एक्स्प्लोर

Hockey World Cup 2023: हॉकी विश्वचषकात भारत इंग्लंडशी भिडणार, कसा आहे आजवरचा इतिहास?

Hockey World Cup 2023 : हॉकी विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि इंग्लंड एकमेंकाविरुद्ध भिडणार असून दोघांनी आपआपले सलामीचे सामने जिंकले आहेत.

IND vs ENG, Hockey WC 2023 : आज (15 जानेवारी) भारतीय संघ हॉकी विश्वचषक 2023 (Hockey World Cup 2023) मध्ये इंग्लंड संघाचा सामना करणार (IND vs ENG) आहे. राउरकेला येथील बिरसा मुंडा हॉकी स्टेडियमवर सायंकाळी 7 वाजता दोन्ही संघ एकमेंकाशी भिडणार आहे. दरम्यान दोन्ही संघांनी आपला पहिला सामना एकतर्फी पद्धतीने जिंकला होता, त्यामुळे या सामन्यात चुरशीची स्पर्धा होणार हे नक्की! भारत आणि इंग्लंड हॉकी संघाचे यापूर्वीचे सामनेही अतिशय रोमहर्षक झाले आहेत. गेल्या वर्षी भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामने झाले होते. यामध्ये दोन सामने अनिर्णित राहिले आणि एक सामना भारताने जिंकला.

या दोन्ही संघांमधला शेवटचा सामना 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत झाला होता. हा सामना अतिशय रोमांचक होता. भारतीय संघाने येथे 3-0 अशी आघाडी घेतली होती, परंतु त्यानंतर  इंग्लंडने जोरदार पुनरागमन करत सामना 4-4 असा बरोबरीत सोडवला. दोन्ही संघ यावेळी त्यांच्या मागील सामन्यातून बरच काही शिकून मैदानात उतरतील. आज भारत असणाऱ्या गटातील वेल्स आणि स्पेनही एकमेंकाशी भिडणार आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Hockey India (@hockeyindia)

 

सामना जिंकणाऱ्याचं उपांत्यपूर्व फेरीचं तिकीट जवळपास निश्चित

या विश्वचषकात 16 संघ सहभागी होत आहेत. यात चार गट तयार करण्यात आले असून प्रत्येक गटामध्ये चार संघ आहेत. प्रत्येक गटामधील अव्वल संघ उपांत्यपूर्व फेरीत थेट स्थान मिळवेल, तर पूलमधील दुसऱ्या आणि तिसऱ्या संघांना क्रॉस-ओव्हर सामन्यांद्वारे अंतिम-आठमध्ये स्थान मिळू शकेल. अशा परिस्थितीत पूलमध्ये अव्वल स्थानावर राहण्यासाठी आज भारत आणि इंग्लंड यांच्यात सामना होणार आहे. आजच्या सामन्यातील विजेत्याला उपांत्यपूर्व फेरीत थेट प्रवेश मिळण्याची अधिक संधी असेल.

भारत वि. इंग्लंड Head to Head

भारत आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत 21 सामने झाले आहेत. यामध्ये भारतीय संघाने 10 सामने जिंकले आहेत, तर इंग्लंडने 7 सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांमध्ये 4 सामने अनिर्णित राहिले आहेत.

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Pune Crime News: फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
भारतात कापसाचं सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होतं? महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक उत्पादन?
भारतात कापसाचं सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होतं? यादीत महाराष्ट्राचा नंबर कितवा?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषणPrashant Bamb Sambhajinagar : अजितदादांचे आमदारानं विरोधात शड्डू ठोकला, प्रशांत बंब काय म्हणाले?Yogesh Kadam Ratnagiri : माझ्यासमोर कोणतंच आव्हान नाही, मी विधानसभेला निवडून येणारABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 27 September 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Pune Crime News: फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
भारतात कापसाचं सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होतं? महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक उत्पादन?
भारतात कापसाचं सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होतं? यादीत महाराष्ट्राचा नंबर कितवा?
Devendra Fadnavis Office Attack: फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या महिलेचं नाव उघड करण्यास नकार,  'त्या' पोलिसांचीही चौकशी होणार?
पर्स आतमध्ये राहिल्याचे कारण सांगून मंत्रालयात शिरली, त्या महिलेने फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर काय-काय तोडलं?
Pune Crime News: पुण्यातील प्रोफेसरच्या मुलीवर सामूहिक अत्याचार, आरोपी बड्या बापाची मुलं,  धंगेकरांच्या पत्राने एकच खळबळ
पुण्यातील प्रोफेसरच्या मुलीवर सामूहिक अत्याचार, आरोपी बड्या बापाची मुलं, धंगेकरांच्या पत्राने एकच खळबळ
Hasan Mushrif on Satej Patil : सतेज पाटलांचा निकालानंतर भ्रमनिरास होईल, मंत्रिपद मिळालं नसल्याचं दुःख; हसन मुश्रीफांचा खोचक टोला
सतेज पाटलांचा निकालानंतर भ्रमनिरास होईल, मंत्रिपद मिळालं नसल्याचं दुःख; हसन मुश्रीफांचा खोचक टोला
Rajaram Sakhar Karkhana : कोजेनचा करंट आधीच लागलाय, प्रगती बघून बंटी घाबरलाय! वार्षिक सभेला राजाराम कारखाना सत्ताधारी अन् विरोधकांची पोस्टरबाजी
कोजेनचा करंट आधीच लागलाय, प्रगती बघून बंटी घाबरलाय! वार्षिक सभेला राजाराम कारखाना सत्ताधारी अन् विरोधकांची पोस्टरबाजी
Embed widget