WPL 2026 Auction: महिला प्रीमियर लीग 2026 च्या लिलावात एकूण 67 खेळाडू विकल्या गेल्या, ज्यात 23 परदेशी खेळाडूंचा समावेश होता. दीप्ती शर्मा (Deepti Sharma) ही सर्वात महागडी खेळाडू ठरली. दीप्ती शर्माला यूपी वॉरियर्सने आरटीएम (ट्रेड मार्क्सचा अधिकार) वापरून 3.2 कोटी रुपयांना खरेदी केले. मुंबई इंडियन्समध्ये परतलेली अमेलिया केर ही सर्वात महागडी परदेशी खेळाडू होती. लिलावात 67 खेळाडूंवर एकूण 40.8 कोटी रुपये खर्च झाले. यूपी वॉरियर्सकडे सर्वाधिक पैसे असल्याने त्यांनी सर्वात महागडे खेळाडू खरेदी केले.
महिला प्रीमियर लीगच्या लिलावात एकूण 11 खेळाडू करोडपती झाल्या. यूपी वॉरियर्सने पाच खेळाडूंना 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीत खरेदी केले. दिल्ली कॅपिटल्सने तीन खेळाडूंना 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीत खरेदी केले.कोणत्या संघाने कोणत्या खेळाडूला कोणत्या किमतीत खरेदी केले?, पाहा संपूर्ण यादी...(WPL 2026 Auction List)
दिल्ली कॅपिटल्स- (DC wpl)
चिनेल हेन्री - 1.3 कोटीचरणी - 1.3 कोटीलॉरा वोल्वार्ड - 1.1 कोटीस्नेह राणा - 50 लाखमिन्नू मणी - 40 लाखलिझेल ली - 30 लाखतानिया भाटिया - 30 लाखनंदिनी शर्मा - 20 लाखदिया यादव - 10 लाखममता माडीवाला - 10 लाखलुसी हॅमिल्टन - 10 लाख
गुजरात जायंट्स- (GT wpl)
सोफी डिव्हाईन - 2 कोटीजॉर्जिया वेअरहॅम - 1 कोटीभारती फुलमाळी - 75 लाखकाशवी गौतम - 65 लाखरेणुका सिंग - 60 लाखकिम गर्थ - 50 लाखयास्तिका भाटिया - 50 लाखडॅनियल व्याट - 50 लाखतनुजा कंवर - 45 लाखअनुष्का शर्मा - 45 लाखराजेश्वरी गायकवाड - 40 लाखतीतस साधू - 30 लाखकनिका आहुजा - 30 लाखआयुषी सोनी - 30 लाखआनंदी कुमारी - 10 लाखशिवानी सिंग - 10 लाख
मुंबई इंडियन्स- (MI wpl)
अमेलिया केर - 3 कोटीसजीवना सज्जना - 75 लाखशबनम इस्माईल - 60 लाखनिकोला केरी - 30 लाखसायका इशक - 30 लाखसंस्कृती गुप्ता - 20 लाखत्रिवेणी वशिष्ठ - 20 लाखराहिला फिरदौस - 10 लाखपूनम खेमनार - 10 लाखनल्ला रेड्डी - 10 लाखमिली लिलिंगवर्थ - 10 लाख
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु- (rcb wpl)
लॉरेन बेल - 90 लाखपूजा वस्त्रकार - 85 लाखअरुंधती रेड्डी - 75 लाखग्रेस हॅरिस - 75 लाखनादिन डी क्लर्क - 65 लाखराधा यादव - 65 लाखजॉर्जिया वॉल - 60 लाखलिन्से स्मिथ - 30 लाखडेलन हेमलता - 30 लाखप्रेमा रावत - 20 लाखगौतमी नाईक - 10 लाखप्रत्युषा कुमार - 10 लाख
यूपी वॉरियर्स (up warriorz wpl)
दीप्ती शर्मा - 3.2 कोटीशिखा पांडे - 2.4 कोटीमेग लॅनिंग - 1.9 कोटीफोबी लिचफिल्ड - 1.2 कोटीआशा शोभना - 1.1 कोटीसोफी एक्लेस्टोन - 8.5 लाखडिआंड्रा डॉटिन - 80 लाखकिरण नवगिरे - 60 लाखहरलीन देओल - 50 लाखक्रांती गौड - 50 लाखप्रतिका रावल - 50 लाखक्लो ट्रायॉन - 30 लाखशिप्रा गिरी - 10 लाखसिमरन शेख - 10 लाखतारा नॉरिस - 10 लाखसुमन मीना - 10 लाखजी त्रिशा - 10 लाख
2026 च्या वर्ल्ड प्रीमियर लीग लिलावातील 5 सर्वात महागड्या खेळाडू (The 5 most expensive players wpl 2026)
दीप्ती शर्मा (यूपीडब्ल्यू) - 3.5 कोटी (50 लाख बेस प्राईस)अमेलिया केर (एमआय) - 3 कोटी (50 लाख बेस प्राईस)शिखा पांडे (यूपीडब्ल्यू) - 2.4 कोटी (40 लाख बेस प्राईस)सोफी डेव्हाईन (जीजी) - 2 कोटी (50 लाख बेस प्राईस)मेग लॅनिंग (यूपीडब्ल्यू) - 1.9 कोटी (50 लाख बेस प्राईस)