CSK vs DC LIVE Score: दिल्ली अन् चेन्नईचा आमनासामना, सामन्याचा संक्षिप्त आढावा

IPL 2024, CSK vs DC LIVE Score: चेन्नईने पहिल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवला आहे, ऋषभ पंतच्या नेतृत्वातील दिल्लीच्या संघाचा पहिल्या दोन्ही सामन्यात पराभव झालाय.

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क Last Updated: 31 Mar 2024 11:23 PM

पार्श्वभूमी

IPL 2024, CSK vs DC LIVE Score: आयपीएल 2024 मध्ये आज (रविवार, 31 मार्च) दुसरा सामनादिल्ली आणि चेन्नई यांच्यामध्ये  होणार आहे. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वातील चेन्नई संघ सध्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर...More

चेन्नईचा पराभव

दिल्लीचा चेन्नईवर 20 धावांनी विजय... धोनीची 37 धावांची वादळी खेळी