एक्स्प्लोर

IPL 2025: मुलगा हैदराबादसाठी लढतोय, नितीश कुमार रेड्डीच्या वडिलांचा वेगळाच निर्णय, किंग कोहलीच्या टीमला सपोर्ट? व्हिडिओ समोर

IPL 2025 : आयपीएलमध्ये आज सनरायजर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स आमने सामने आले आहेत.या मॅचपूर्वीच नितीश कुमार रेड्डीच्या वडिलांचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

Nitish Kumar Reddy अहमदाबाद : आयपीएलमध्ये आज गुजरात टायटन्स आणि सनरायजर्स हैदराबाद आमने सामने आले आहेत. सनरायजर्स हैदराबादचा खेळाडू नितीश कुमार रेड्डी मॅचपूर्वी एका कारणामुळं चर्चेत आला आहे. नितीश कुमार रेड्डी याच्या वडिलांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. नितीश कुमार रेड्डी 2023 पासून सनरायजर्स हैदराबादकडून खेळतोय. मात्र, त्याच्या वडिलांनी आरसीबीची जर्सी घातल्याचं व्हिडिओत पाहायला मिळतं. 

नितीशु कमार रेड्डीचे वडील मुत्याला रेड्डी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या जर्सीमध्ये वर्कआऊट करत असल्याचं पाहायला मिळतं. हा व्हिडिओ समोर येताच नेटकऱ्यांनी विविध कमेंट केल्या आहेत. नितीश कुमार रेड्डी 2023 पासून सनरायजर्स हैदराबादसाठी खेळतोय. आयपीएलच्या 2025 च्या मेगा ऑक्शनमध्ये त्याला 6 कोटी रुपयांमध्ये हैदराबादनं रिटेन केलं होतं. काही नेटकऱ्यांनी म्हटलं  की नितीश कुमार रेड्डी एकीकडे सनरायजर्स हैदराबादकडून 6 कोटी घेतोय आणि त्याचे वडील आरसीबीची जर्सी घालून वर्कआऊट करतात. मुत्याला रेड्डी आरसीबीचे मोठे फॅन असावेत, अशी प्रतिक्रिया देखील समोर आली. 

नितीश कुमार रेड्डी अन् हैदराबादची निराशाजनक कामगिरी 

नितीश कुमार रेड्डीनं आयपीएलमध्ये 2023 मध्ये सनरायजर्स हैदराबादकडून पदार्पण केलं होतं. नितीशनं आयपीएलच्या 17 व्या  हंगामात 303 धावा केल्या आहेत. या हंगामात त्यानं 9 डावांमध्ये 152 धावा केल्या आहेत. यामध्ये त्यानं एकही अर्धशतक केलेलं नाही. 

सनरायजर्स हैदराबादनं गेल्या वर्षी 17 व्या हंगामात अंतिम फेरीत धडक दिली होती. यंदाच्या हंगामात सनरायजर्स हैदराबाद चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सनंतर बाहेर स्पर्धेबाहेर जाण्याची शक्यता आहे. आजची मॅच सनरायजर्स हैदराबादला जिंकण्याची आवश्यकता आहे. जर,गुजरात टायटन्स विरुद्ध हैदराबादचा पराभव झाला तर त्यांचा प्ले ऑफ मधील प्रवास संपेल.सनरायजर्स हैदराबाद 9 सामन्यांमध्ये केवळ 3 विजयांसह 9 व्या स्थानावर आहे. 

गुजरातची आक्रमक सुरुवात 

सनरायजर्स हैदराबादनं टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.मात्र, शुभमन गिल आणि साई सुदर्शन या दोघांनी आक्रमक फलंदाजी करत हैदराबादच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. पॉवरप्लेमध्ये गुजरात टायटन्सनं 6 ओव्हरमध्ये 82 धावा केल्या. साई सुदर्शननं 45 धावा केल्या तर शुभमन गिलनं 36  धावा केल्या आहेत. हैदराबादच्या मोहम्मद शमी, जयदेव उनाडकट, पॅट कमिन्स आणि हर्षल पटेल यांची धुलाई केली.

इतर बातम्या :

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kritika Kamra Gaurav Kapur: रिलेशनशिप कन्फर्म केल्यानंतर पहिल्यांदाच एकत्र दिसले कृतिका अन् गौरव; चाहत्यांनी म्हटलं, किती गोड जोडी!
रिलेशनशिप कन्फर्म केल्यानंतर पहिल्यांदाच एकत्र दिसले कृतिका अन् गौरव; चाहत्यांनी म्हटलं, किती गोड जोडी!
आजपासून 9 कोटी मोजून अमेरिकन नागरिक होण्याची संधी! डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरु केली योजना
आजपासून 9 कोटी मोजून अमेरिकन नागरिक होण्याची संधी! डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरु केली योजना
Mexico Tarrif on India: डोनाल्ड ट्रम्प सुट्टी देईनात तोपर्यंत आता मेक्सिकोचा सुद्धा भारताला दणका सुरु! किती टक्के टॅरिफ लावला?
डोनाल्ड ट्रम्प सुट्टी देईनात तोपर्यंत आता मेक्सिकोचा सुद्धा भारताला दणका सुरु! किती टक्के टॅरिफ लावला?
Dhurandhar Movie: 'धुरंधर'चा देशात कमाईचा धुमधडाका, पण पाकिस्तान विरोधाची मिर्ची लागल्याने 'या' सहा देशांनी थेट बॅन केला!
'धुरंधर'चा देशात कमाईचा धुमधडाका, पण पाकिस्तान विरोधाची मिर्ची लागल्याने 'या' सहा देशांनी थेट बॅन केला!

व्हिडीओ

Nawab Malik Vs BJP : मलिकांऐवजी दुसऱ्याकडं नेतृत्व दिल्यास भाजपचा आक्षेप नसणार - सूत्र
Nagpur Leopard Special Report बिबट्याचं संकट पण वनविभागाची यंत्रणा भंगार, बिबट्याला नेणारी गाडीच बंद
Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kritika Kamra Gaurav Kapur: रिलेशनशिप कन्फर्म केल्यानंतर पहिल्यांदाच एकत्र दिसले कृतिका अन् गौरव; चाहत्यांनी म्हटलं, किती गोड जोडी!
रिलेशनशिप कन्फर्म केल्यानंतर पहिल्यांदाच एकत्र दिसले कृतिका अन् गौरव; चाहत्यांनी म्हटलं, किती गोड जोडी!
आजपासून 9 कोटी मोजून अमेरिकन नागरिक होण्याची संधी! डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरु केली योजना
आजपासून 9 कोटी मोजून अमेरिकन नागरिक होण्याची संधी! डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरु केली योजना
Mexico Tarrif on India: डोनाल्ड ट्रम्प सुट्टी देईनात तोपर्यंत आता मेक्सिकोचा सुद्धा भारताला दणका सुरु! किती टक्के टॅरिफ लावला?
डोनाल्ड ट्रम्प सुट्टी देईनात तोपर्यंत आता मेक्सिकोचा सुद्धा भारताला दणका सुरु! किती टक्के टॅरिफ लावला?
Dhurandhar Movie: 'धुरंधर'चा देशात कमाईचा धुमधडाका, पण पाकिस्तान विरोधाची मिर्ची लागल्याने 'या' सहा देशांनी थेट बॅन केला!
'धुरंधर'चा देशात कमाईचा धुमधडाका, पण पाकिस्तान विरोधाची मिर्ची लागल्याने 'या' सहा देशांनी थेट बॅन केला!
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! गेल्या दोन वर्षात तब्बल 1951 वेळा विमानांच्या GPS सिस्टममध्ये छेडछाड; मोदी सरकारची 12 दिवसात दुसऱ्यांदा थेट कबुली
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! गेल्या दोन वर्षात तब्बल 1951 वेळा विमानांच्या GPS सिस्टममध्ये छेडछाड; मोदी सरकारची 12 दिवसात दुसऱ्यांदा थेट कबुली
India vs South Africa, 2nd T20I: बुमराहच्या नावावर कारकिर्दीत पहिल्यांदाच नको तो लाजीरवाणा पराक्रम; अर्शदीपने एकाच ओव्हरमध्ये दोन ओव्हरपेक्षा जास्त बॉल टाकले!
बुमराहच्या नावावर कारकिर्दीत पहिल्यांदाच नको तो लाजीरवाणा पराक्रम; अर्शदीपने एकाच ओव्हरमध्ये दोन ओव्हरपेक्षा जास्त बॉल टाकले!
राज्य सरकार आणि मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये मोठा करार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करारासाठी मुंबईत दाखल
राज्य सरकार आणि मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये मोठा करार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करारासाठी मुंबईत दाखल
Gautam Gambhir On Arshdeep Singh Video Ind vs SA 2nd T20: एकाच षटकांत 7 Wide, गौतम गंभीर संतापला; सामना संपल्यानंतर अर्शदीप सिंग समोर येताच...
एकाच षटकांत 7 Wide, गौतम गंभीर संतापला; सामना संपल्यानंतर अर्शदीप सिंग समोर येताच...
Embed widget