एक्स्प्लोर

T20 World Cup 2026 Points Table : पॉइंट्स टेबलमध्ये भूकंप! वेस्ट इंडिजची गाडी सुसाट, विजयी हॅट्रिक अन् सुपर-8 चं पहिलं तिकीट कन्फर्म, पाहा कोणाचा पत्ता कट?

West Indies beat Nepal T20 World Cup 2026 : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात वेस्ट इंडिजने नेपाळवर 9 गडी राखून दिमाखदार विजय मिळवला.

West Indies Seal Super 8 Spot T20 World Cup 2026 : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात वेस्ट इंडिजने नेपाळवर 9 गडी राखून दिमाखदार विजय मिळवला. या विजयासह वेस्ट इंडिजने ग्रुप सी मधून अधिकृतपणे सुपर-8 फेरीचे तिकीट मिळवले आहे. दुसरीकडे, सलग तिसऱ्या पराभवामुळे नेपाळचा या विश्वचषकातील प्रवास संपुष्टात आला आहे.

विंडीजची विजयाची हॅट्ट्रिक

वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि तो अचूक ठरवला. नेपाळकडून दिपेंद्र सिंग ऐरी (58) याने एकहाती झुंज देत अर्धशतक झळकावले. मात्र त्याच्याशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. वेस्ट इंडिजच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर नेपाळचा डाव 133 धावांवर आटोपला. वेस्ट इंडिजकडून जेसन होल्डरने सर्वाधिक 4 बळी घेत नेपाळच्या फलंदाजीचा कणा मोडला.

134 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजने सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेतली. कर्णधार शाई होप (61) आणि शिमरोन हेटमायर (46) यांनी शानदार भागीदारी करत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचवले. अखेरीस वेस्ट इंडिजने केवळ 15.2 षटकांत लक्ष्य गाठत एकतर्फी विजय साकारला.

सुपर-8 चं पहिलं तिकीट कन्फर्म 

वेस्ट इंडिजने या स्पर्धेत आतापर्यंत कमालीचे सातत्य दाखवले आहे. 3 सामन्यांत 3 विजय मिळवत त्यांनी 6 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले आहे. नेपाळने दिलेले लक्ष्य विंडीजच्या फलंदाजांनी अवघ्या एका विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केले. वेस्ट इंडिजच्या या विजयामुळे त्यांचा नेट रन रेट +1.820 इतका जबरदस्त झाला आहे.

नेपाळ स्पर्धेबाहेर

नेपाळच्या संघाला या स्पर्धेत अद्याप एकही विजय मिळवता आलेला नाही. 3 सामन्यांत 3 पराभव पदरी पडल्याने ते गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहेत. त्यांच्या नावासमोर आता अधिकृतपणे 'E' (Eliminated) असे लागले असून, उरलेला सामना आता केवळ औपचारिक असेल.

Group C: गुणतालिका (Points Table)

संघ सामने विजय पराभव गुण नेट रनरेट
वेस्ट इंडिज (Q) 3 3 0 6 1.82
इंग्लंड 3 2 1 4 -0.143
स्कॉटलंड 3 1 2 2 0.359
इटली 2 1 1 2 -0.352
नेपाळ (E) 3 0 3 0 -1.942

हे ही वाचा - 

Ind vs Pak T20 World Cup 2026 : टीम इंडियाविरुद्ध हायव्होल्टेज सामन्याआधी पाकिस्तानच्या डगआऊटमध्ये शिरला विषारी जातीचा साप, सगळ्यांची पळापळ, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Suryakumar Yadav Ind Vs NZ Final: 'मी त्याला लहानपणापासून पाहतोय, आजच्या सामन्यात अभिषेक अन् सूर्या...', भारत-न्यूझीलंड फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवच्या प्रशिक्षकांचं महत्त्वाचं भाकीत
मी त्याला लहानपणापासून पाहतोय, आजच्या सामन्यात अभिषेक अन् सूर्या...', भारत-न्यूझीलंड फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवच्या प्रशिक्षकांचं महत्त्वाचं भाकीत
Varun Chakaravarthy Ind Vs NZ ICC T20 World Cup Final 2026: भारत Vs न्यूझीलंड फायनलपूर्वी सर्वात मोठी अपडेट, वरुण चक्रवर्ती प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर? प्रॅक्टिस सेशनमध्ये नेमकं काय घडलं?
भारत Vs न्यूझीलंड फायनलपूर्वी सर्वात मोठी अपडेट, वरुण चक्रवर्ती प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर? प्रॅक्टिस सेशनमध्ये नेमकं काय घडलं?
T20 World Cup Prize Money: T20 विश्वचषक अंतिम सामन्याची उत्सुकता शिगेला! जिंकणाऱ्या संघाला किती कोटी? पराभूत संघालाही भरघोस बक्षीस
भारत -न्यूझीलंड T20 विश्वचषक अंतिम सामन्याची उत्सुकता शिगेला! जिंकणाऱ्या संघाला किती कोटी? पराभूत संघालाही भरघोस बक्षीस
मिशेल सँटनरचं चिथावणीखोर वक्तव्य, कर्णधार सूर्यकुमार यादवचं चोख प्रत्युत्तर, फायनल सामन्यापूर्वी शाब्दिक युद्ध सुरु
मिशेल सँटनरचं चिथावणीखोर वक्तव्य, कर्णधार सूर्यकुमार यादवचं चोख प्रत्युत्तर, फायनल सामन्यापूर्वी शाब्दिक युद्ध सुरु
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इन्स्टा Live करताना 150च्या स्पीडने गाडी डिव्हाडरला धडकली; रस्त्यावर तडफडताना दिसला 'बिग बॉस'फेम अभिनेता, मॅनेजरनं सांगितली परिस्थिती
इन्स्टा Live करताना 150च्या स्पीडने गाडी डिव्हाडरला धडकली; रस्त्यावर तडफडताना दिसला 'बिग बॉस'फेम अभिनेता, मॅनेजरनं सांगितली परिस्थिती
India vs New Zealand, Final T20 World Cup: टीम इंडियाला न्यूझीलंडच्या 'फाईव्ह स्टार राॅकेट'चा अडथळा! एकाचं सर्वात जलद शतक, दुसऱ्याने 3 अर्धशतके ठोकली अन् उर्वरित दोघांनी..
टीम इंडियाला न्यूझीलंडच्या 'फाईव्ह स्टार राॅकेट'चा अडथळा! एकाचं सर्वात जलद शतक, दुसऱ्याने 3 अर्धशतके ठोकली अन् उर्वरित दोघांनी..
Video: इस्त्रायलनं पहिल्यांदा गाझापट्टीत शाळा, दवाखाने, बाजारेपठ, नागरी वस्त्या संपवल्या; आता इराणमद्ये तेलसाठे नष्ट करण्यास सुरुवात, 30 इंधन टँक, तेल डेपो टार्गेट
Video: इस्त्रायलनं पहिल्यांदा गाझापट्टीत शाळा, दवाखाने, बाजारेपठ, नागरी वस्त्या संपवल्या; आता इराणमद्ये तेलसाठे नष्ट करण्यास सुरुवात, 30 इंधन टँक, तेल डेपो टार्गेट
Gas cylinder LPG: इराण-अमेरिका युद्धामुळे घरगुती सिलेंडरच्या खरेदीच्या नियमात महत्त्वाचा बदल, सर्वसामान्यांमध्ये संभ्रमावस्था
इराण-अमेरिका युद्धामुळे घरगुती सिलेंडरच्या खरेदीच्या नियमात महत्त्वाचा बदल, सर्वसामान्यांमध्ये संभ्रमावस्था
Dhurandhar 2: धुरंधर 2 च्या ट्रेलरचा धुरळा! अख्खं बॉलिवूड हैराण, ऋतिकसह अनेकांनी पटापट केल्या कमेंटस
धुरंधर 2 च्या ट्रेलरचा धुरळा! अख्खं बॉलिवूड हैराण, ऋतिकसह अनेकांनी पटापट केल्या कमेंटस
Ajit Pawar Death Plane Crash: रोहित पवारांच्या साखर कारखान्यामुळे अजितदादांच्या विमानाला अपघात? भाजप नेत्याचा गंभीर आरोप
रोहित पवारांच्या साखर कारखान्यामुळे अजितदादांच्या विमानाला अपघात? भाजप नेत्याचा गंभीर आरोप

Embed widget