एक्स्प्लोर

MI vs SRH Score IPL 2025 : विल जॅक्सचा धमाका! मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादचा चार विकेट्सने केला पराभव

आयपीएल 2025 मध्ये हार्दिक पांड्याच्या मुंबई इंडियन्स आणि पॅट कमिन्सच्या सनरायझर्स हैदराबाद यांच्यात एमआयच्या होम ग्राउंड वानखेडे स्टेडियमवर सामना रंगला आहे.

Key Events
Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad Live Cricket Score Rohit Sharma Hardik Pandya Abhishek Sharma Pat Cummins IPL 2025 MI vs SRH Live Updates marathi news MI vs SRH Score IPL 2025 : विल जॅक्सचा धमाका! मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादचा चार विकेट्सने केला पराभव
MI vs SRH Live Score IPL 2025
Source : ABP

Background

Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad Live Updates IPL 2025 : आयपीएल 2025 मध्ये हार्दिक पांड्याच्या मुंबई इंडियन्स आणि पॅट कमिन्सच्या सनरायझर्स हैदराबाद यांच्यात एमआयच्या होम ग्राउंड वानखेडे स्टेडियमवर सामना रंगला आहे. दोन्ही संघांसाठी हा हंगाम आतापर्यंत तरी चांगला राहिला नाही. पण, दोन्ही संघांना पुनरागमन करण्याची अजूनही संधी आहे. आयपीएल 2025 मध्ये आतापर्यंत सनरायझर्स हैदराबाद संघाने सहा सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्यांना चार सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. हैदराबाद संघ पॉइंट टेबलमध्ये नवव्या क्रमांकावर आहे, म्हणजेच तळापासून दुसऱ्या क्रमांकावर आहे. एमआयबद्दल बोलायचे झाले तर ते पॉइंट्स टेबलमध्ये सातव्या स्थानावर आहे. हार्दिक पांड्याच्या संघाला सहा पैकी फक्त दोन सामने जिंकता आले आहेत.

23:23 PM (IST)  •  17 Apr 2025

विल जॅक्सचा धमाका! मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादचा चार विकेट्सने केला पराभव

आयपीएल 2025 च्या 33 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादचा 4 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना एसआरएचने 20 षटकांत 5 बाद 162 धावा केल्या. प्रत्युत्तरात, एमआयने 16 व्या षटकात 6 विकेट गमावून सामना जिंकला. एमआयकडून रायन रिकेल्टनने 31, रोहित शर्माने 26, विल जॅक्सने 36, सूर्यकुमार यादवने 26 आणि कर्णधार हार्दिक पंड्याने 21 धावा केल्या. तिलक वर्मा 17 धावांवर नाबाद परतला. हैदराबादकडून पॅट कमिन्सने 4 षटकांत 26 धावा देत 3 बळी घेतले. मुंबई इंडियन्सचा हा सात सामन्यांतील तिसरा विजय आहे. हैदराबादचा हा पाचवा पराभव आहे.

21:54 PM (IST)  •  17 Apr 2025

वानखेडेवर फुल टॉस बॉलवर आऊट झाला रोहित शर्मा, मुंबईला पहिला धक्का! ठोकल्या इतक्या धावा

वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने रोहित शर्माला आऊट करून मुंबई इंडियन्सला पहिला धक्का दिला आहे. त्याआधी रोहित शर्माने मोहम्मद शमीला दोन षटकार मारले होते. रोहित शर्मा 16 चेंडूत 3 षटकारांसह 26 धावा करून आऊट झाला.

Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Hardik Pandya and Arshdeep Singh Trade: मोठी बातमी : IPL मध्ये सर्वात मोठा उलटफेर, हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समधून बाहेर, तर अर्शदीप सिंगची एन्ट्री!
मोठी बातमी : IPL मध्ये सर्वात मोठा उलटफेर, हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समधून बाहेर, तर अर्शदीप सिंगची एन्ट्री!
Hardik Pandya Mumbai Indians: बाय गुडबाय! अखेर मुंबई इंडियन्सचा हार्दिक पांड्याला निरोप, आठवणींना उजाळा देणारा व्हिडीओ शेअर
बाय गुडबाय! अखेर मुंबई इंडियन्सचा हार्दिक पांड्याला निरोप, आठवणींना उजाळा देणारा व्हिडीओ शेअर
MI IPL 2027 Released Players : अर्शदीपसाठी हार्दिकला सोडणार, आता आणखी चौघांना रिलीज करणार? मुंबई इंडियन्सचा मास्टरप्लॅन, कोण राहणार, कोण जाणार? जाणून घ्या
अर्शदीपसाठी हार्दिकला सोडणार, आता आणखी चौघांना रिलीज करणार? मुंबई इंडियन्सचा मास्टरप्लॅन, कोण राहणार, कोण जाणार? जाणून घ्या
Mumbai Indians IPL 2026 : मुंबई इंडियन्सने रातोरात बदलला कोचिंग स्टाफ! आता बॅटिंग कोच म्हणून रॉबिन उथप्पाची नियुक्ती, नव्या कोचिंग स्टाफमध्ये कोणाकोणाला संधी?
मुंबई इंडियन्सने रातोरात बदलला कोचिंग स्टाफ! आता बॅटिंग कोच म्हणून रॉबिन उथप्पाची नियुक्ती, नव्या कोचिंग स्टाफमध्ये कोणाकोणाला संधी?

व्हिडीओ

Satej Patil PC : धमक्या कुणाला देताय? मी सुद्धा पाटील, ३-३ मंत्र्यांना उत्तर UNCUT PC
Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा
Gokul Chairman Rajesh Patil: हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?
Gokul Chairman Election 2026: गोकुळमध्ये शासननियुक्त 4 संचालक पोहोचले तेव्हा...काय घडलं?, VIDEO
Vivekanand Patil Gokul Morcha Speech : कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Keshav Upadhye on Sonia Gandhi: बाबरीवर दुःखाचे अश्रू, पण बोफोर्सवर मौन का? सोनिया गांधींच्या आत्मचरित्रावर केशव उपाध्येंचे रोखठोक सवाल, म्हणाले, 'आत्मचरित्रातून स्वतःची प्रतिमा कितीही उजळवली...'
बाबरीवर दुःखाचे अश्रू, पण बोफोर्सवर मौन का? सोनिया गांधींच्या आत्मचरित्रावर केशव उपाध्येंचे रोखठोक सवाल, म्हणाले, 'आत्मचरित्रातून स्वतःची प्रतिमा कितीही उजळवली...'
Hardik Pandya Mumbai Indians: बाय गुडबाय! अखेर मुंबई इंडियन्सचा हार्दिक पांड्याला निरोप, आठवणींना उजाळा देणारा व्हिडीओ शेअर
बाय गुडबाय! अखेर मुंबई इंडियन्सचा हार्दिक पांड्याला निरोप, आठवणींना उजाळा देणारा व्हिडीओ शेअर
Ravindra Dhagekar and Chandrakant Patil: अहो चंद्रकांतदादा, सतेज पाटलांचे वडील स्कुटरवरुन फिरायचे, पण तुम्ही काय किर्लोस्करांचे नातू-बितू होतात का? रवींद्र धंगेकरांचा खोचक सवाल
अहो चंद्रकांतदादा, सतेज पाटलांचे वडील स्कुटरवरुन फिरायचे, पण तुम्ही काय किर्लोस्करांचे नातू-बितू होतात का? रवींद्र धंगेकरांचा खोचक सवाल
NCP MLA and Sharad Pawar: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान मोठी घडामोड! 'सिल्व्हर ओक'वर शरद पवारांच्या भेटीसाठी वेळ मागितली, पण...; समोर आली नवी माहिती
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान मोठी घडामोड! 'सिल्व्हर ओक'वर शरद पवारांच्या भेटीसाठी वेळ मागितली, पण...; समोर आली नवी माहिती
Rashtriya OBC Mukti Morcha: पुणे शहराचे नाव 'फुले नगर' करावे, राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी, भारतरत्न देण्यासंदर्भातही निवेदन
पुणे शहराचे नाव 'फुले नगर' करावे, राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी, भारतरत्न देण्यासंदर्भातही निवेदन
Mumbai KEM Hospital: मुंबईला लाज आणणारी घटना, के.ई.एम. रुग्णालयातील लिफ्ट बंद; अपंग, प्लॅस्टर केलेल्या रुग्णांना सरपटत पायऱ्यांवरुन उतरण्याची वेळ
मुंबईला लाज आणणारी घटना, के.ई.एम. रुग्णालयातील लिफ्ट बंद; अपंग, प्लॅस्टर केलेल्या रुग्णांना सरपटत पायऱ्यांवरुन उतरण्याची वेळ
Supriya Sule :
"दादा, तुझ्याशिवायची ही पहिली भाऊबीज...", सुप्रिया सुळेंची अजितदादांच्या आठवणीत भावूक पोस्ट; जुना व्हिडीओ करत म्हणाल्या...
Laxman Hake : मराठा समर्थक अन् लक्ष्मण हाकेंच्या समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी; सोलापूरच्या आडेगावमधील बिरोबा यात्रेतील उपस्थितीवर आक्षेप, पोखरापूरमध्ये नेमकं काय घडलं?
मराठा समर्थक अन् लक्ष्मण हाकेंच्या समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी; सोलापूरच्या आडेगावमधील बिरोबा यात्रेतील उपस्थितीवर आक्षेप, पोखरापूरमध्ये नेमकं काय घडलं?
Embed widget