एक्स्प्लोर

Ind vs Aus : जब तक तोड़ेंगे नहीं, तब तक छोड़ेंगे नहीं! टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला लोळवलं, गौतम गंभीरचं ट्विट व्हायरल, सचिनपासून रोहितपर्यंत कोण काय म्हणाले?

Indian Cricketers Celebrate Team India Victory : महिला वनडे विश्वचषक 2025 च्या उपांत्य सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडियाचं सर्वत्र कौतुक होत आहे.

Indian Cricketers Celebrate Team India Victory : महिला वनडे विश्वचषक 2025 च्या उपांत्य सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडियाचं सर्वत्र कौतुक होत आहे. भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, जे सध्या ऑस्ट्रेलियात आहेत, त्यांनीही नवी मुंबईत झालेल्या या विक्रमी विजयावर प्रतिक्रिया देत महिला टीमचं अभिनंदन केलं आहे. भारताने सात वेळच्या विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला 5 गडी राखून पराभूत करत अंतिम फेरीत धडक मारली. या सामन्यात जेमिमा रॉड्रिग्जनं अफलातून खेळी करत सर्वांची मने जिंकली.

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियानं अप्रतिम खेळ करत कंगारूंना नमवले. भारताच्या या विजयाचा जल्लोष देशभरात सुरू आहे. सचिन तेंडुलकर, गौतम गंभीर आणि रोहित शर्मा यांसह अनेक माजी आणि विद्यमान खेळाडूंनी भारतीय महिला संघाला अंतिम फेरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

सचिन तेंडुलकर काय म्हणाला?

भारतीय क्रिकेटचा महानायक सचिन तेंडुलकरनं सोशल मीडियावर लिहिलं, “शानदार विजय! जेमिमा रॉड्रिग्ज आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी पुढे येऊन अप्रतिम फलंदाजी केली. श्री चर्णी आणि दीप्ती शर्मानंही गोलंदाजीत उत्कृष्ट साथ दिली. तिरंगा असाच उंच फडकवत राहा!”

गौतम गंभीरचं ट्विट व्हायरल, रोहित शर्माचाही मेसेज 

टीम इंडियाचे पुरुष संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी सोशल मीडियावर लिहिलं, “जोपर्यंत शेवट होत नाही, तोपर्यंत काहीच संपलेलं नसतं! जबरदस्त खेळलात तुम्ही सर्वांनी. आता अंतिम लढाई बाकी आहे.” माजी कर्णधार रोहित शर्मानं उपांत्य सामना संपताच जेमिमा रॉड्रिग्ज आणि अमनजोत कौरच्या सेलिब्रेशनचा फोटो शेअर करत लिहिलं की, “शाब्बास, टीम इंडिया...”

मिताली राजचा भावनिक संदेश

भारताच्या माजी कर्णधार मिताली राज हिने टीमच्या कामगिरीचं कौतुक करत लिहिलं की, “अशा रात्री सांगतात की आपण हा खेळ का खेळतो. विजयासाठीचा विश्वास, जिद्द आणि भूक या तिन्ही गोष्टी आज दिसून आल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या टॉप-क्लास परफॉर्मन्ससाठी आणि वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी संपूर्ण टीमचं हार्दिक अभिनंदन.” 

View this post on Instagram
 
A post shared by Mithali Raj (@mithaliraj)

हे ही वाचा -

ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा घमेंड गुडघ्यावर आणला, जेमिमा रॉड्रिग्ज निधड्या छातीने लढली, मॅच जिंकली आणि ढसाढसा रडली, पाहा Video

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Accident News: पिंपरी-चिंचवडमध्ये भरधाव बाईकस्वाराचा भीषण अपघात; बीआरटी स्टँडच्या लोखंडी ग्रीलमध्ये अडकलं तरुणाचे डोके अन्...
पिंपरी-चिंचवडमध्ये भरधाव बाईकस्वाराचा भीषण अपघात; बीआरटी स्टँडच्या लोखंडी ग्रीलमध्ये अडकलं तरुणाचे डोके अन्...
कोल्हापूरकरांचा नाद खुळा, उच्चशिक्षित मुलाच्या लग्नाची वरात चक्क जेसीबीतून; वरबापाने सांगितलं कारण काय?
कोल्हापूरकरांचा नाद खुळा, उच्चशिक्षित मुलाच्या लग्नाची वरात चक्क जेसीबीतून; वरबापाने सांगितलं कारण काय?
शक्तिपीठ मार्ग कोणाला हवाय? झाल्यास शेतकरी भिकेला लागेल; जोपर्यंत तुम्ही सरकारचा गळा पकडून श्वास कोंडत नाही तोपर्यंत कोणी लक्ष देणार नाही, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शक्तिपीठ मार्ग कोणाला हवाय? झाल्यास शेतकरी भिकेला लागेल; जोपर्यंत तुम्ही सरकारचा गळा पकडून श्वास कोंडत नाही तोपर्यंत कोणी लक्ष देणार नाही, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Radhakrishna Vikhe Patil: 'आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची' आता राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर मुक्ताफळे
'आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची' आता राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर मुक्ताफळे
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pawar Land Scam: Parth Pawar प्रकरणावर शरद पवार, विजय कुंभार, उदय सामंत यांची प्रतिक्रिया
Doctors Under Attack: 'प्रामाणिकपणे काम करूनही मारहाण', Cooper रुग्णालय घटनेनंतर डॉक्टर दहशतीखाली
Maharashtra Politics: 'आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत Thackeray परिवारासोबत', खासदार Bandu Jadhav यांचा निर्धार
Maratha Quota: ‘सातारा गझेटियर’ लवकरच लागू होणार, हैदराबादपेक्षा नोंदणी सुलभ
Farmers' Protest : 'सरकारनं आमचं आंदोलन बदनाम करण्यासाठी पैसे वाया घालवू नयेत', Bachchu Kadu यांचा इशारा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Accident News: पिंपरी-चिंचवडमध्ये भरधाव बाईकस्वाराचा भीषण अपघात; बीआरटी स्टँडच्या लोखंडी ग्रीलमध्ये अडकलं तरुणाचे डोके अन्...
पिंपरी-चिंचवडमध्ये भरधाव बाईकस्वाराचा भीषण अपघात; बीआरटी स्टँडच्या लोखंडी ग्रीलमध्ये अडकलं तरुणाचे डोके अन्...
कोल्हापूरकरांचा नाद खुळा, उच्चशिक्षित मुलाच्या लग्नाची वरात चक्क जेसीबीतून; वरबापाने सांगितलं कारण काय?
कोल्हापूरकरांचा नाद खुळा, उच्चशिक्षित मुलाच्या लग्नाची वरात चक्क जेसीबीतून; वरबापाने सांगितलं कारण काय?
शक्तिपीठ मार्ग कोणाला हवाय? झाल्यास शेतकरी भिकेला लागेल; जोपर्यंत तुम्ही सरकारचा गळा पकडून श्वास कोंडत नाही तोपर्यंत कोणी लक्ष देणार नाही, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शक्तिपीठ मार्ग कोणाला हवाय? झाल्यास शेतकरी भिकेला लागेल; जोपर्यंत तुम्ही सरकारचा गळा पकडून श्वास कोंडत नाही तोपर्यंत कोणी लक्ष देणार नाही, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Radhakrishna Vikhe Patil: 'आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची' आता राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर मुक्ताफळे
'आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची' आता राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर मुक्ताफळे
Tiger Attack: वाघाने वनरक्षकावर हल्ला केलेला 'तो' व्हिडीओ खोटा; ‘एआय’ तंत्रज्ञानाने बनवल्याचा वन विभागाचा दावा
वाघाने वनरक्षकावर हल्ला केलेला 'तो' व्हिडीओ खोटा; ‘एआय’ तंत्रज्ञानाने बनवल्याचा वन विभागाचा दावा
Ambadad Danve on Ajit Pawar: व्यवहार झालाच नाही, तर रद्द करण्याची वेळ का आली? अजित दादांची वक्तव्ये 'जोक ऑफ द डे'; अंबादास दानवेंचा हल्लाबोल, सीएम फडणवीसांनाही फटकार
व्यवहार झालाच नाही, तर रद्द करण्याची वेळ का आली? अजित दादांची वक्तव्ये 'जोक ऑफ द डे'; अंबादास दानवेंचा हल्लाबोल, सीएम फडणवीसांनाही फटकार
Weather Update: पावसाच्या शक्यता ओसरल्या, राज्यभरात गुलाबी थंडीला सुरुवात, जळगावचा पारा 10 अंश! कुठे किती तापमान ?
पावसाच्या शक्यता ओसरल्या, राज्यभरात गुलाबी थंडीला सुरुवात, जळगावचा पारा 10 अंश! कुठे किती तापमान ?
Sharad Pawar & Parth Pawar: पुणे जमीन घोटाळाप्रकरणात पार्थ पवारांवर गुन्हा दाखल का झाला नाही? शरद पवारांनी एका वाक्यात विषय संपवला
पुणे जमीन घोटाळाप्रकरणात पार्थ पवारांवर गुन्हा दाखल का झाला नाही? शरद पवारांनी एका वाक्यात विषय संपवला
Embed widget