एक्स्प्लोर

RCB Fan Dies Of Heart Attack : विराट कोहलीला देव मानायचा...; पण आरसीबीने ट्रॉफी उचलताच मृत्यू, आनंद साजरा करताना पडला अन् पुन्हा उठलाच नाही!

मात्र संपूर्ण देशभरात जल्लोष सुरू असताना कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी तालुक्यात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली.

RCB Fan Dies Of Heart Attack : आयपीएल 2025 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने अखेर आपल्या 18 वर्षांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम देत पहिल्यांदाच आयपीएल ट्रॉफी जिंकली. या ऐतिहासिक विजयानंतर संपूर्ण देशभरात आरसीबीच्या चाहत्यांनी जल्लोष साजरा केला. गुजरातच्या अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेल्या अंतिम सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्जवर 6 धावांनी विजय मिळवत इतिहास रचला. ट्रॉफी जिंकताच स्टेडियममध्येच नव्हे तर सोशल मीडियावर रस्त्यांवर आणि घराघरात आरसीबीच्या विजयाचा जल्लोष पाहायला मिळाला. 

मात्र संपूर्ण देशभरात जल्लोष सुरू असताना कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी तालुक्यात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. आरसीबीच्या विजयाचा आनंद साजरा करताना एका तरुण चाहत्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला. 25 वर्षीय एक तरुण RCBचा प्रचंड चाहता होता. तो विराट कोहलीला देव मानायचा. आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्यात आरसीबीने विजय मिळवला आणि त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही.

25 वर्षीय तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू....

ही घटना बेळगावमधील मुडलगी भागात घडली, जिथे मंजुनाथ कुंभारा वय वर्ष 25 हा आयपीएल फायनलचा निकाल लागल्यानंतर मोठ्या उत्साहात सेलिब्रेशन करत होता.पण 25 वर्षीय तरुण आरसीबीचा कट्टर चाहता होता. विजयाच्या आनंदात तो जोरदार नाचत असताना अचानक कोसळला. मित्रांनी तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी तपासल्यानंतर तो आधीच मृत झाल्याचं घोषित केलं. प्राथमिक वैद्यकीय तपासणीनुसार, त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे झाला आहे.

सामन्यात काय घडलं? 

प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 190 धावा केल्या. विराट कोहलीने संघाकडून सर्वाधिक 43 धावा केल्या. त्याच्याशिवाय रजत पाटीदारने 26 धावा आणि जितेश शर्माने 24 धावा केल्या. या खेळाडूंमुळेच संघ मोठा धावसंख्या उभारू शकला. बंगळूरुने दिलेल्या 191 धावांच्या आव्हानाला सामोरे जाताना श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाबला 20 षटकांत 7 बाद 184 धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यानंतर कृणाल पांड्याने गोलंदाजीत चांगली कामगिरी केली आणि चार षटकांत दोन बळी घेतले. पंजाबकडून शशांक सिंगने 30 चेंडूंत सर्वाधिक 61 धावा केल्या, ज्यात तीन चौकार आणि 6 षटकार मारले. पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.

हे ही वाचा -

Why RCB Victory Parade Cancelled : मुंबई सारखं जमणं शक्य नाही; बंगळुरुला धक्का, विराट कोहलीसह सर्व निघाले, पण पोलिसांच्या एका निर्णयाने सर्व बिघडले!

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ameria Israel Iran War live Update: अमेरिका-इस्रायल-इराण युद्ध आठव्या दिवशीही सुरूच; 5 हजारांवर बॉम्ब फेकले, 1200 हून अधिक ठार; युद्धखोर मानवी क्रौर्याची परिसीमा गाठणारे 15 फोटो
अमेरिका-इस्रायल-इराण युद्ध आठव्या दिवशीही सुरूच; 5 हजारांवर बॉम्ब फेकले, 1200 हून अधिक ठार; युद्धखोर मानवी क्रौर्याची परिसीमा गाठणारे 15 फोटो
Ameria Israel Iran War live Update: युद्धाचे आठ दिवस होऊन चिवट इराण शरण येईना; इकडं आज रात्री अमेरिकेची आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या हल्ल्याची थेट धमकी, तिकडं इराणी मिसाईलींचा नवा लाॅट इस्त्रायलच्या दिशेनं डागला
युद्धाचे आठ दिवस होऊन चिवट इराण शरण येईना; इकडं आज रात्री अमेरिकेची आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या हल्ल्याची थेट धमकी, तिकडं इराणी मिसाईलींचा नवा लाॅट इस्त्रायलच्या दिशेनं डागला
Harshwardhan Sapkal and PM Modi: पंतप्रधान मोदी आणि सावरकरांचा AI फोटो, काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांची बोचरी टीका, फोटो व्हायरल
शाब्बास…तुम्ही परंपरा जपली! काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांची पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका
Gas Cylinder Price Hiked : युद्धाचा भडका, सर्वसामान्यांना महागाईचा चटका! घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती महागल्या; आजपासून नवे दर लागू
युद्धाचा भडका, सर्वसामान्यांना महागाईचा चटका! घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती महागल्या; आजपासून नवे दर लागू

व्हिडीओ

Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report
Shetkari KarjMafi : कर्जमाफी मिळणार, कधी, कशी आणि किती? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ameria Israel Iran War live Update: अमेरिका-इस्रायल-इराण युद्ध आठव्या दिवशीही सुरूच; 5 हजारांवर बॉम्ब फेकले, 1200 हून अधिक ठार; युद्धखोर मानवी क्रौर्याची परिसीमा गाठणारे 15 फोटो
अमेरिका-इस्रायल-इराण युद्ध आठव्या दिवशीही सुरूच; 5 हजारांवर बॉम्ब फेकले, 1200 हून अधिक ठार; युद्धखोर मानवी क्रौर्याची परिसीमा गाठणारे 15 फोटो
Ameria Israel Iran War live Update: युद्धाचे आठ दिवस होऊन चिवट इराण शरण येईना; इकडं आज रात्री अमेरिकेची आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या हल्ल्याची थेट धमकी, तिकडं इराणी मिसाईलींचा नवा लाॅट इस्त्रायलच्या दिशेनं डागला
युद्धाचे आठ दिवस होऊन चिवट इराण शरण येईना; इकडं आज रात्री अमेरिकेची आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या हल्ल्याची थेट धमकी, तिकडं इराणी मिसाईलींचा नवा लाॅट इस्त्रायलच्या दिशेनं डागला
Harshwardhan Sapkal and PM Modi: पंतप्रधान मोदी आणि सावरकरांचा AI फोटो, काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांची बोचरी टीका, फोटो व्हायरल
शाब्बास…तुम्ही परंपरा जपली! काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांची पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका
Gas Cylinder Price Hiked : युद्धाचा भडका, सर्वसामान्यांना महागाईचा चटका! घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती महागल्या; आजपासून नवे दर लागू
युद्धाचा भडका, सर्वसामान्यांना महागाईचा चटका! घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती महागल्या; आजपासून नवे दर लागू
Ind vs Nz Final Pitch Report : भारत-न्यूझीलंड फायनल सामन्यासाठी लाल की काळ्या मातीचा पिच? नरेंद्र मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीबाबत मोठी अपडेट
भारत-न्यूझीलंड फायनल सामन्यासाठी लाल की काळ्या मातीचा पिच? नरेंद्र मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीबाबत मोठी अपडेट
Arjun Tendulkar : लग्न झालं, अक्षता डोक्यावर पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी अर्जुन तेंडुलकर मैदानात, चाहत्यांच्या अपेक्षाभंग; वैभव सूर्यवंशीही ठरला फेल
लग्न झालं, अक्षता डोक्यावर पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी अर्जुन तेंडुलकर मैदानात, चाहत्यांच्या अपेक्षाभंग; वैभव सूर्यवंशीही ठरला फेल
लेकाने सीफेसिंग फ्लॅट विकला, 15 दिवसातंच बिग बींची आयोध्येत मोठी गुंतवणूक; रामजन्मभूमीत किती कोटींची डील?
लेकाने सीफेसिंग फ्लॅट विकला, 15 दिवसातंच बिग बींची आयोध्येत मोठी गुंतवणूक; रामजन्मभूमीत किती कोटींची डील?
Vishwas Patil : ‘संभाजी’ कादंबरीतील अंत्यसंस्काराचा उल्लेख काल्पनिक, कोरेगाव भीमा आयोगासमोर विश्वास पाटील यांची कबुली
‘संभाजी’ कादंबरीतील अंत्यसंस्काराचा उल्लेख काल्पनिक, कोरेगाव भीमा आयोगासमोर विश्वास पाटील यांची कबुली
Embed widget