IND vs Oman Score : भारताची विजयाची हॅटट्रिक! ओमानविरुद्ध 21 धावांनी विजय, सामन्यात काय घडलं? जाणून घ्या सर्वकाही

INDIA vs Oman Live Score Asia Cup 2025 Update : आज शुक्रवार 19 सप्टेंबर रोजी भारत आणि ओमान यांच्यात लीग स्टेजचा शेवटचा सामना रंगणार आहे.

Advertisement

किरण महानवर Last Updated: 20 Sep 2025 12:06 AM

पार्श्वभूमी

IND vs Oman Live Score Asia Cup 2025 : आज शुक्रवार 19 सप्टेंबर रोजी भारत आणि ओमान यांच्यात लीग स्टेजचा शेवटचा सामना रंगणार आहे. टीम इंडियाने त्यांचे मागील दोन्ही सामने...More

IND vs Oman Score : भारताची विजयाची हॅटट्रिक! ओमानविरुद्ध 21 धावांनी विजय, सामन्यात काय घडलं? जाणून घ्या सर्वकाही

भारताने ओमानविरुद्धचा शेवटचा गट सामना 21 धावांनी जिंकला. शेख झायेद स्टेडियमवर भारताने विजय मिळवला असला तरी, ओमानच्या आघाडीच्या फलंदाजांनी एकेकाळी भारताला कठीण वेळ दिली. हार्दिक पांड्याने डावाच्या 18 व्या षटकात एक शानदार झेल घेतला आणि सामना भारताच्या बाजूने वळवला आणि सूर्यकुमार यादव आणि कंपनीने विजय निश्चित केला.

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.