिडला; म्हणाला...
बायकोबाबत प्रश्न विचारताच गप्प राहिला, मग पोलिसांनी ते करताच अशोक खरात चिडला; म्हणाला...
Panvel Water Shortage: पनवेलमध्ये पाण्याची भीषण टंचाई, लोकांचे हाल, घराबाहेर पिंपांच्या रांगा
Panvel Water Shortage: पनवेलमध्ये पाण्याची भीषण टंचाई, लोकांचे हाल, घराबाहेर पिंपांच्या रांगा
Kiran Bidkar: नागपूरच्या 'त्या' RTO अधिकाऱ्याला मोठा दिलासा; 'मॅट'कडून निलंबनाचे आदेश रद्द, नेमकं प्रकरण काय?
नागपूरच्या 'त्या' RTO अधिकाऱ्याला मोठा दिलासा; 'मॅट'कडून निलंबनाचे आदेश रद्द, नेमकं प्रकरण काय?
Embed widget