एक्स्प्लोर

KKR vs RR IPL 2025 : राजस्थानची अखेरच्या ओव्हरपर्यंत झुंज, एका रोमांचक सामन्यात KKR ची एका धावेने बाजी

KKR vs RR Live Updates Score IPL 2025 : आयपीएल 2025 मध्ये आज चाहत्यांना डबल हेडर सामने पाहायला मिळतील.

Key Events
KKR vs RR Live Score IPL 2025 Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals Live Updates Vaibhav Suryavanshi Riyan Parag Ajinkya Rahane marathi news KKR vs RR IPL 2025 : राजस्थानची अखेरच्या ओव्हरपर्यंत झुंज, एका रोमांचक सामन्यात KKR ची एका धावेने बाजी
KKR vs RR Live Updates Score IPL 2025
Source : ABP

Background

Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals Live Updates : आयपीएल 2025 मध्ये आज चाहत्यांना डबल हेडर सामने पाहायला मिळतील. दिवसाचा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला जाईल. दोन्ही संघ कोलकात्यातील ईडन गार्डन्स स्टेडियमवर एकमेकांसमोर येतील. राजस्थान रॉयल्स संघ आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. पण जर केकेआरला प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवायचा असेल तर त्यांना हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागेल.  

19:24 PM (IST)  •  04 May 2025

राजस्थानची अखेरच्या ओव्हरपर्यंत झुंज, एका रोमांचक सामन्यात KKR ची एका धावेने बाजी

कोलकाता नाईट रायडर्सने एका रोमांचक सामन्यात राजस्थान रॉयल्सचा एका धावेने पराभव केला. केकेआर आणि राजस्थान यांच्यातील हा सामना खूपच चुरशीचा होता आणि शेवटी संघ कोलकातामध्ये एक महत्त्वाचा विजय मिळवला. अशाप्रकारे केकेआरने प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. केकेआरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आंद्रे रसेलच्या झंझावाती खेळीच्या जोरावर 20 षटकांत 4 गडी गमावून 206 धावा केल्या. राजस्थानचा कर्णधार रियान परागने शानदार फलंदाजी केली, परंतु संघ 20 षटकांत 8 बाद 205 धावाच करू शकला.

17:18 PM (IST)  •  04 May 2025

कोलकात्यात रसेल नावाचे वादळ, शेवटच्या 5 षटकांत ठोकल्या 85 धावा, राजस्थानला दिले 207 धावांचे लक्ष्य

आंद्रे रसेलच्या अर्धशतकाच्या आणि शेवटच्या षटकात रिंकू सिंगच्या स्फोटक खेळीच्या मदतीने केकेआरने राजस्थान रॉयल्ससमोर 207 धावांचे लक्ष्य ठेवले. या सामन्यात केकेआरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. केकेआरकडून रसेलने 25 चेंडूत चार चौकार आणि सहा षटकारांसह नाबाद 57 धावा केल्या, तर रिंकूने सहा चेंडूत एक चौकार आणि एका षटकारासह नाबाद 19 धावा केल्या. या दोन्ही फलंदाजांच्या शानदार खेळीमुळे केकेआरने 20 षटकांत चार गडी गमावून 206 धावा केल्या.

Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Indians IPL 2026 : रोहित, सूर्या, पांड्या अन्.... आयपीएलच्या पहिल्या सामन्यात अशी असणार मुंबई इंडियन्सची तगडी Playing 11
रोहित, सूर्या, पांड्या अन्.... आयपीएलच्या पहिल्या सामन्यात अशी असणार मुंबई इंडियन्सची तगडी Playing 11
IPL 2026 News : संजू ऑरेंज कॅप, बुमराह पर्पल कॅप..., प्लेऑफमध्ये पोहोचणाऱ्या 4 टीमही सांगितल्या; IPL 2026 च्या आधी आकाश चोप्राची भविष्यवाणी
संजू ऑरेंज कॅप, बुमराह पर्पल कॅप..., प्लेऑफमध्ये पोहोचणाऱ्या 4 टीमही सांगितल्या; IPL 2026 च्या आधी आकाश चोप्राची भविष्यवाणी
James Foster CSK Fielding Coach : चेन्नई सुपर किंग्सच्या कोचिंग स्टाफमध्ये बदल; इंग्लंडच्या माजी खेळाडूला मिळाली मोठी जबाबदारी
चेन्नई सुपर किंग्सच्या कोचिंग स्टाफमध्ये बदल; इंग्लंडच्या माजी खेळाडूला मिळाली मोठी जबाबदारी
Abhishek Sharma : सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर

व्हिडीओ

Sunetra Pawar Baramati : बारामतीत सुनेत्रा पवारांची निवड बिनविरोध होणार? Special Report
Dubai Airport Attack : दुबईत आगडोंब, आखातात बोंबाबोंब, हवाई वाहतूक विस्कळीत Special Report
Iran Israel Conflict Effect On Maharashtra : युद्धाचे दिवस सतरा, वडा पावलाही खतरा Special Report
Laxman Hake on Baramati : निधनाच्या तिसऱ्या दिवशी शपथ, दु:ख आम्हीच करु का? बारामती निवडणूक लढणार?
Yugendra Pawar Baramati : बारामतीची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, सुनेत्रा काकींना साथ देऊ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News: शरीरावर वर्मी घाव घातल्याने रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला; सिंहगड रस्ता परिसरात वादातून तरुणाला संपवलं, भरवस्तीत घडली घटना
शरीरावर वर्मी घाव घातल्याने रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला; सिंहगड रस्ता परिसरात वादातून तरुणाला संपवलं, भरवस्तीत घडली घटना
Mira Bhayander Hospital News: आयसीयूमध्ये उपचार घेणाऱ्या महिलेच्या हाताला उंदराने कुरतडले; आता महिलेचा मृत्यू, मीरा-भाईंदरमधील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
आयसीयूमध्ये उपचार घेणाऱ्या महिलेच्या हाताला उंदराने कुरतडले; आता महिलेचा मृत्यू, मीरा-भाईंदरमधील हादरवणारी घटना
West Bengal : भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
Donald Trump : होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
Sahitya Akademi Award 2025 : राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
Satara Election : साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 आणि शिवसेनेची एका पंचायत समितीत सत्ता
साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 तर सेनेची एका ठिकाणी सत्ता
Abhishek Sharma : सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
Embed widget