एक्स्प्लोर

Vaibhav Suryavanshi : 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीची हवा, 'क्रश'ला भेटण्यासाठी दोन मुलींचा स्टंट, बॉलिवूडलाही लाजवणारा प्रसंग; नेमकं काय घडलं?

अवघ्या 14 व्या वर्षी वैभव सूर्यवंशी भारताचा स्टार फलंदाज बनला आहे. सध्या तो इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या युवा मालिकेसाठी भारतीय अंडर-19 संघाचा भाग आहे.

Vaibhav Suryavanshi Craze In England : इंग्लंडमध्ये एक दृश्य घडले, असे की जणू कुठल्या रोमॅंटिक सिनेमातलाच एखादा सीन. वय केवळ 14 पण फॅनफॉलोविंग आणि क्रेझ अशा की मोठमोठ्या कलाकारांनाही हेवा वाटावा. हो, आपण बोलतोय वैभव सूर्यवंशीबद्दल. अवघ्या 14 व्या वर्षी वैभव सूर्यवंशी भारताचा स्टार फलंदाज बनला आहे. सध्या तो इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या युवा मालिकेसाठी भारतीय अंडर-19 संघाचा भाग आहे, परंतु त्याची क्रेज सतत वाढत आहे. या फलंदाजाने इंग्लंड अंडर-19 संघाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत अनेक विक्रम मोडले.

आयपीएल 2025 मधील त्याच्या पहिल्या हंगामात या फलंदाजाने सर्वात तुफानी शतक ठोकून प्रसिद्धी देखील मिळवली. पण, आता तो केवळ भारतातच नाही तर जागतिक स्टार बनला आहे आणि याचा पुरावा म्हणजे इंग्लंड दौऱ्यावर, दोन मुलींनी त्याला भेटण्यासाठी सहा तास कारने प्रवास केला. सहा तास गाडी चालवायचे कारण म्हणजे वैभवची एक झलक पाहायची होती. आयपीएलमधील वैभवची फ्रँचायझी राजस्थान रॉयल्सने याचा एक फोटो शेअर केला आहे.

वैभव सूर्यवंशीला भेटण्यासाठी दोन मुलींचा 6 तास गाडीचा प्रवास!

राजस्थान रॉयल्सच्या ट्विटनुसार, अन्या आणि रिवा नावाच्या या दोन मुली सहा तास गाडी चालवून वैभवची एक झलक पाहण्यासाठी आणि त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी वॉर्सेस्टरला पोहोचल्या. दोन्ही मुली राजस्थान रॉयल्सच्या जर्सी घालून आल्या होत्या. राजस्थानने त्याचा फोटो शेअर करत लिहिले की, 'आमचे चाहते सर्वोत्तम आहेत याचा हा पुरावा आहे.' राजस्थानने लिहिले की, दोन्ही मुलींसाठी हा दिवस संस्मरणीय होता.

भारताने इंग्लंडचा 3-2 असा केला पराभव 

भारतीय अंडर-19 संघाने इंग्लंडच्या अंडर-19 संघाचा पराभव केला आणि पाच सामन्यांची युवा एकदिवसीय मालिका 3-2 अशी जिंकली. धावा काढण्यापासून ते विकेट घेण्यापर्यंत, भारतीयांनी युवा एकदिवसीय मालिकेत वर्चस्व गाजवले. वैभव सूर्यवंशीने सर्वाधिक धावा केल्या तर कनिष्क चौहानने सर्वाधिक विकेट घेतल्या.

या मालिकेत वैभवने अनेक वादळी डाव खेळले. त्याने पाचही सामन्यांमध्ये खेळला आणि पाच डावांमध्ये 71.00 च्या सरासरीने आणि 174.02 च्या स्ट्राईक रेटने 355 धावा केल्या. यामध्ये एक शतक आणि एक अर्धशतक समाविष्ट आहे.

हे ही वाचा -

Eng vs Ind 3rd Test : दोन दिवसांपूर्वीचं गवत अचानक गायब; इंग्लंडने अचानक बदलली लॉर्ड्सची खेळपट्टी, भारताचं गणित बिघडणार? फोटो व्हायरल

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

MI vs PBKS IPL 2026: रोहित शर्मा OUT, दानिश मालेवार IN...; पंजाबविरुद्ध अशी असेल मुंबई इंडियन्सची Playing XI
रोहित शर्मा OUT, दानिश मालेवार IN...; पंजाबविरुद्ध अशी असेल मुंबई इंडियन्सची Playing XI
Praful Hinge: प्रफुलला निळ्या जर्सीत, भारतासाठी खेळताना पाहायचंय; नागपुरात आई-वडिलांना अत्यानंद, सांगितलं दुखणं
प्रफुलला निळ्या जर्सीत, भारतासाठी खेळताना पाहायचंय; नागपुरात आई-वडिलांना अत्यानंद, सांगितलं दुखणं
Gautam Gambhir : गौतम गंभीरला 2028 च्या टी 20 वर्ल्ड कपपर्यंत मुदतवाढीची आशा, सूर्यकुमार यादवची फॉर्मसाठी धडपड, कर्णधारपद राहणार की जाणार?
गौतम गंभीरला 2028 च्या टी 20 वर्ल्ड कपपर्यंत मुदतवाढीची आशा, सूर्यकुमार यादवची फॉर्मसाठी धडपड, कर्णधारपद राहणार की जाणार?
क्रिकेटमध्ये खळबळ; कोलकाताच्या स्टार गोलंदाजावर 2 वर्षांची बंदी, पाकिस्तानचा मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
क्रिकेटमध्ये खळबळ; कोलकाताच्या स्टार गोलंदाजावर 2 वर्षांची बंदी, पाकिस्तानचा मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Sandeep Deshpande On Pratap Sarnaik : मंत्रिपद धोक्यात, प्रताप सरनाईक सारखा कुंभकर्ण जागा झालाय
Anjali Damania On Ashok Kharat : अशोक खरातला कॉल, राजकीय बवाल Special Report
Nashik TCS Issue : 'कॉर्पोरेट जिहाद' नाशकात म्होरक्या मलेशियात? Special Report
Amravati Paratwada Case : बुलडोझर घरावर, राजकारण धर्मावर Special Report
Sunetra Pawar Prachar : काकींचा प्रचार, विलिनीकरणाची किनार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nida Khan Nashik Physical Harassment Case: नाशिकमधील महिला अत्याचार धर्मांतर प्रकरणात मोठा ट्वि्स्ट, निदा खान मुख्य सूत्रधार, हादरवणारी माहिती समोर
नाशिकमधील महिला अत्याचार धर्मांतर प्रकरणात मोठा ट्वि्स्ट, निदा खान मुख्य सूत्रधार, हादरवणारी माहिती समोर
Nari Shakti Vandan Act Women Reservation Bill: महिला आरक्षण लागू करण्यासाठी आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात; 'नारी शक्ती वंदन अधिनियम' विधेयकाची A टू Z माहिती
महिला आरक्षण लागू करण्यासाठी आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात; 'नारी शक्ती वंदन अधिनियम' विधेयकाची A टू Z माहिती
RCB vs LSG :  विराट कोहलीच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर बंगळुरुचा मोठा विजय, रिषभ पंतच्या लखनौला पराभवाचा धक्का, गुणतालिकेत कोण टॉपवर?
बंगळुरुनं घरच्या मैदानावर लखनौला पराभवाचं पाणी पाजलं, रिषभ पंतच्या टीमचा दारुण पराभव
Mumbai Water Cut : मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
Gold Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण, भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
Rohit Sharma: आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
Embed widget