एक्स्प्लोर

Ind vs Pak Playing-11 : तीन स्टार खेळाडूं OUT, टीम इंडियाच्या प्लेइंग-11 मध्ये धक्कादायक बदल निश्चित, माजी भारतीय सलामीवीराने दिली माहिती

IND vs PAK Playing 11 T20 World Cup 2026 : टी-20 वर्ल्ड कप 2026 मधील भारत-पाकिस्तान महामुकाबल्याची क्रिकेट चाहत्यांना लागलेली उत्सुकता अखेर शिगेला पोहोचली आहे.

IND vs PAK Playing 11 T20 World Cup 2026 : टी-20 वर्ल्ड कप 2026 मधील भारत-पाकिस्तान महामुकाबल्याची क्रिकेट चाहत्यांना लागलेली उत्सुकता अखेर शिगेला पोहोचली आहे. आज 15 फेब्रुवारी रोजी, भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियममध्ये हे दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने येणार आहेत. या छोट्या फॉरमॅटमध्ये पाकिस्तानविरुद्ध भारताचा विक्रम दमदार राहिला आहे. मागील सामना जिंकून टीम इंडिया आत्मविश्वासात असली तरी या लढतीत संघात तीन महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

माजी भारतीय सलामीवीर आणि समालोचक आकाश चोप्रा याने सोशल मीडियावर भारताच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनबाबत आपले मत मांडले आहे. त्याच्या मते, कोलंबोची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना पोषक ठरण्याची शक्यता आहे. अलीकडील काही सामन्यांतही स्पिनर्सना चांगली मदत मिळाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला विश्रांती देत कुलदीप यादवला अंतिम अकरात संधी मिळू शकते.

तसेच, कर्णधार सूर्यकुमार यादव याने अभिषेक शर्माच्या पुनरागमनाचे संकेत दिल्यामुळे संजू सॅमसनला बाहेर बसावे लागू शकते. तिसरा बदल म्हणून वॉशिंग्टन सुंदरला संधी देत रिंकू सिंगला विश्रांती दिली जाऊ शकते, असे चोप्राचे मत आहे. सुंदर फिरकी गोलंदाजीसोबत संयमी फलंदाजीचाही पर्याय देतो, जे कोलंबोच्या खेळपट्टीवर संघासाठी फायदेशीर ठरू शकते.

भारताची संभाव्य प्लेइंग-11 : अभिषेक शर्मा, ईशान किशन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह.

टी-20 विश्वचषक 2026 साठी भारतीय संघ (Indian squad for T20 World Cup 2026) :  सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, इशान किशन, हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रिंकू सिंग.

कोलंबोतील हवामान कसं आहे? 

कोलंबोमध्ये सध्या पाऊस पडत नाही. आकाशात ढग आहेत, मात्र तात्काळ पावसाची शक्यता कमी दिसते. तरीही हवामान खात्याच्या अंदाजानुसार टी-20 वर्ल्ड कपच्या सामन्यादरम्यान पावसाची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भारत-पाकिस्तान सामन्यावेळी हवामान कसं वळण घेतं, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा -

India Vs Pakistan: टी-20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचे हे 6 धुरंदर आज पहिल्यांदाच पाकिस्तानविरोधात हायव्होल्टेज थरार प्रत्यक्ष मैदानात अनुभवणार!

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

संजू सॅमसनने रचला इतिहास, विराट कोहलीची बरोबरी, T-20 विश्वचषकात अशी कामगिरी करणारा ठरला तिसरा भारतीय
संजू सॅमसनने रचला इतिहास, विराट कोहलीची बरोबरी, T-20 विश्वचषकात अशी कामगिरी करणारा ठरला तिसरा भारतीय
Ind vs Nz Final Update : बुमराहचा धमाका, ॲलननंतर रचिन OUT..., न्यूझीलंडसमोर 256 धावांचे लक्ष्य; टीम इंडिया होणार चॅम्पियन?
बुमराहचा धमाका, ॲलननंतर रचिन OUT..., न्यूझीलंडसमोर 256 धावांचे लक्ष्य; टीम इंडिया होणार चॅम्पियन?
IND vs NZ : जेम्सची ओव्हर हॅट्र्टीक, 16 व्या षटकात भारताच्या तीन विकेट; टीम इंडियाच्या धावांच्या गतीला ब्रेक
जेम्सची ओव्हर हॅट्र्टीक, 16 व्या षटकात भारताच्या तीन विकेट; टीम इंडियाच्या धावांच्या गतीला ब्रेक
Ind vs Nz Final : 18 षटकार, 18 चौकार अन् 255 धावा! सॅमसन-अभिषेक-ईशानच्या वादळात भारताने फायनलमध्ये इतिहास रचला; न्यूझीलंडसमोर मोठं आव्हान
18 षटकार, 18 चौकार अन् 255 धावा! सॅमसन-अभिषेक-ईशानच्या वादळात भारताने फायनलमध्ये इतिहास रचला; न्यूझीलंडसमोर मोठं आव्हान
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Satara Bavdhan Bagad Yatra : साताऱ्यातील बावधनमधील बगाड यात्रा सातासुमद्रापार  Special Report
Mumbai Metro Womens Day : महिला दिनानिमित्त, CSMT मेट्रो स्थानकाची जबाबदारी महिलांकडे
Womens Day Special Talk With Mayor : महिला दिन विशेष 'माझा'च्या मंचावर महिला महापौरांची 'महा'पॉवर
Bhiklya Ladkya Dhinda : तारपा वाजवणारा पद्मश्री आयुष्याचे धडे देणारा तत्त्वज्ञानी Majha Katta वर
AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs NZ : जेम्सची ओव्हर हॅट्र्टीक, 16 व्या षटकात भारताच्या तीन विकेट; टीम इंडियाच्या धावांच्या गतीला ब्रेक
जेम्सची ओव्हर हॅट्र्टीक, 16 व्या षटकात भारताच्या तीन विकेट; टीम इंडियाच्या धावांच्या गतीला ब्रेक
Ind vs NZ: संजू सॅमसनचा वादळी तडाखा; मैदानावार 6,6,6 षटकारांचा पाऊस, शतक हुकलं पण न्यूझीलंडला धुव्वादार ठोकलं
संजू सॅमसनचा वादळी तडाखा; मैदानावार 6,6,6 षटकारांचा पाऊस, शतक हुकलं पण न्यूझीलंडला धुव्वादार ठोकलं
उदय शेट्टी, मजनुभाईचा 'वेलकम 4' येतोय; सुनिल शेट्टीनेच सांगितली स्टारकास्ट, कॉमेडीचा तडका कधी रिलीज होणार?
उदय शेट्टी, मजनुभाईचा 'वेलकम 4' येतोय; सुनिल शेट्टीनेच सांगितली स्टारकास्ट, कॉमेडीचा तडका कधी रिलीज होणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 मार्च 2026 | रविवार
पुणेकरांसाठी डबल डेकर पुल सुरू, वाहतूक कोडींपासून सुटका; ब्रिजला अजित दादांचे नाव? पाहा फोटो
पुणेकरांसाठी डबल डेकर पुल सुरू, वाहतूक कोडींपासून सुटका; ब्रिजला अजित दादांचे नाव? पाहा फोटो
Abhishek Manu Singhvi: कोणतंही कर्ज नाही, फक्त पाच वर्षात 1 हजार 516 कोटींची वाढ; वरिष्ठ वकिल अभिषेक मनु सिंघवी यांची संपत्ती किती हजार कोटींच्या घरात?
कोणतंही कर्ज नाही, फक्त पाच वर्षात 1 हजार 516 कोटींची वाढ; वरिष्ठ वकिल अभिषेक मनु सिंघवी यांची संपत्ती किती हजार कोटींच्या घरात?
CM नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, लेक निशांतने स्वीकारलं जदयुचं सदस्य; राजकीय प्रवेश होताच म्हणाला...
CM नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, लेक निशांतने स्वीकारलं जदयुचं सदस्य; राजकीय प्रवेश होताच म्हणाला...
India vs New Zealand, Final T20 World Cup: 'अभिषेक शर्मा आणि वरुण चक्रवर्तीला बाहेर ठेवा' वर्ल्डकप फायनलला काही तास बाकी असतानाच गंभीर गुरुजी अन् कॅप्टन सूर्याला थेट सल्ला!
'अभिषेक शर्मा आणि वरुण चक्रवर्तीला बाहेर ठेवा' वर्ल्डकप फायनलला काही तास बाकी असतानाच गंभीर गुरुजी अन् कॅप्टन सूर्याला थेट सल्ला!
Embed widget