एक्स्प्लोर

आयपीएल खेळण्यासाठी तरसतात पाकिस्तानी खेळाडू, पण पहिल्याच हंगमात मिळाली होती 11 खेळाडूंना संधी; कोणत्या संघात जास्त होते?

Pakistani Cricketer in IPL : पाकिस्तानातील कोणते खेळाडू आयपीएल खेळले आहेत? जाणून घेऊयात...

Pakistani Cricketer in IPL : इंडियन प्रिमिअर लीग म्हणजेच आयपीएलच्या 18 व्या हंगामाला आज (दि.22) सुरुवात होणार आहे. कोलकातामधील ईडन गार्डनच्या मैदानावर कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आमने-सामने येणार आहेत. त्यापूर्वी आयपीएलची ओपनिंग सेरेमनी पाहायला मिळणार आहे. या हंगमात रजत पाटीदार कोलकाताचे नेतृत्व करताना पाहायला मिळणार आहे तर केकेआरची धुरा अंजिक्य रहाणेच्या खांद्यावर असणार आहे.

दरम्यान, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चाहत्यांना पाकिस्तानचे खेळाडू या आयपीएलमध्ये खेळताना दिसणार नाहीत. मात्र, आयपीएलच्या पहिल्याच हंगामात पाकिस्तानचे खेळाडू आयपीएलमध्ये खेळले होते. 

केकेआरमध्ये सर्वांत जास्त होते पाकिस्तानी प्लेअर 

आयपीएलच्या पहिल्या म्हणजेच 2008 च्या हंगामानंतर भारत आणि पाकिस्तानचे संबंध चांगले राहिले नाहीत. राजकीय तणवामुळे अखेरीस पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएलमधून बॅन करण्याचा निर्णय घेण्यात आला. 2008 मध्येच पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्याची पहिली आणि शेवटची संधी मिळाली होती. 

आयपीएलच्या पहिल्या हंगामात 8 संघ खेळत होते. त्यापैकी 5 संघांमध्ये पाकिस्तानचे खेळाडू होते. आयपीएल 2008 मध्ये शोएब अख्तर, शोएब मलिक आणि शाहिद आफ्रिदीसह 11 खेळाडूंना संधी मिळाली होती. केकेआर म्हणजेच शाहरुख खानच्या कोलकाता नाईट रायडर्समध्ये सर्वाधिक 4 खेळाडू पाकिस्तानचे होते. यामध्ये सलमान बट, शोएब अख्तर, मोहम्मद हाफिज, उमर गुल यांचा समावेश होता. 

तीन संघांनी पाकिस्तानच्या खेळाडूंना संधी दिली नाही

राजस्थान रॉयल्समध्ये सोहेल तनवीर, कामरान अकमल आणि युनुस खान यांना संधी मिळाली होती. याशिवाय दिल्ली डेअरडेवेल्समध्ये पाकिस्तानच्या दोन खेळाडूंना संधी मिळाली. यामध्ये मोहम्मद आसिफ आणि शोएब मलिक यांचा समावेश होता. हैद्राबादच्या डेक्कन चार्जर्स आणि आरसीबीमध्ये प्रत्येकी एक पाकिस्तानी खेळाडूला घेण्यात आले होते. हैद्राबादने शाहिद आफ्रिदी आणि आरसीबीने मिस्बाह उल हकला संधी दिली होती. चेन्नई सुपर किंग्ज, मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब या तीन संघांनी पाकिस्तानी खेळाडूंना संधी दिली नव्हती. 

2008 मध्ये कोणत्या संघात कोणते पाकिस्तानी खेळाडू?

केकेआरमध्ये चार खेळाडू - सलमान बट, शोएब अख्तर, उमर गुल आणि मोहम्मद हाफिज

राजस्थानच्या संघात 3 खेळाडू - सोहेल तनवीर, युनुस खान आणि शोएब मलिक

दिल्लीच्या संघात 2 खेळाडू - मोहम्मद आसिफ आणि शोएब मलिक 

डेक्कन चार्जर्स - शाहिद आफ्रिदी

आरसीबी - मिस्बाह उल हक 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Rekha : 'मी दारु पिते, ड्रग्ज घेते, मी पवित्र नाही, वासनांनी भरलेली आहे', बॉलिवूड अभिनेत्रीच्या वक्तव्यानं खळबळ

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ट्रम्प टॅरिफच्या तुघलकी फतव्यावर आज 'सर्वोच्च' फैसला! निकाल विरोधात गेल्यास अब्जावधी डॉलर्स परत करावे लागणार; ट्रम्प म्हणाले, 'तर अमेरिका..'
ट्रम्प टॅरिफच्या तुघलकी फतव्यावर आज 'सर्वोच्च' फैसला! निकाल विरोधात गेल्यास अब्जावधी डॉलर्स परत करावे लागणार; ट्रम्प म्हणाले, 'तर अमेरिका..'
धावत्या पॅसेंजर ट्रेनच्या तीन डब्यांवर तब्बल 65 फूट उंचीवरील पुलावरून क्रेन कोसळली; 25 जणांचा भयावह अंत, 80 जखमी, बहुतेक प्रवासी शाळकरी विद्यार्थी
धावत्या पॅसेंजर ट्रेनच्या तीन डब्यांवर तब्बल 65 फूट उंचीवरील पुलावरून क्रेन कोसळली; 25 जणांचा भयावह अंत, 80 जखमी, बहुतेक प्रवासी शाळकरी विद्यार्थी
BMC Election 2026: मतदानाला अवघे काही तास उरले, संजय राऊतांची मराठी मतदारांना भावनिक साद, म्हणाले, 'एक आहे तर सेफ आहे'
मतदानाला अवघे काही तास उरले, संजय राऊतांची मराठी मतदारांना भावनिक साद, म्हणाले, 'एक आहे तर सेफ आहे'
'बार डान्सर तुम्ही स्टेजवर घेऊन येता ..' दिपाली सय्यदने वाक्य उच्चारताच राधा पाटील संतापली, बिग बॉसच्या घरात दुसऱ्याच दिवशी दोघींमध्ये जुंपली
'बार डान्सर तुम्ही स्टेजवर घेऊन येता ..' दिपाली सय्यदने वाक्य उच्चारताच राधा पाटील संतापली, बिग बॉसच्या घरात दुसऱ्याच दिवशी दोघींमध्ये जुंपली

व्हिडीओ

Solapur Mahapalika Election : भाजप उमेदवाराच्या मुलाकडून पैसे वाटप? धक्कादायक व्हिडीओ समोर
Ram Kadam BJP : ठाकरे बंधुंनी मराठी माणसाचा ठेका घेतलाय का? राम कदम यांची टीका
Ravindra Dhangekar Pune : पुणे शहराचा डान्सबार होऊ देणार नाही, धंगेकरांची भाजपवर टीका
Padu EVM : ईव्हीएमला बॅकअप म्हणून पाडू मशीन गरज लागली तर वापरणार, निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण
Mumbai Mahapalika Candidate : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकूण 1700 उमेदवार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ट्रम्प टॅरिफच्या तुघलकी फतव्यावर आज 'सर्वोच्च' फैसला! निकाल विरोधात गेल्यास अब्जावधी डॉलर्स परत करावे लागणार; ट्रम्प म्हणाले, 'तर अमेरिका..'
ट्रम्प टॅरिफच्या तुघलकी फतव्यावर आज 'सर्वोच्च' फैसला! निकाल विरोधात गेल्यास अब्जावधी डॉलर्स परत करावे लागणार; ट्रम्प म्हणाले, 'तर अमेरिका..'
धावत्या पॅसेंजर ट्रेनच्या तीन डब्यांवर तब्बल 65 फूट उंचीवरील पुलावरून क्रेन कोसळली; 25 जणांचा भयावह अंत, 80 जखमी, बहुतेक प्रवासी शाळकरी विद्यार्थी
धावत्या पॅसेंजर ट्रेनच्या तीन डब्यांवर तब्बल 65 फूट उंचीवरील पुलावरून क्रेन कोसळली; 25 जणांचा भयावह अंत, 80 जखमी, बहुतेक प्रवासी शाळकरी विद्यार्थी
BMC Election 2026: मतदानाला अवघे काही तास उरले, संजय राऊतांची मराठी मतदारांना भावनिक साद, म्हणाले, 'एक आहे तर सेफ आहे'
मतदानाला अवघे काही तास उरले, संजय राऊतांची मराठी मतदारांना भावनिक साद, म्हणाले, 'एक आहे तर सेफ आहे'
'बार डान्सर तुम्ही स्टेजवर घेऊन येता ..' दिपाली सय्यदने वाक्य उच्चारताच राधा पाटील संतापली, बिग बॉसच्या घरात दुसऱ्याच दिवशी दोघींमध्ये जुंपली
'बार डान्सर तुम्ही स्टेजवर घेऊन येता ..' दिपाली सय्यदने वाक्य उच्चारताच राधा पाटील संतापली, बिग बॉसच्या घरात दुसऱ्याच दिवशी दोघींमध्ये जुंपली
ड्रग्जमध्ये पिढी बर्बाद होतेय, 7 महिन्यात 93 मुली गायब, मुंबई रेल्वे अपघातात 26500+ मृत्यू, ते का दिसत नाही? हीच का आमच्या जीवाची किंमत? अमित ठाकरेंनी फडणवीसांचा 11 वर्षातील पाढाच वाचला
ड्रग्जमध्ये पिढी बर्बाद होतेय, 7 महिन्यात 93 मुली गायब, मुंबई रेल्वे अपघातात 26500+ मृत्यू, ते का दिसत नाही? हीच का आमच्या जीवाची किंमत? अमित ठाकरेंनी फडणवीसांचा 11 वर्षातील पाढाच वाचला
Nana Patole On Washim News: 'कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक...', वाशीममध्ये अधिकाऱ्याने शेतकऱ्याला बुटाने मारलं, घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पटोलेंना संताप
'कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक...', वाशीममध्ये अधिकाऱ्याने शेतकऱ्याला बुटाने मारलं, घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पटोलेंना संताप
Bigg Boss Marathi 6: गेमच फिरला! पॉवर कीसाठी करणसमोर गयावया, शेवटी पाया पडली पण..; रुचिताला गेम भारी पडला, नॉमिनेशनला जाणार सामोरी?
गेमच फिरला! पॉवर कीसाठी करणसमोर गयावया, शेवटी पाया पडली पण..; रुचिताला गेम भारी पडला, नॉमिनेशनला जाणार सामोरी?
सिंचन घोटाळ्यापेक्षाही दहापट मोठा घोटाळा महामार्गांच्या कामांमध्ये झालाय; अधिकारी, पुढारी आणि कॉन्ट्रॅक्टर या तिघांच्या संगनमताने महाराष्ट्राला प्रचंड लुटलंय; विजय पांढरेंचा गंभीर आरोप
सिंचन घोटाळ्यापेक्षाही दहापट मोठा घोटाळा महामार्गांच्या कामांमध्ये झालाय; अधिकारी, पुढारी आणि कॉन्ट्रॅक्टर या तिघांच्या संगनमताने महाराष्ट्राला प्रचंड लुटलंय; विजय पांढरेंचा गंभीर आरोप
Embed widget