एक्स्प्लोर

GT vs LSG IPL 2025 : लखनौने गुजरातला घरच्या मैदानावर लोळवलं, 33 धावांनी जिंकला सामना

GT vs LSG Live Updates IPL 2025 : आज इंडियन प्रीमियर लीग 2025 मध्ये 64 व्या सामन्यात गुजरात टायटन्स संघ लखनौ सुपर जायंट्सशी भिडणार आहे.

Key Events
GT vs LSG Live Score IPL 2025 Gujarat Titans vs Lucknow Super Giants Live Updates Latest IPL News Marathi GT vs LSG IPL 2025 : लखनौने गुजरातला घरच्या मैदानावर लोळवलं, 33 धावांनी जिंकला सामना
GT vs LSG Live Updates IPL 2025
Source : ABP

Background

Gujarat Titans vs Lucknow Super Giants Live Updates : आज इंडियन प्रीमियर लीग 2025 मध्ये 64 व्या सामन्यात गुजरात टायटन्स संघ लखनौ सुपर जायंट्सशी भिडणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यात शुभमन गिल गुजरात टायटन्सचे नेतृत्व करणार आहे. लखनौ सुपर जायंट्सची धुरा ऋषभ पंतच्या खांद्यावर आहे.

शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली गुजरात प्लेऑफमध्ये पोहोचला आहे, तर ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली लखनौ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. पंतच्या संघाला हरवून गिल पॉइंट्स टेबलमध्ये आपले स्थान मजबूत करण्याचा आणि पहिल्या स्थानावर राहण्याचा प्रयत्न करेल. पंत हा सामना जिंकून आपले रँकिंग सुधारण्याचा प्रयत्न करेल.

आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 12 पैकी 9 सामने गुजरातने जिंकले आहेत आणि 3 सामने गमावले आहेत, तर लखनौची स्थिती वाईट आहे आणि विशेषतः गेल्या काही सामन्यांमध्ये संघाची कामगिरी खूपच खराब राहिली आहे. या संघाने आतापर्यंत खेळलेल्या 12 पैकी 5 सामने जिंकले आहेत तर 7 सामने गमावले आहेत. गुजरात पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे तर लखनौ सध्या सातव्या स्थानावर आहे.

23:48 PM (IST)  •  22 May 2025

लखनौने गुजरातला घरच्या मैदानावर लोळवलं, 33 धावांनी जिंकला सामना

लखनौ सुपर जायंट्सने गुजरात जायंट्सचा 33 धावांनी पराभव केला आहे. या सामन्यात लखनौ संघाने प्रथम फलंदाजी करत 235 धावांचा मोठा स्कोअर केला, ज्याच्या प्रत्युत्तरात गुजरातला शेवटच्या षटकापर्यंत चाललेल्या सामन्यात फक्त 202 धावा करता आल्या, ज्यामुळे त्यांना 33 धावांनी पराभव पत्करावा लागला. मिचेल मार्शचे शतक एलएसजीसाठी उपयुक्त ठरले, तर जीटीच्या सहापैकी चार फलंदाजांनी 30 पेक्षा जास्त धावा केल्या.

21:42 PM (IST)  •  22 May 2025

मिचेल मार्शचे तुफानी शतक, पूरनचेही वादळ, लखनौने गुजरातसमोर ठेवले 236 धावांचे लक्ष्य

मिचेल मार्शच्या शतक आणि निकोलस पूरनच्या अर्धशतकाच्या जोरावर लखनौ सुपर जायंट्सने गुजरात टायटन्ससमोर 236 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केल्यानंतर लखनौने 20 षटकांत दोन गडी गमावून 235 धावा केल्या. आयपीएलमधील हा तिसरा सर्वोच्च स्कोअर आहे.

Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

India vs New Zealand, Final T20 World Cup: टीम इंडियाला न्यूझीलंडच्या 'फाईव्ह स्टार राॅकेट'चा अडथळा! एकाचं सर्वात जलद शतक, दुसऱ्याने 3 अर्धशतके ठोकली अन् उर्वरित दोघांनी..
टीम इंडियाला न्यूझीलंडच्या 'फाईव्ह स्टार राॅकेट'चा अडथळा! एकाचं सर्वात जलद शतक, दुसऱ्याने 3 अर्धशतके ठोकली अन् उर्वरित दोघांनी..
Video: इस्त्रायलनं पहिल्यांदा गाझापट्टीत शाळा, दवाखाने, बाजारेपठ, नागरी वस्त्या संपवल्या; आता इराणमद्ये तेलसाठे नष्ट करण्यास सुरुवात, 30 इंधन टँक, तेल डेपो टार्गेट
Video: इस्त्रायलनं पहिल्यांदा गाझापट्टीत शाळा, दवाखाने, बाजारेपठ, नागरी वस्त्या संपवल्या; आता इराणमद्ये तेलसाठे नष्ट करण्यास सुरुवात, 30 इंधन टँक, तेल डेपो टार्गेट
Gas cylinder LPG: इराण-अमेरिका युद्धामुळे घरगुती सिलेंडरच्या खरेदीच्या नियमात महत्त्वाचा बदल, सर्वसामान्यांमध्ये संभ्रमावस्था
इराण-अमेरिका युद्धामुळे घरगुती सिलेंडरच्या खरेदीच्या नियमात महत्त्वाचा बदल, सर्वसामान्यांमध्ये संभ्रमावस्था
Dhurandhar 2: धुरंधर 2 च्या ट्रेलरचा धुरळा! अख्खं बॉलिवूड हैराण, ऋतिकसह अनेकांनी पटापट केल्या कमेंटस
धुरंधर 2 च्या ट्रेलरचा धुरळा! अख्खं बॉलिवूड हैराण, ऋतिकसह अनेकांनी पटापट केल्या कमेंटस

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India vs New Zealand, Final T20 World Cup: टीम इंडियाला न्यूझीलंडच्या 'फाईव्ह स्टार राॅकेट'चा अडथळा! एकाचं सर्वात जलद शतक, दुसऱ्याने 3 अर्धशतके ठोकली अन् उर्वरित दोघांनी..
टीम इंडियाला न्यूझीलंडच्या 'फाईव्ह स्टार राॅकेट'चा अडथळा! एकाचं सर्वात जलद शतक, दुसऱ्याने 3 अर्धशतके ठोकली अन् उर्वरित दोघांनी..
Video: इस्त्रायलनं पहिल्यांदा गाझापट्टीत शाळा, दवाखाने, बाजारेपठ, नागरी वस्त्या संपवल्या; आता इराणमद्ये तेलसाठे नष्ट करण्यास सुरुवात, 30 इंधन टँक, तेल डेपो टार्गेट
Video: इस्त्रायलनं पहिल्यांदा गाझापट्टीत शाळा, दवाखाने, बाजारेपठ, नागरी वस्त्या संपवल्या; आता इराणमद्ये तेलसाठे नष्ट करण्यास सुरुवात, 30 इंधन टँक, तेल डेपो टार्गेट
Gas cylinder LPG: इराण-अमेरिका युद्धामुळे घरगुती सिलेंडरच्या खरेदीच्या नियमात महत्त्वाचा बदल, सर्वसामान्यांमध्ये संभ्रमावस्था
इराण-अमेरिका युद्धामुळे घरगुती सिलेंडरच्या खरेदीच्या नियमात महत्त्वाचा बदल, सर्वसामान्यांमध्ये संभ्रमावस्था
Dhurandhar 2: धुरंधर 2 च्या ट्रेलरचा धुरळा! अख्खं बॉलिवूड हैराण, ऋतिकसह अनेकांनी पटापट केल्या कमेंटस
धुरंधर 2 च्या ट्रेलरचा धुरळा! अख्खं बॉलिवूड हैराण, ऋतिकसह अनेकांनी पटापट केल्या कमेंटस
Ajit Pawar Death Plane Crash: रोहित पवारांच्या साखर कारखान्यामुळे अजितदादांच्या विमानाला अपघात? भाजप नेत्याचा गंभीर आरोप
रोहित पवारांच्या साखर कारखान्यामुळे अजितदादांच्या विमानाला अपघात? भाजप नेत्याचा गंभीर आरोप
Suryakumar Yadav Ind Vs NZ Final: 'मी त्याला लहानपणापासून पाहतोय, आजच्या सामन्यात अभिषेक अन् सूर्या...', भारत-न्यूझीलंड फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवच्या प्रशिक्षकांचं महत्त्वाचं भाकीत
मी त्याला लहानपणापासून पाहतोय, आजच्या सामन्यात अभिषेक अन् सूर्या...', भारत-न्यूझीलंड फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवच्या प्रशिक्षकांचं महत्त्वाचं भाकीत
Varun Chakaravarthy Ind Vs NZ ICC T20 World Cup Final 2026: भारत Vs न्यूझीलंड फायनलपूर्वी सर्वात मोठी अपडेट, वरुण चक्रवर्ती प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर? प्रॅक्टिस सेशनमध्ये नेमकं काय घडलं?
भारत Vs न्यूझीलंड फायनलपूर्वी सर्वात मोठी अपडेट, वरुण चक्रवर्ती प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर? प्रॅक्टिस सेशनमध्ये नेमकं काय घडलं?
Pune Crime: जुन्या वादातून पुण्यात गोळीबाराचा थरार! विदेशी बनावटीच्या पिस्तूल अन् जिवंत काडतुसांसह दोघांना अटक
जुन्या वादातून पुण्यात गोळीबाराचा थरार! विदेशी बनावटीच्या पिस्तूल अन् जिवंत काडतुसांसह दोघांना अटक
Embed widget