IPL 2026 Full Schedule All 10 Teams : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आयपीएल 2026 स्पर्धेचा संपूर्ण वेळापत्रक जाहीर केला आहे. यापूर्वी फक्त पहिल्या 20 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. आता संपूर्ण लीग स्टेज 24 मेपर्यंत पार पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, प्लेऑफ सामन्यांबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. यंदाच्या हंगामात एकूण 12 मैदानांवर सामने खेळवले जाणार आहेत. पंजाब किंग्स (Punjab Kings) आपले होम सामने धर्मशाळा आणि न्यू चंदीगड येथे खेळणार असून, त्यापैकी तीन सामने धर्मशाळामध्ये होणार आहेत. राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आपले चार होम सामने जयपूरमध्ये आयोजित करणार आहे.

Continues below advertisement

तसेच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bengaluru) संघ तीन होम सामने बंगळुरूमध्ये, तर दोन सामने रायपूरमध्ये खेळणार आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात सामने बंगळुरू, मुंबई, चेन्नई, कोलकाता, दिल्ली, अहमदाबाद, हैदराबाद, लखनऊ, जयपूर, धर्मशाळा, रायपूर आणि न्यू चंदीगड या शहरांमध्ये रंगणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात प्रेक्षकांना रोमांचक डबल हेडरची मेजवानी मिळणार आहे. एकूण 8 डबल हेडर सामने आयोजित करण्यात आले आहेत. दुपारचे सामने 3:30 वाजता, तर सायंकाळचे सामने 7:30 वाजता सुरू होतील.

आयपीएल 2026 वेळापत्रक (IPL 2026 Schedule)

तारीखसामनेठिकाणवेळ
२८ मार्चRCB विरुद्ध SRHबेंगळुरूसंध्या. ७:३०
२९ मार्चMI विरुद्ध KKRमुंबईसंध्या. ७:३०
३० मार्चRR विरुद्ध CSKगुवाहाटीसंध्या. ७:३०
३१ मार्चPBKS विरुद्ध GTमुल्लानपूरसंध्या. ७:३०
एप्रिल
१ एप्रिलLSG विरुद्ध DCलखनऊसंध्या. ७:३०
२ एप्रिलKKR विरुद्ध SRHकोलकातासंध्या. ७:३०
३ एप्रिलCSK विरुद्ध PBKSचेन्नईसंध्या. ७:३०
४ एप्रिलDC विरुद्ध MIदिल्लीदुपारी ३:३०
४ एप्रिलGT विरुद्ध RRदिल्लीसंध्या. ७:३०
५ एप्रिलSRH विरुद्ध LSGहैदराबाददुपारी ३:३०
५ एप्रिलRCB विरुद्ध CSKबेंगळुरूसंध्या. ७:३०
६ एप्रिलKKR विरुद्ध PBKSकोलकातासंध्या. ७:३०
७ एप्रिलRR विरुद्ध MIगुवाहाटीसंध्या. ७:३०
८ एप्रिलDC विरुद्ध GTदिल्लीसंध्या. ७:३०
९ एप्रिलKKR विरुद्ध LSGकोलकातासंध्या. ७:३०
१० एप्रिलRR विरुद्ध RCBगुवाहाटीसंध्या. ७:३०
११ एप्रिलPBKS विरुद्ध SRHमुल्लानपूरदुपारी ३:३०
११ एप्रिलCSK विरुद्ध DCचेन्नईसंध्या. ७:३०
१२ एप्रिलLSG विरुद्ध GTलखनऊदुपारी ३:३०
१२ एप्रिलMI विरुद्ध RCBमुंबईसंध्या. ७:३०
१३ एप्रिलSRH विरुद्ध RRहैदराबादसंध्या. ७:३०
१४ एप्रिलCSK विरुद्ध KKRचेन्नईसंध्या. ७:३०
१५ एप्रिलRCB विरुद्ध LSGबेंगळुरूसंध्या. ७:३०
१६ एप्रिलMI विरुद्ध PBKSमुंबईसंध्या. ७:३०
१७ एप्रिलGT विरुद्ध KKRअहमदाबादसंध्या. ७:३०
१८ एप्रिलRCB विरुद्ध DCबेंगळुरूदुपारी ३:३०
१८ एप्रिलSRH विरुद्ध CSKहैदराबादसंध्या. ७:३०
१९ एप्रिलKKR विरुद्ध RRकोलकातादुपारी ३:३०
१९ एप्रिलPBKS विरुद्ध LSGन्यू चंदीगडसंध्या. ७:३०
२० एप्रिलGT विरुद्ध MIअहमदाबादसंध्या. ७:३०
२१ एप्रिलSRH विरुद्ध DCहैदराबादसंध्या. ७:३०
२२ एप्रिलLSG विरुद्ध RRलखनऊसंध्या. ७:३०
२३ एप्रिलMI विरुद्ध CSKमुंबईसंध्या. ७:३०
२४ एप्रिलRCB विरुद्ध GTबेंगळुरूसंध्या. ७:३०
२५ एप्रिलDC विरुद्ध PBKSदिल्लीदुपारी ३:३०
२५ एप्रिलRR विरुद्ध SRHजयपूरसंध्या. ७:३०
२६ एप्रिलGT विरुद्ध CSKअहमदाबाददुपारी ३:३०
२७ एप्रिलLSG विरुद्ध KKRलखनऊसंध्या. ७:३०
२७ एप्रिलDC विरुद्ध RCBदिल्लीसंध्या. ७:३०
२८ एप्रिलPBKS विरुद्ध RRन्यू चंदीगडसंध्या. ७:३०
२९ एप्रिलMI विरुद्ध SRHमुंबईसंध्या. ७:३०
३० एप्रिलGT विरुद्ध RCBअहमदाबादसंध्या. ७:३०
मे
१ मेRR विरुद्ध DCजयपूरसंध्या. ७:३०
२ मेCSK विरुद्ध MIचेन्नईसंध्या. ७:३०
३ मेSRH विरुद्ध KKRहैदराबाददुपारी ३:३०
३ मेGT विरुद्ध PBKSअहमदाबादसंध्या. ७:३०
४ मेMI विरुद्ध LSGमुंबईसंध्या. ७:३०
५ मेDC विरुद्ध CSKदिल्लीसंध्या. ७:३०
६ मेSRH विरुद्ध PBKSहैदराबादसंध्या. ७:३०
७ मेLSG विरुद्ध RCBलखनऊसंध्या. ७:३०
८ मेDC विरुद्ध KKRदिल्लीसंध्या. ७:३०
९ मेRR विरुद्ध GTजयपूरसंध्या. ७:३०
१० मेCSK विरुद्ध LSGचेन्नईदुपारी ३:३०
१० मेRCB विरुद्ध MIरायपूरसंध्या. ७:३०
११ मेPBKS विरुद्ध DCधर्मशालासंध्या. ७:३०
१२ मेGT विरुद्ध SRHअहमदाबादसंध्या. ७:३०
१३ मेRCB विरुद्ध KKRरायपूरसंध्या. ७:३०
१४ मेPBKS विरुद्ध MIधर्मशालासंध्या. ७:३०
१५ मेLSG विरुद्ध CSKलखनऊसंध्या. ७:३०
१६ मेKKR विरुद्ध GTकोलकातासंध्या. ७:३०
१७ मेPBKS विरुद्ध RCBधर्मशालादुपारी ३:३०
१७ मेDC विरुद्ध RRदिल्लीसंध्या. ७:३०
१८ मेCSK विरुद्ध SRHचेन्नईसंध्या. ७:३०
१९ मेRR विरुद्ध LSGजयपूरसंध्या. ७:३०
२० मेKKR विरुद्ध MIकोलकातासंध्या. ७:३०
२१ मेCSK विरुद्ध GTचेन्नईसंध्या. ७:३०
२२ मेSRH विरुद्ध RCBहैदराबादसंध्या. ७:३०
२३ मेLSG विरुद्ध PBKSलखनऊसंध्या. ७:३०
२४ मेMI विरुद्ध RRमुंबईदुपारी ३:३०
२४ मेKKR विरुद्ध DCकोलकातासंध्या. ७:३०

हे ही वाचा - 

Continues below advertisement

IPL 2026 मध्ये विराट कोहली कोण कोणत्या दिवशी मैदानात दिसणार? पाहा आरसीबीचे संपूर्ण वेळापत्रक