एक्स्प्लोर

MI vs CSK IPL 2025 : रोहित-सूर्या दादाचं वादळ! मुंबईचा मोठा विजय, CSKचा पराभव

MI vs CSK Live Updates IPL 2025 : आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात वानखेडे स्टेडियमवर सामना खेळला जात आहे.

Key Events
Mumbai Indians vs Chennai Super Kings Live Cricket Score MS Dhoni Rohit Sharma Hardik Pandya IPL 2025 MI vs CSK Live Updates marathi news MI vs CSK IPL 2025 : रोहित-सूर्या दादाचं वादळ! मुंबईचा मोठा विजय, CSKचा पराभव
MI vs CSK Live Score IPL 2025
Source : ABP

Background

Mumbai Indians vs Chennai Super Kings Live Updates : आयपीएलचा अठरावा हंगाम प्रत्येक सामन्यासोबत अधिक रोमांचक होत आहे. आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात वानखेडे स्टेडियमवर सामना खेळला जात आहे. दोन्ही संघ स्पर्धेत संघर्ष करत आहेत. आतापर्यंत खेळलेल्या सात सामन्यांपैकी तीन जिंकून आणि चार गमावल्यानंतर मुंबई इंडियन्स संघ सातव्या स्थानावर आहे. त्याच्या खात्यात 6 गुण आहेत. मुंबई इंडियन्स संघाने आतापर्यंत हैदराबाद, दिल्ली आणि केकेआरला पराभूत करण्यात यश मिळवले आहे. तर, यापूर्वी खेळलेल्या सामन्यांमध्ये त्यांना आरसीबी, लखनौ, गुजरात आणि चेन्नईविरुद्ध पराभव पत्करावा लागला आहे. 

चेन्नई सुपर किंग्जचा संघ पॉइंट्स टेबलमध्ये दहाव्या स्थानावर आहे. चेन्नई सुपर किंग्जने आतापर्यंत खेळलेल्या 7 सामन्यांपैकी 2 सामने जिंकले आहेत आणि 5 सामने गमावले आहेत. त्याच्या खात्यात 4 गुण आहेत. चेन्नई सुपर किंग्ज संघाला आतापर्यंत फक्त लखनऊ आणि मुंबईविरुद्ध विजय मिळवता आला आहे. तर, कोलकाता, पंजाब, दिल्ली, राजस्थान आणि आरसीबी विरुद्ध त्यांना पराभव पत्करावा लागला. 

22:55 PM (IST)  •  20 Apr 2025

MI vs CSK IPL 2025 : रोहित-सूर्या दादाचं वादळ! मुंबईचा मोठा विजय, CSKचा पराभव

सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्मा यांच्यातील शानदार भागीदारीमुळे मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जला नऊ विकेट्सने पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने 20 षटकांत 5 बाद 176 धावा केल्या, परंतु रोहित आणि सूर्यकुमार यांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली आणि 15.4 षटकांत 1 बाद 177 धावा करून मुंबईला सामना जिंकण्यास मदत केली. रोहितने 45 चेंडूत चार चौकार आणि सहा षटकारांसह नाबाद 76 धावा केल्या, तर सूर्यकुमार यादवने 30 चेंडूत सहा चौकार आणि पाच षटकारांसह नाबाद 68 धावा केल्या.

22:25 PM (IST)  •  20 Apr 2025

रोहित शर्माने ठोकले 33 चेंडूत अर्धशतक

रोहित शर्माने 33 चेंडूत अर्धशतक ठोकले. ज्यामुळे मुंबईचा धावसंख्या 110 च्या पुढे गेली आहे. रोहितला साथ देत आहे सूर्यकुमार यादव.

Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

तामिळनाडूत हिंदीला स्थान नाही, आम्ही नेहमीच सक्तीला विरोध करू, तामिळवरील आमचं प्रेम कधीच मरणार नाही; सीएम स्टॅलिन यांचा एल्गार
तामिळनाडूत हिंदीला स्थान नाही, आम्ही नेहमीच सक्तीला विरोध करू, तामिळवरील आमचं प्रेम कधीच मरणार नाही; सीएम स्टॅलिन यांचा एल्गार
सामूदायिक विवाह सोहळा आटोपून परत येताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; कोल्हापूरच्या उद्योजक दाम्पत्याचा करुण अंत, अवघ्या आठ महिन्यांची पोटची चिमुरडी लेक बचावली
सामूदायिक विवाह सोहळा आटोपून परत येताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; कोल्हापूरच्या उद्योजक दाम्पत्याचा करुण अंत, अवघ्या आठ महिन्यांची पोटची चिमुरडी लेक बचावली
बिहार निवडणुकीत दारुण पराभव, घरात अभूतपूर्व 'रामायण' तरीही तेजस्वी यादवांना राजदमध्ये मोठी जबाबदारी; बहिण रोहिणीनं पुन्हा तोफ डागली
बिहार निवडणुकीत दारुण पराभव, घरात अभूतपूर्व 'रामायण' तरीही तेजस्वी यादवांना राजदमध्ये मोठी जबाबदारी; बहिण रोहिणीनं पुन्हा तोफ डागली
...म्हणून राष्ट्रवादीचे खासदार बाळ्या मामांच्या बॅनरवर एकनाथ शिंदेंचा फोटो; विवेक म्हात्रेंनी सांगितलं राज'कारण'
...म्हणून राष्ट्रवादीचे खासदार बाळ्या मामांच्या बॅनरवर एकनाथ शिंदेंचा फोटो; विवेक म्हात्रेंनी सांगितलं राज'कारण'

व्हिडीओ

Bhiwandi Banner News : भिवंडीत वेगळ्या समीकरणाची नांदी? सेनेच्या बॅनरवर शरद पवारांच्या खासदाराचा फोटो
मोठी बातमी: मालाड रेल्वे स्थानकात पोटात चाकू भोसकून प्राध्यापकाला संपवणारा ओंकार शिंदे सापडला
Padma Award 2026 : 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा, रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड, भिकल्या लाडक्या धिंडा यांना पद्म पुरस्कार जाहीर
Ajit Pawar Baramati : भर सभेत अजित पवार पदाधिकाऱ्यांवर भडकले
Malad Railway station : लोकलमधून उतरण्यावरून वाद, धारदार शस्त्राने प्राध्यापकाला संपवलं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तामिळनाडूत हिंदीला स्थान नाही, आम्ही नेहमीच सक्तीला विरोध करू, तामिळवरील आमचं प्रेम कधीच मरणार नाही; सीएम स्टॅलिन यांचा एल्गार
तामिळनाडूत हिंदीला स्थान नाही, आम्ही नेहमीच सक्तीला विरोध करू, तामिळवरील आमचं प्रेम कधीच मरणार नाही; सीएम स्टॅलिन यांचा एल्गार
सामूदायिक विवाह सोहळा आटोपून परत येताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; कोल्हापूरच्या उद्योजक दाम्पत्याचा करुण अंत, अवघ्या आठ महिन्यांची पोटची चिमुरडी लेक बचावली
सामूदायिक विवाह सोहळा आटोपून परत येताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; कोल्हापूरच्या उद्योजक दाम्पत्याचा करुण अंत, अवघ्या आठ महिन्यांची पोटची चिमुरडी लेक बचावली
बिहार निवडणुकीत दारुण पराभव, घरात अभूतपूर्व 'रामायण' तरीही तेजस्वी यादवांना राजदमध्ये मोठी जबाबदारी; बहिण रोहिणीनं पुन्हा तोफ डागली
बिहार निवडणुकीत दारुण पराभव, घरात अभूतपूर्व 'रामायण' तरीही तेजस्वी यादवांना राजदमध्ये मोठी जबाबदारी; बहिण रोहिणीनं पुन्हा तोफ डागली
...म्हणून राष्ट्रवादीचे खासदार बाळ्या मामांच्या बॅनरवर एकनाथ शिंदेंचा फोटो; विवेक म्हात्रेंनी सांगितलं राज'कारण'
...म्हणून राष्ट्रवादीचे खासदार बाळ्या मामांच्या बॅनरवर एकनाथ शिंदेंचा फोटो; विवेक म्हात्रेंनी सांगितलं राज'कारण'
Republic Day 2026: प्रजासत्ताक दिनी 982 पोलिस कर्मचाऱ्यांना सेवा पदके; 125 शौर्य पुरस्कार; जम्मू आणि काश्मीर पोलिसांना सर्वाधिक पदके, महाराष्ट्राला किती?
प्रजासत्ताक दिनी 982 पोलिस कर्मचाऱ्यांना सेवा पदके; 125 शौर्य पुरस्कार; जम्मू आणि काश्मीर पोलिसांना सर्वाधिक पदके, महाराष्ट्राला किती?
शिंदेसेनेला पाठिंबा नाहीच, केडीएमसीतील नगरसेवकांना आदेश; मातोश्रीवरील बैठकीत उद्धव ठाकरेंनी सांगितली रणनीती
शिंदेसेनेला पाठिंबा नाहीच, केडीएमसीतील नगरसेवकांना आदेश; मातोश्रीवरील बैठकीत उद्धव ठाकरेंनी सांगितली रणनीती
Sanjay Raut: मला शिवसेना अन् ठाकरे कुटुंबाने लायकीपेक्षा जास्त दिलंय, बाळासाहेबांच्या कृपेमुळे इतकी वर्षे दिल्लीत: संजय राऊत
मला शिवसेना अन् ठाकरे कुटुंबाने लायकीपेक्षा जास्त दिलंय, बाळासाहेबांच्या कृपेमुळे इतकी वर्षे दिल्लीत: संजय राऊत
Donald Trump : भ्रमात राहू नका तुमच्यावर 100 टक्के टॅरिफ लादू, डोनाल्ड ट्रम्प यांची शेजारी देशाला धमकी, चीन कनेक्शनमुळं भडकले
भ्रमात राहू नका तुमच्यावर 100 टक्के टॅरिफ लादू, डोनाल्ड ट्रम्प यांची शेजारी देशाला धमकी, चीन कनेक्शनमुळं भडकले
Embed widget