एक्स्प्लोर

Vaibhav Suryavanshi Century : 8 षटकार, 8 चौकार... वैभव सूर्यवंशीचा पुन्हा धमाका, अंडर-19 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये ठोकले वादळी शतक; मोडले अनेक विक्रम

IND U19 vs ENG U19 World Cup final : वैभव सूर्यवंशीने अंडर-19 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात इंग्लंडविरुद्ध आपल्या बॅटने ऐतिहासिक वादळ शतक ठोकले.

Vaibhav Suryavanshi Century News :  भारतीय क्रिकेटचा उगवता तारा वैभव सूर्यवंशीने अंडर-19 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात इंग्लंडविरुद्ध आपल्या बॅटने ऐतिहासिक वादळ शतक ठोकले. इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करत वैभवने अवघ्या 55 चेंडूत आपले धडाकेबाज शतक पूर्ण केले. या खेळीसह त्याने क्रिकेट विश्वात नव्या विक्रमांची नोंद केली आहे.

वैभवचे अंडर-19 वर्ल्ड कपमधील पहिले शतक

वैभवने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला होता. त्याने अवघ्या 32 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण करून इरादे स्पष्ट केले होते. त्यानंतरही त्याचा वेग कमी झाला नाही. त्याने आपल्या खेळीत 8 षटकार आणि 8 चौकार मारत 55 चेंडूत शंभर धावांचा टप्पा ओलांडला. बातमी लिहिली जात असताना वैभव 100 धावांवर नाबाद खेळत होता. युवा वनडे क्रिकेटमधील हे त्याच्या कारकिर्दीतील चौथे शतक आहे. अवघ्या 14 वर्षे 316 दिवसांच्या वयात हा पराक्रम साधत तो अंडर-19 वर्ल्ड कप फायनलमध्ये शतक करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला.

सर्वात तरुण शतकवीर होण्याचा मान 

या शतकी खेळीसह वैभव सूर्यवंशी अंडर-19  वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये शतक झळकावणारा सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरला आहे. वयाच्या इतक्या कोवळ्या टप्प्यावर इतक्या मोठ्या मंचावर दाखवलेला हा संयम आणि आक्रमकता पाहून क्रिकेट तज्ज्ञांकडून त्याचे कौतुक होत आहे.

फायनलमध्ये भारताकडून सर्वात वेगवान शतक

अंडर-19 वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताकडून सर्वात वेगवान शतक (55 चेंडू) करण्याचा विक्रमही वैभवने आपल्या नावावर केला.

डेवाल्ड ब्रेविसचा विक्रम मोडला

इंग्लंडविरुद्धच्या फायनलमध्ये 5 षटकार पूर्ण करताच वैभवने अंडर-19 वर्ल्ड कपच्या एका हंगामात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम केला. यापूर्वी हा विक्रम डेवाल्ड ब्रेविसकडे होता, ज्याने 2022 मध्ये 18 षटकार मारले होते. बातमी लिहिली जात असताना वैभवने 19 षटकार ठोकून ब्रेविसला मागे टाकले.

अंडर-19 वर्ल्ड कपच्या एका सत्रात सर्वाधिक षटकार

  • 19 षटकार – वैभव सूर्यवंशी (2026)*
  • 18 षटकार – डेवाल्ड ब्रेविस (2022)
  • 15 षटकार – जॅक बर्नहॅम (2016)
  • 14 षटकार – मायकेल हिल (2008)
  • 14 षटकार – निकोलस पूरन (2014)

हे ही वाचा -

Vaibhav Sooryavanshi : अंडर-19 वर्ल्ड कप फायनलमध्ये वैभव सूर्यवंशीचा तांडव; अवघ्या 32 चेंडूमध्ये रचला नवा इतिहास, नेमकं काय घडलं?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Abhishek Sharma T20 World Cup 2026: टी-20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये उधारीची बॅट अभिषेक शर्मासाठी ठरली Lucky; न्यूझीलंडविरुद्ध सगळे रेकॉर्ड मोडले!
टी-20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये उधारीची बॅट अभिषेक शर्मासाठी ठरली Lucky; कुणाची बॅट घेऊन मैदानात उतरला?
Hardik Pandya And Gf Mahika Sharma Video: खांद्यावर तिरंगा, गळ्यात विश्वचषकाचं मेडल...; हार्दिक पांड्या गर्लफ्रेंडसोबत मैदानातच झोपला, नको नको ते केल्यानं सोशल मीडियावर संताप
खांद्यावर तिरंगा, गळ्यात विश्वचषकाचं मेडल...; हार्दिक पांड्या गर्लफ्रेंडसोबत मैदानातच झोपला, नको नको ते केल्यानं सोशल मीडियावर संताप
ICC Team Of The Tournament Of T20 World Cup 2026: फरहान, सॅमसन IN, अभिषेक, वरुण OUT...; ICC ने जाहीर केली टी-20 वर्ल्डकपमधील Playing XI
फरहान, सॅमसन IN, अभिषेक, वरुण OUT...; ICC ने जाहीर केली टी-20 वर्ल्डकपमधील Playing XI
ICC Team Of The Tournament Of T20 World Cup 2026: मार्करम कर्णधार, टीम इंडियामधील 4 खेळाडूंना स्थान; ICC कडून टी-20 विश्वचषकाच्या टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा
मार्करम कर्णधार, टीम इंडियामधील 4 खेळाडूंना स्थान; ICC कडून टी-20 विश्वचषकाच्या टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Vishakha Subhedar Son Return to Mumbai : कुवेतमधून सुखरुप परतला विशाखा सुभेदार यांचा मुलगा
BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report
Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळा, खिशाला कळा Special Report
Uddhav Thackeray Vidhan Parishad : उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुन्हा येणार? Special Report
Iran Israel : इराण-इस्त्रायल युद्धाबाबत ट्रम्प काय म्हणाले? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Buldhana Crime: तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
Sangola News: दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?
दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?
ICC Team Of The Tournament Of T20 World Cup 2026: मार्करम कर्णधार, टीम इंडियामधील 4 खेळाडूंना स्थान; ICC कडून टी-20 विश्वचषकाच्या टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा
मार्करम कर्णधार, टीम इंडियामधील 4 खेळाडूंना स्थान; ICC कडून टी-20 विश्वचषकाच्या टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा
ICC Team Of The Tournament Of T20 World Cup 2026: फरहान, सॅमसन IN, अभिषेक, वरुण OUT...; ICC ने जाहीर केली टी-20 वर्ल्डकपमधील Playing XI
फरहान, सॅमसन IN, अभिषेक, वरुण OUT...; ICC ने जाहीर केली टी-20 वर्ल्डकपमधील Playing XI
Gas Shortage Impact : युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
Shots Fired At Pop Star Rihanna Home: सुप्रसिद्ध गायिकेच्या घरावर 10 राउंड फायरिंग; संशयित महिलेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सुप्रसिद्ध गायिकेच्या घरावर 10 राउंड फायरिंग; संशयित महिलेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
BJP Vs Thackeray Camp: ठाकरे गटाच्या अनुभवी नगरसेवकांनी चुकून (?) भाजप उमेदवाराच्या नावासमोर सही केली अन् सगळा गेम फिरला, मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग समितीच्या निवडणुकीत शिवसेनेचा पराभव
ठाकरे गटाच्या अनुभवी नगरसेवकांनी 'ती' एक घोडचूक केली अन् BMC प्रभाग समिती निवडणुकीत गेम फिरला, भाज
Sayali Surve : प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
Embed widget