एक्स्प्लोर

PBKS vs DC Match Preview: दिल्ली अन् पंजाबमध्ये कोणाचं पारडं जड? जाणून घ्या, आकडेवारी

IPL 2023, PBKS vs DC: आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स आतापर्यंत 31 वेळा आमनेसामने आले आहेत. आत्तापर्यंत यात कोणत्या संघाचा वरचष्मा राहिला आहे ते जाणून घेऊया.

PBKS vs DC Head to Head In IPL: आयपीएल 16 मधील 64 वा लीग सामना आज, 15 मे, बुधवारी दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळला जाईल. या दोन्ही संघांमधील हा सामना हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, धरमशाला येथे होणार आहे. दिल्ली आणि पंजाब सलग दुसऱ्या सामन्यात स्पर्धेत आमनेसामने असतील. याआधी झालेल्या सामन्यात पंजाबनं 31 धावांनी विजय मिळवला होता. तसेच, आयपीएलमध्ये दोघांमध्ये 31 सामने खेळले गेले आहेत. पाहुयात दोन्ही संघांची हेड टू हेड आकडेवारी... 

पंजाब विरुद्ध दिल्ली Head to Head

पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आयपीएलमध्ये आतापर्यंत 31 सामने खेळले गेले आहेत, ज्यापैकी पंजाबनं 16 आणि दिल्लीनं 15 सामने जिंकले आहेत. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर दोघांमध्ये सर्वाधिक 12 सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये दोन्ही संघांनी 6-6 सामने जिंकले आहेत.

दोन्ही संघ धरमशालातील चौथा सामना खेळणार

दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर दोन्ही संघांचा याआधीचा सामना झाला, ज्यात पंजाबनं 31 धावांनी विजय मिळवला. आजचा सामना हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, धरमशाला येथे होणार आहे. या मैदानावर दोन्ही संघ यापूर्वी 3 वेळा आमनेसामने आले आहेत, ज्यामध्ये पंजाबने 2 विजयांसह आघाडी घेतली आहे, तर दिल्लीनं एक विजय मिळवला आहे. या मोसमातील या मैदानावरील आजचा पहिला सामना असेल.

अशा परिस्थितीत दिल्लीला या मैदानावर पंजाबसोबत स्कोअर सेट करायला आवडेल, तर पंजाब किंग्ज आपली आघाडी कायम राखून प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याच्या प्रयत्नात असेल. आता आज कोणता संघ बाजी मारतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

पंजाबला प्ले ऑफमध्ये क्लॉलिफाय करण्याची संधी 

पंजाब आपला 13वा साखळी सामना खेळणार आहे. 12 सामन्यांत 6 सामने जिंकल्यानंतर पंजाब 12 गुणांसह आठव्या क्रमांकावर आहे. पंजाब आपले दोन्ही सामने जिंकून प्लेऑफसाठी पात्र ठरू शकतो. मात्र, दोन्ही सामने जिंकूनही संघाला इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावं लागणार आहे. तसेच, संघाचा नेट रनरेट (-0.268) देखील खूप खराब आहे. 

पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स कशी असेल दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन? 

पंजाब किंग्सची संभाव्य प्लेईंग इलेव्हन :

सर्वात आधी फलंदाजी : शिखर धवन (कर्णधार), प्रभसिमरन सिंह, लियाम लिविंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), अथर्व तायडे, सॅम करन, सिकंदर रजा, शाहरुख खान, हरप्रीत बरार, राहुल चाहर, अर्शदीप सिंह.

सर्वात आधी गोलंदाजी : शिखर धवन (कर्णधार), प्रभसिमरन सिंह, लियाम लिविंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), सॅम करन, सिकंदर रजा, शाहरुख खान, हरप्रीत बरार, राहुल चाहर, ऋषि धवन, अर्शदीप सिंह. 

इम्पॅक्ट प्लेयर्स : ऋषि धवन, अथर्व ताडये, नाथन एलिस, मॅथ्यू शॉर्ट, भानुका राजापक्षे.

दिल्ली कॅपिटल्सची संभाव्य प्लेइंग इलेव्हन : 

सर्वात आधी फलंदाजी : डेविड वॉर्नर (कर्णधार), फिलिप साल्ट (विकेटकीपर), मिशेल मार्श, रिली रोसो, अमन हकीम खान, अक्षर पटेल, प्रवीण दुबे, मनीष पांडे, ईशांत शर्मा, खलील अहमद, मुकेश कुमार.

सर्वात आधी गोलंदाजी : डेविड वॉर्नर (कर्णधार), फिलिप साल्ट (विकेटकीपर), मिशेल मार्श, रिली रोसो, अमन हकीम खान, अक्षर पटेल, प्रवीण दुबे, कुलदीप यादव, ईशांत शर्मा, खलील अहमद, मुकेश कुमार.

इम्पॅक्ट प्लेयर्स :  मनीष पांडे, कुलदीप यादव, सरफराज अहमद, प्रियम गर्ग, ललित यादव

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

PBKS vs DC Playing Eleven: पंजाबसमोर दिल्लीचं आव्हान; अशी असेल दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Pune : नव्या लोकप्रतिनिधींकडून पुणेकरांना कोणत्या अपेक्षा
Mahapalikecha Mahasangram Nashik : नाशिक महानगरपालिका निवडणुकीत कुणाची बाजी?
Ganesh Naik On Leopard : बिबट्यांवर नसबंदीच्या प्रयोगाला केंद्राने परवानगी दिली - गणेश नाईक
Shrikant Shinde Lok Sabha : निवडणुका, उद्धव ठाकरे ते काँग्रेस; श्रीकांत शिंदे लोकसभेत कडाडले
Baba Adhav Funeral : समाजसेवक बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
आधी देवदर्शनाला गेले, किरकोळ वादानंतर संपवलं जीवन; कला केंद्रातील नर्तिकेसाठी युवकाचं टोकाचं पाऊल
आधी देवदर्शनाला गेले, किरकोळ वादानंतर संपवलं जीवन; कला केंद्रातील नर्तिकेसाठी युवकाचं टोकाचं पाऊल
Embed widget