एक्स्प्लोर

Pakistan Super League 2025 : पाकिस्तानची पुन्हा नाचक्की! परदेश खेळाडू पुन्हा PSL खेळण्यास नाहीत तयार, थेट दिला नकार

ज्याप्रमाणे इंडियन प्रीमियर लीग (IPL 2025) भारतात आयोजित केली जाते, त्याचप्रमाणे पाकिस्तान सुपर लीग (PSL) पाकिस्तानमध्ये आयोजित केली जाते.

Pakistan Super League 2025 : ज्याप्रमाणे इंडियन प्रीमियर लीग (IPL 2025) भारतात आयोजित केली जाते, त्याचप्रमाणे पाकिस्तान सुपर लीग (PSL) पाकिस्तानमध्ये आयोजित केली जाते. भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे दोन्ही स्पर्धा काही काळासाठी रद्द करण्यात आल्या होत्या. पीएसएल रद्द केल्यानंतर पाकिस्तानने ते यूएईमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु या मुस्लिम देशाच्या सरकारने पाकिस्तानला त्यांच्या देशात स्पर्धा आयोजित करण्यास परवानगी देण्यास नकार दिला.

पाकिस्तानकडे खेळाडूंची कमतरता....

पीएसएलमुळे पाकिस्तानची पुन्हा एकदा नाचक्की झाली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे खेळाडूंना पुन्हा पाकिस्तानात येण्याची इच्छा अजिबात नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड खेळाडूंना विनंती करत आहे, पण काही खेळाडूंनी पाकिस्तानात परत न जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पीएसएल संघ मुलतान सुल्तान्स वगळता सर्व संघ फ्रँचायझींना मोठा धक्का बसला आहे.

17 मे 2025 पासून पीएसएल पुन्हा सुरू होणार आहे. कराची, लाहोर, इस्लामाबाद, क्वेटा आणि पेशावर येथील संघ प्लेऑफच्या शर्यतीत आहेत. जर या संघांना परदेशी खेळाडू मिळाले नाहीत, तर स्पर्धेत एक मिनी ड्राफ्ट होण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये पाकिस्तानमधील उर्वरित खेळाडूंना पीएसएलमध्ये खेळवता येईल. दरम्यान, कराची किंग्जचा कर्णधार आणि ऑस्ट्रेलियन खेळाडू डेव्हिड वॉर्नर पाकिस्तानात परतण्यास सज्ज आहे.

पाकिस्तानमधील रावळपिंडी स्टेडियमजवळ ड्रोन हल्ला झाला, त्यानंतर पाकिस्तान सुपर लीग रद्द करण्यात आली. यानंतर, पीएसएल खेळण्यासाठी आलेले अनेक परदेशी खेळाडू त्यांच्या देशात परतले, आता पाकिस्तानमधील परिस्थिती पाहून ते परत येण्यास नकार देत आहेत. 

पीएसएल पॉइंट्स टेबलमध्ये क्वेटा ग्लॅडिएटर्स अव्वल स्थानावर आहे. ग्लॅडिएटर्सने 9 पैकी 6 सामने जिंकले आहेत, 2 सामने गमावले आहेत तर एक अनिर्णीत राहिला आहे. क्वेटा ग्लॅडिएटर्सने प्लेऑफसाठी पात्रता मिळवली आहे. कराची किंग्ज 10 गुणांसह पॉइंट टेबलवर दुसऱ्या स्थानावर आहे, त्यांनी 8 पैकी 5 सामने जिंकले आहेत.

हे ही वाचा -

Preity Zinta and Glenn Maxwell : 'मॅक्सवेलशी लग्न केले नाहीस, म्हणूनच...' चाहत्याने ओलांडली मर्यादा! रागाच्या भरात प्रिती झिंटाची भली मोठी पोस्ट; म्हणाली, लिंगभेद थांबवा...

IPL 2025 दरम्यान भारतीय खेळाडू इंग्लंडला होणार रवाना; शुभमन गिल सोडणार गुजरात टायटन्सची साथ? मोठी माहिती आली समोर

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
Maharashtra Dam Water Storage: राज्यभरात पावसाची प्रतीक्षा कायम! धरणसाठा खालावला, खडकवासला ते जायकवाडी कुठे किती पाणीसाठा शिल्लक? वाचा सविस्तर
राज्यभरात पावसाची प्रतीक्षा कायम! धरणसाठा खालावला, खडकवासला ते जायकवाडी कुठे किती पाणीसाठा शिल्लक? वाचा सविस्तर

व्हिडीओ

NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
Maharashtra Dam Water Storage: राज्यभरात पावसाची प्रतीक्षा कायम! धरणसाठा खालावला, खडकवासला ते जायकवाडी कुठे किती पाणीसाठा शिल्लक? वाचा सविस्तर
राज्यभरात पावसाची प्रतीक्षा कायम! धरणसाठा खालावला, खडकवासला ते जायकवाडी कुठे किती पाणीसाठा शिल्लक? वाचा सविस्तर
तू ऊसात चल... सुनेचा विनयभंग करणाऱ्याला जाब विचारला; 70 वर्षीय सासऱ्यालाच संपवलं, परप्रांतीय मजुराला अटक
तू ऊसात चल... सुनेचा विनयभंग करणाऱ्याला जाब विचारला; 70 वर्षीय सासऱ्यालाच संपवलं, परप्रांतीय मजुराला अटक
Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला गोकुळ कामगार संघटनेचा जाहीर पाठिंबा; 'गेट मीटिंग' घेत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला गोकुळ कामगार संघटनेचा जाहीर पाठिंबा; 'गेट मीटिंग' घेत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
'तर मग तिसऱ्या भाषेची काय गरज? नववीच्या विद्यार्थ्यांवर तिसऱ्या भाषेचं ओझं टाकू नका, पाचवी किंवा सहावीपासून सुरुवात करा..' सुप्रीम कोर्टाची थेट फटकार
'तर मग तिसऱ्या भाषेची काय गरज? नववीच्या विद्यार्थ्यांवर तिसऱ्या भाषेचं ओझं टाकू नका, पाचवी किंवा सहावीपासून सुरुवात करा..' सुप्रीम कोर्टाची थेट फटकार
100 ISRO Scientists Quit Their Jobs: अवघ्या 10 महिन्यात इस्रोच्या तब्बल 100 शास्त्रज्ञांचा नोकरीला रामराम! महत्वाकांक्षी गगनयान आणि इतर मोहिमांमध्ये सहभागी असलेल्या शास्त्रज्ञांचा सुद्धा समावेश
अवघ्या 10 महिन्यात इस्रोच्या तब्बल 100 शास्त्रज्ञांचा नोकरीला रामराम! महत्वाकांक्षी गगनयान आणि इतर मोहिमांमध्ये सहभागी असलेल्या शास्त्रज्ञांचा सुद्धा समावेश
Embed widget